18-10-2026, 04:14 PM
सदर कथा माझी नसून मी येथे कॉपी पेस्ट केलेली आहे. सदर कथेचे सर्व क्रेडिट मुळ लेखकाचे आहे. मी सदर कथा वाचकांसाठी येथे सादर करीत आहे. वाचकांनी अभिप्राय जरूर द्यावा.
नाना
दुपारचा डोळा लागला होता. फोनची रिंग वाजल्याने जाग आली. हॉलमध्ये जाऊन फोन घेतला.
“हॅलो, रोहिणी?” तिकडून पुरुषाचा आवाज आला.
“होय, बोलतेय! आपण?”
“काय रोहिणी! माझा आवाज ओळखला नाही? मी नाना!”
“नाना बोलताय? सॉरी हं ... मी झोपतून उठले, म्हणून पटक्कन आवाज नाही लक्षात आला ...”
“बरं ते जाऊ दे ... तुझ्याकडे एक काम होतं ...”
नानांना माझ्याकडे काम? काय असेल बाई? हे नाना म्हणजे नंबर एकचे लोफर आहेत! त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये डोक्याला पट्टी असूनही काय काय फाजिल चाळे केले होते माझ्यासोबत ... मीही मग त्यात वाहवत गेले ... त्यातून सुजयनेही काही ऑब्जेक्शन घेतले नाही ... उलट ते सगळं बघून तो ही खूप एक्साइट झाला होता ... घरी आल्यावर त्या रात्री तीनदा घेतले त्याने मला ... इश्श्य! आत्ताही ते सगळं आठवले आणि गोंडू गोंडू वाटू लागले ... कुठे वाटू लागले म्हणता? तुम्हाला माहित आहे कुठे ते ... चावट कुठले!
“अगं आहेस की फोन ठेवला?”
“सॉरी हं नाना ... काय काम होतं?” फोनवर बोलता बोलता चाळा म्हणून सहज उजवं स्तनाग्र चोळल्या गेलं, “आउऊह ...”
“काय झालं गं?”
“काही नाही ...” मी जीभ चावलली. नानांनी माझा ‘आउऊह’ ओळखला तर नाही? बायकांच्या ह्या भावना जाणण्यात ते वस्ताद आहेत.
“मला वाटलं की काही नको ते दबल्या गेलं ...” म्हटलं नं नाना किती फाजिल आहे ते ...
“बरं मी फोन ह्याच्यासाठी केला होता की तू माझ्याकडे आत्ता येऊ शकशील का?”
“येईन की ... पण कशासाठी?”
“अगं सुमती बाहेर गेलीय ... माझी चहाची वेळ झालीय ... मला दुपारचा चहा मिळाला नाही तर चैन पडत नाही ... आणि नुकतंच डोक्याचं ऑपरेशन झाल्याने डॉक्टरांनी गॅसजवळ जायला मनाई केली आहे ... नाही तर मीच चहा करून घेतला असता ...”
“अहो नाना, त्यात काय विचारावचं? मी येते की ... पण सुमती कुठे गेलीय?”
“अगं, ती आपल्या भावाकडे गेलीय ... त्याच्या मुलीचं डोहाळजेवण आहे ... अन मला म्हणते कशी ... ‘तुम्ही आज चहाशिवायच राहा ... असं कोणत्या गोष्टीची एवढी सवय बरी नाही ... चहाची सवय मोडायला आजपासून सुरुवात करा’ ... दुष्ट कुठली ...” नाना पोटतिडकीने बोललेत. मला तर बाई त्यांची दया आली.
“अहो नाना, कशाला एवढं मनाला लावून घेताय ... मी येते ना तुमच्याकडे ... करून देईन मी चहा ...”
“थँक्स हं, रोहिणी ... तुझा हा मनमिळाऊ, दुसऱ्यांना मदत करण्याचा स्वभाव मला खूऊप आवडतो ... त्या दिवशीसुद्धा तू हॉस्पिटलमध्ये मला किती मदत केलीस ...” नाना ‘मदत’ शब्दावर जोर देत म्हणाले, “तू ये हं, मी वाट बघतो.”
नानांनी फोन ठेवला. नानांनी जाता जाता त्या दिवशीची आठवण करूनच दिली. पण खरं सांगू, मलाही तेव्हा खूप मजा आली होती. नानांचा दांडू म्हणजे खरंच विलक्षण आहे. जेव्हा तो आपला पूर्ण आकार धारण करतो नं, तेव्हा त्याची ती गुलाबी सुपारी अशी काही फुलून येते! नानांचा आत घेतल्यावर कसं भरल्या भरल्यासारखं वाटलं होतं. सुजयचा देखील असाच मोठा असता तर काय बहार आली असती. आमच्या कॉलनीत तेवढा कुणाचंच मोठा नसावा ... अनघा आणि रूपा नानांना लागू आहेत ते काही उगीचच नाही.
झोपतून उठले होते त्यामुळे माझा अवतार बघण्यासारखा झाला होता. घराबाहेर पडायचं तर नीट पडायला नको? म्हणून मी बेडरूममधील ड्रेसिंग टेबलसमोर आले. आरश्यात स्वतःला नीट निरखलं. केसांचा बुचडा सैल होऊन थोडा बटा चेहऱ्यावर आल्या होत्या. कुंकवाची टिकली बाजूला झाली होती. पदर एका बाजूला गोळा झाला होता. ब्लाउजचं वरचं बटण निघालं होतं. झोपताना मी ब्रेसियरचा हुक काढून झोपते, त्यामुळे पट्ठा ढिला होऊन ब्लाउजमधून डोकावत होत्या. ब्रेसियरचा एक कप वरच्या बाजूला येऊन तिथलं गडद बोंड ब्लाउजच्या तलम कपड्याआडून स्पष्ट दिसत होतं. साडी खाली खिसकून गोरे पान पोट अन बेंबी दोन्ही उघडं पडलं होतं. खालची दौलत मात्र दडलेली होती.
हे वर्णन वाचून तुम्ही उत्तेजित झालात ना? तुम्ही तर फक्त इमेजिन करत असाल, मी स्वतःला प्रत्यक्ष बघत होते. आपलं हे मादक रूप बघून मीच खुशालले. खालच्या विहिरीला झरा फुटतोयसं जाणवायला लागलं. क्षणभर वाटलं, असंच नागवं होऊन बिछान्यावर आडवं व्हावं आणि बोटांनी अजून झरे फोडावे. पण मग विचार केला, नाना वाट बघत असतील. बिचारे, सध्या परावलंबी आहेत. त्यांना शब्द दिला होता. कशाला त्यांना चहासाठी ताटकळत ठेवायचं?
माझं स्वतःला निरखणं सुरू असताना, सारखं नानांच्या अंगावर झोपून घातलेलं मुसळच आठवत होतं. आणि, आजही नाना संधीचा फायदा घेऊन मला मोकळं करतील का ह्याची गोड उत्कंठा मनात दाटत होती. त्यांनी मला घेतले तर विरोध करायचा नाहीच मुद्दी, असं मी ठरवून टाकलं. नुकत्याच ऑपरेशनच्या दिवसामधून तावून सुलाखून निघालेल्या नानांच्या डोक्याला सुखद वाटावं ह्या दृष्टीने मी पेहराव करू लागले.
आलमारी उघडून सगळ्या साड्या धुंडाळल्या. एक फिक्क्या निळ्या रंगाची तलम साडी मिळाली. तिलाच मॅचिंग ब्लाउजही मिळालं. ही साडी आणि ब्लाउज मी कित्येक दिवसांत घातलले नव्हते. ते बेडवर ठेवून आरशासमोर आले. बटा सावरत बुचडा नीट पण सैलसरच बांधला. हल्कासा पावडरचा पफ चेहऱ्यावरून फिरवला. माझी त्वचा कोरडी असल्याने चेहरा तेलकट होत नाही, तरी पण पावडर लावून घेतली; नानांनी चुंबनं घेतली तर चांगला वास यावा म्हणून. सरकलेली टिकली भुवयांच्या बरोबर मध्यभागी लावली. कोरलेल्या भुवयांच्यामध्ये ती नाजूक टिकली अगदी रेखीव दिसत होती. जीभ फिरवून दोन्ही ओठ ओलसर करून घेतले. सुजयने एक स्ट्रॉबेरी फ्लेवरचे लिपस्टिक आणले होते. त्याची शेड सौम्य गुलाबी होती. त्याने ओठांची रंगरंगोटी केली. आता माझा चेहरा बघून कोणीही म्हटले नसते की मी नुकतीच झोपतून उठलीय.
पदर खाली ढकलून ब्लाउजची बटणं काढली. ब्लाउज काढून घडी काढून ठेवला. साडी सोडून तिची ही घडी घातलली. कंबरेला काचत होतं म्हणून परकर्याची नाडी सैलशी केली. एकदा मनात विचार आला की परकर काढूनच टाकावा. पण मग साडी नीट नेसता आली नसती म्हणून परकर तसाच ठेवला; मी चड्डी घाणार नव्हते ना म्हणून! आयत्या वेळी चड्डीची अडचण कशाला? एक तर माझ्या छकुलीला मोकळं वाटतं, उघडं असलं की आणि दुसरं असं की नाना ती काढणारच होते. आता तुम्ही म्हणाल की मी किती खात्रीने बोलते आहे की नाना माझी चड्डी काढणार म्हणून! पण नानांचा रंगेल स्वभाव ज्यांना माहित आहे त्यांना माझ्या ह्या कयासाबद्दल मुठ्ठीच शंका येणार नाही. आणि समजा नाना तसं काही वागलेच नाही तर मी काय त्यांना सोडणार होते? त्या दिवशी त्यांचं घेतलेलं मुसळ मी बाई सहजासहजी विसरू शकत नाही!
पटक्कन परकर वर करून चड्डी काढून टाकली अन् ब्रेसियरही काढून टाकली. मोकळ्या हवेत येताच माझे निप्पल्स फुलून आले. अर्थात्, ते फुलून यायला नानांच्या आठवणीचाही परिणाम होताच. मग, परकर्याची नाडी नीट करून ब्लाउज घातलला. त्याचं फिटिंग एवढं परफेक्ट होतं, की ब्रेसियर घातलली नसूनही स्तनांना नीट उठाव आला. डिओचा स्प्रे काखेत व बेंबीत मारून घेतला. छकुलीवर मुद्दामच नाही मारला. नानांना तिथला नैचरल गंध ह्यायचा होता. मग बेंबीच्या चार बोटं खाली साडी बांधून धट्ट चोपून नेसली.
एकदा आरश्यात बघून सगळं व्यवस्थित आहे ह्याची खात्री करून घेतली. सगळे लाईट्स, फॅन्स बंद करून, घर लॉक केलं व खालच्या फ्लोअरला येऊन नानांच्या दारावरची बेल वाजवली. बेल वाजता क्षणीच नानांनी दर उघडले. बहुदा, माझी वाट बघत ते दारापाशीच उभे होते.
“किती वेळ लावलास गं, रोहिणी? मला वाटलं की तू येतेस की नाही ...” मला आतमध्ये घेऊन दरवाजा बंद करत नाना म्हणाले.
“नाही हो, नाना! एकदा येईन म्हणले तर येणार नाही असे कसे होईल?”
“बरं बाई, चल किचनमध्ये! मला केव्हाची तल्लफ आली आहे ...” असे म्हणत नाना मला किचनमध्ये घेऊन गेले, “बघ, मी सगळी तयारी करून ठेवली आहे.”
खरंच, नानांनी व्यवस्थित तयारी करून ठेवली होती. गॅसचा लायटर, दुधाची पातेली, चहासाठी एक भांडं, चहा-साखरेचे डबे, चहासाठी पाणी, आल्याचा तुकडा आणि आलं ठेचायला एक छोटासा खलबत्ता – सगळं ओट्यावर गॅसच्या शेगडीजवळ मांडून ठेवलं होतं.
“नाना, तुम्ही सगळं नीट मांडून ठेवलं आहे हो! मला काही शोधशोध करावी लागणार नाही.” मी कौतुकाने म्हणाले.
“अगं रोहिणी, चहात आलं टाकशील हं ... चांगली चव येईल बघ तोंडाला ...”
“नाना, तुम्ही काही काळजी करू नका ... मी बनवते चहा ...”
“होय, मी बाहेर बिस्किटं ठेवतो टेबलवर ...” असे म्हणून नाना बाहेर निघून गेले.
मी गॅसच्या शेगडी पेटवल्या. एकीवर दूध तापायला ठेवलं, दुसरीवर चहाचं आधाण! पाणी उकळल्यावर त्यात आल्याचा तुकडा आणि चहा पावडर टाकली. मग त्यावर झाकणी ठेवून चहा बसून दिला. इकडे दूध हळू हळू तापत होतं. मनात, नानांनी अजून काही लोफरपणा केला नाही, ह्याचा विचार सुरू होता. बरं, ऑपरेशननंतर त्यांचा रंगेलपणा कमी झाला म्हणावं तर तसंही नव्हतं; त्यांनी हॉस्पिटलमध्ये, डोक्याला पट्टी असूनही, मला ज्या प्रकारे घेतले होतं त्यावरून त्यांचा डेट हिरवा होता हे नक्की!
“अजून चहा झाला नाही?” मी विचारमग्न असताना नाना माझ्या अगदी जवळ येऊन बोलले की मी दचकले.
नाना माझ्या इतक्या निकट आले की त्यांचा उष्ण श्वास माझ्या उघड्या पाठीवर जाणवला. दचकून मी मागे फिरले तर त्यांच्या मिठीत आले. त्यांनी माझे नितंब पकडून मला आपल्या जवळ ओढलं. त्यांचा दांडू माझ्या मांडीवर टोचला.
“नाना, काय हे?” मी कशीबशी पुटपुटले. पण मनात मात्र सुखावलं हं.
“का गं रोहिणी, तू ब्रेसियरशिवाय आली आहेस नं?”
नानांच्या ह्या प्रश्नाने मी पुन्हा दचकले. मी लाजून खाली मान झुकवली. “नाना .... तुम्ही कसं ... ओळखलं?”
नाना काही बोलले नाही. त्यांनी माझा पदर डाव्या स्तनावरून बाजूला केला व ब्लाउजवरूनच माझा स्तन चोखून चोखून ओला केला. माझा ब्लाउज ओला होऊन आतलं चॉकलेटी बोंड दिसू लागलं.
“बरोबर ओळखलं की नाही?” माझे बोंड चोळत नानांनी विजयी स्वरात विचारले, “बाईच्या अंगावर कपडे ज्या प्रकारे फिट बसतात नं, त्यावरून तिने काय काय घातलं आहे हे मला बरोबर ओळखता येतं ... मी हेही सांगू शकतो की तू परकर नेसला आहेस पण चड्डी मात्र घातलली नाहीय.”
नानांचा हात माझ्या गुबगुबीत पोटावर अनिर्बंध फिरत होता. माझ्या बेंबीचा खळगा चोळल्या जात होता. नाना पुढे झुकत पुन्हा स्तन तोंडात घेऊ लागले.
“अहो नाना, तिकडे दूध उतू जाईल ना ...” मला गॅसवर ठेवलेल्या दुधाची आठवण झाली.
“तुझं दूध उतू चाललं त्याचं काय?” पोटावरचा हात वर सरकवत त्यांनी माझं आंचळ पिळलं.
“अहो नाना, चावटपणा थांबवा बरं ...” मी लटक्या रागाने म्हणाले.
“एका अटीवर ... चहा पिऊन झाल्यावर करू देशील?”
“बघेन बाई ... माझा मूड असेल तर ...” नानांना चिडवण्यासाठी मी लटका नखरा दाखवला.
“काय दुष्ट आहेस गं तू ... मग त्या दिवशी चटक का लावलीस ... तुम्ही बायका छळता नुसत्या ...” नानांनी तक्रार केली, पण माझ्या पोटाला गोंजारत निमूटपणे बाहेर हॉलमध्ये गेले.
दूध वर आलंच होतं. मी गॅस बंद केला. चहा दोन कपात गाळला, वरून दूध टाकले. साखर घालून ढवळलं अन् चहाच्या भांड्यातला गाळ कचऱ्याच्या डब्यात टाकून भांडं विसवून ठेवलं. चहाचे कप घेऊन बाहेर आले. नाना डायनिंग टेबलजवळ बसले होते. मग आम्ही दोघांनी चहा-बिस्कीटांचा अस्वाद घेतला.
“चहा मस्त झालाय हं, रोहिणी ... अगदी मला हवा तसा ... आल्याची चव छान लागलीय ... मस्त तरतरीत वाटतेय आता ...” नाना खुशीत म्हणाले. माझं लक्ष त्यांच्या पायाजाम्याकडे गेलं. त्यांचा दांडूही तरतरीत झालेला दिसत होता.
चहा पिऊन झाल्यावर मी रिकामे कप किचनमध्ये नेले. सिंकपाशी जाऊन कप विसवू लागले. नाना चोरपावल्यांनी आले व मला मागून चिकटले. त्यांचा तरतरीत सोटा माझ्या ढुंगणाला भिडला. मी कप विसवताना नानांचे हात माझे दोन्ही स्तन चोळत होते. मलाही नानांचा आगाऊपणा भावत होता. मी काही त्यांना रोखलं नाही. माझी बोंडं कुसकरत सोटा ढुंगणावर रगडू लागले.
“रोहिणी, हे तुझं आवडतं बघ ... तोंडाने तू भलेही नखरे करशील, पण लाड मात्र आवडीने करून घेतेस ...”
“बरं बरं ... चला हॉलमध्ये ... की सगळं इथेच उरकायचं आहे?”
कप विसवून झाल्यावर आम्ही दोघेही हॉलमध्ये आलो. नानांनी मला हात धरून आपल्याजवळ सोफ्यावर बसवले. माझी हनुवटी धरत माझे चुंबन घेतले. त्यांच्या चुंबनाला चहाची चव होती. मी ही मग आता ‘ताकाला जाताना भांडं कशाला लपवायचं’ असा विचार करत नानांच्या पायाजाम्यावर हात ठेवला. त्यांचा ताठलेला आकार मला सुखावून गेला. मी पायाजाम्याची बटणं उघडून आत हात घातला. लोफर नानांनी अंडरविअर घातली नसल्याने त्यांचा बुल्ला माझ्या हातात आला. चांगलाच गरम लागत होता मेला. इकडे, नाना चुंबनं घेऊन माझे ओठ हुळहुळे करत होते. माझा हात त्यांच्या बुल्ल्याला लागताच त्यांच्या तोंडतून समाधानाचा हुंकार निघाला.
मी प्रेमाने त्यांच्या बुल्ल्याला कुरवाळू लागले. लांबीला दीड वीत असेल. आणि चांगला जाड होता. त्याची जाडी मोठी मुश्किलीने हातात मावत होती. माझ्या चेहऱ्यावर त्यांना कौतुकाचे भाव दिसले असावे. “धर गं प्रेमाने त्याला ... बिचारा व्याकुळलाय तुझ्या स्पर्शासाठी ... ए रोहिणी, खरं सांग हं ... माझा सुजयपेक्षा मोठा आहे नं? तुला आवडला नं?”
त्यांच्या दोन्ही प्रश्नांना होकारार्थी मान डोलावण्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं. माझी नजर राहून राहून त्या विलक्षण दांडूवर जात होती. सुंता केल्याने त्याची कातडीरहित सुपारी मस्त गुलाबी दिसत होती. मी वाकून हळूच त्या सुपारीला तोंडात घेतले. नानांच्या शरीरात सूक्ष्म थरकाप उठला. त्यांनी माझ्या डोकं हलकंच आपल्या ओटीपोटावर दाबून धरलं. त्यांच्या उत्तेजित पौरुषाचा उग्र गंध नाकात शिरला. मी लालीपाप चोखावे तसा त्यांचा बुल्ला चोखू लागले. थोड्याच वेळात माझ्या लाळेने त्यांचा दांडा माखून गेला. नानांचा श्वास जोरात सुरू झाला होता. कंबर उंचावत ते बुल्ल्याने माझ्या मुखाशी संभोग करू लागले. मी त्यांचे वृषण हातात धरले. त्यांच्या दांडूलाच साजेऱ्या त्यांच्या गोठ्या होत्या. मी करंगळीच्या नखाने गोठ्या खाजवू लागले. नानांनी सुखावून गोठ्या आक्रसून घेतल्या. मी मग बुल्ला सोडून त्यांच्या गोठ्या चोखू लागले.
“रोहिणी ... किती छान चोखतेस गं ... त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये चोखलं होतं ... त्याहीपेक्षा सुपरब ...”
मी पुन्हा बुल्ला तोंडात घेतला. मला त्यांच्या स्पर्शात एक वेगळीच शिरशिरी जाणवली. बहुधा, त्यांचं पाणी निघायला आलं होतं. पण मला ते माझ्या तोंडात नको होतं तर माझ्या छकुलीत हवं होतं. उगीच कशाला वाया जाऊ द्यायचं म्हणून मी त्याला बाहेर काढले.
“अगं रोहिणी, बाई काय करतेस गं?” लहान मुलगा आवडीचं खेळणं हिसकावून घेतले की हिरमुसतो, तसा नानांचा स्वर होता, “घे ना पुन्हा तोंडात ... तुझ्या ओठांचा मऊ स्पर्श किती आवडतोय त्याला ...”
“नाना, अहो माझ्या तोंडातच पाडणार का? मग माझ्या छकुलीला तसंच कोरडं ठेवणार? त्याला खालच्या ओठांचा स्पर्श देते ना ...”
“अगं, त्याची काळजी तू कशाला करतेस? तुझी आणि तुझ्या छकुलीची तहान भागवण्याइतकं पाणी आहे माझ्या नळ्याला ... तुम्हा दोघींना पाजायला हा नाना समर्थ आहे ... चल, अंत नको पाहूस ...”
नानांची कमालच आहे बाई! सुमतीला यायला जास्त वेळ नव्हता राहिला. तितक्याशा अवधीत दोनदा पाण्याची धार सोडणं म्हणजे चांगलाच स्टॅमिना दिसतोय. नाना छकुलीला घोळसून काढणार ह्या आनंदात मी त्यांचा बुल्ला पुन्हा ओठांमध्ये धरला. त्यांच्या सुपारीला नाजूक चाव घेत मी सुपारीच्या डोक्यावरून जीभ फिरवली.
नानांचे शरीर ताणल्या गेले. माझे डोके त्यांनी गच्च दाबून धरले, मी बुल्ला सोडू नये म्हणून! त्यामुळे त्यांची पिचकारी तोंडात झेलण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. नाना कंबरेला झटके देत उष्ण वीर्य माझ्या तोंडात उघळू लागले. एकेका झटक्यात चमचा भरून माझ्या घशात ओतत होते. त्यांच्या वीर्याला किंचितशी खारट अन् तुरट चव होती. पण माझे डोकं दाबलं गेलं असल्याने मला ती चव सहन करावीच लागली.
बुल्ल्यातून शेवटचा थेंब निघाल्यावर नानांनी मला उचलून घेतले. माझे ओठ पूर्णपणे चुरागळले गेले होते – आधी नानांनी चोखून चोखून हुळहुळं केलं होतं; नंतर टणक बुल्ल्याने घासून काढले होते. माझ्या ओठांवरून नानांनी प्रेमाने जीभ फिरवली. “मस्त रिलीफ दिलास गं, रोहिणी ... थँक्स ... पण आता मुख्य काम राहिलं आहे नं ... त्याकरता आपण बेडरूममध्येच जाऊ ... म्हणजे निवांत उरकता येईल ...”
“अहो नाना, पण सुमती येईल ना परत ... तुमचा तयार होईल ती यायच्या आत उरकून घ्यायला?” मी बेडरूमकडे जाताना पुन्हा शंका व्यक्त केली. खरं म्हणजे आता मीही आतूर झाले होते नानांकडून करून घ्यायला. पण, त्यांचा दांडू पुन्हा आपल्या दिमाखात ताजातवाना होणं हे त्यासाठी आवश्यक होतं.
“अगं, तुझ्यासारखी रसरशीत आणि रंगेल प्रतिसाद देणारी बाई असल्यावर हा नाना एकदा आऊट झाला तरी पुढची इनिंग खेळायला तयार असतो.” बेडरूममध्ये येताच नानांनी पायाजामा काढत मला बुल्ला दाखवला. मेला, पुन्हा उभा झाला होता.
“ए रोहिणी, आता मी तुला पूर्ण नागवी करणार आहे हं ... त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये सगळं बंद डोक्यानी झालं ... आज डोळसपणे तुला व्यवस्थित निरखायचं आहे मला ...”
“पहा नं ... आज पूर्ण रोहिणी बघून घ्या ...” मी पदर पाडला. स्तनांखाली हात धरून वर उचलून नानांना दाखवले. त्यांचे डोळे चमकले. नानांनी पुढे होत माझा ब्लाउज काढून टाकला. माझे टपोरे स्तन बघून ते हरखून गेले.
“आतापर्यंत कपड्यांवरून किंवा बंद डोक्यानी हाताळलंय तुझ्या चेंडूंना ... आता मात्र डोळे भरून पोटभर बालिंग करणार मी ...” असे म्हणत नाना पलंगावर बसले व मला आपल्या पुढ्यात ओढले. त्यांचा बुल्ला पुन्हा दिमाखात माझ्या मांडीला बाजूने टोचू लागला. एक हात त्यांनी माझ्या उजव्या काखेत धरला, ग्रिप यावी म्हणून. माझे तोंड त्यांनी आपल्याकडे वळवून घेतले. माझ्या स्तनावर त्यांचे गरम श्वास आदळू लागले. त्या उष्ण झुळूकीने माझे बोंड फुलू लागले. दुसऱ्या हाताने नाना स्तन कुरवाळू लागले. लुसलुशीत काखेत त्यांचा अंगठा वळवळू लागला. जणू काही ते माझी मऊसूत योनीच चोळत होते. त्या स्पर्शाने माझ्या योनीला पुन्हा पाझर फुटू लागला. माझे श्वास जोरात सुरू झाले.
स्तन भरपूर चोळून झाल्यावर नानांनी बोंड ओठात घेतले. दाबताना दुखणार नाही इतपतच जोर त्यांच्या ओठात होता. त्या प्रेमळ दाबामुळे पुन्हा मांड्यांमध्ये शिरशिरी दाटली. मला आता योनीत पोकळी जाणवू लागली. नाना ती कधी भरून काढतात अशी हुकूर वाटू लागली.
नानांची जीभ माझ्या बोंडाला चाटू लागली. आता काखेतला हात माझ्या दुसऱ्या स्तनावर आला होता. एक स्तन तोंडात तर दुसरा हातात! नाना अगदी मन लावून माझ्या स्तनांचे लाड करत होते. “रूपा किंवा अनघा झक मारतात गं तुझ्यापुढे ... तू मला आधीच चाट्स द्यायला हवा होता गं ... अशी मजा केली असती नं आपण दोघांनी ...”
“नाना, आता तर आपण एंजॉय करतोय नं ... मागचं जाऊ द्या ... आणि पुढे पण आपण मजा करू की ...”
“बरोबर आहे तुझं, रोहिणी ... आता हा क्षण आनंदाचा मानू या ... नंतर पुढचंही मानू या ...” असे म्हणत नानांनी माझ्या पोटावर हात आणला बेंबीला कुसकरत ते निया काढू लागले. त्यांना सुलभ व्हावं म्हणून मी पोट पुढे ताणलं. नानांनी निया सोडून परकर्याची गाठ उलगाडली.
“तुझी बेंबी मस्त खोल आहे गं ... माझ्या लवड्याची टोपी मावेल सहज तिथे ... सुजय लवडा लावतो का गं तिथे कधी?” बेंबीला खाजवता नानांचा तोंडानेही फाजिलपणा सुरू होता. ह्या चावट बोलण्याने अंगावर गोड काटा उभा राहत होता.
नानांनी मला पलंगावर आडवं केलं. माझा परकर आणि साडी ढिली झाली होती. ती त्यांनी खेचून काढली. मी संपूर्ण नागवी झाली होती. नाना बघत होते आणि मी बेशरमपणे मांड्या फाकवल्या होत्या. माझी फट त्यांच्या अधीर डोळ्यांपुढे खुली झाली होती. मी बोटं घालून ती त्यांना फाकवून दाखवली. मला आता काहीच लाज उरली नव्हती. कारण खाज सुटली होती ना! माझ्या बोटांना फटीतलं ओलावा जाणवला. मी ओलं बोट बाहेर काढून नाकाशी धरलं. त्या मादक वासाने मीच खुशालले.
“काय सुरेख आहे गं तुझी छोटी रोहिणी ...” मी हॉस्पिटलमध्ये केलेला माझ्या योनीचा उल्लेख नानांनी केला, “आणि एकदम चिकणी राखली आहेस ... सुजयला कसं आवडत नाही तिथे?”
मी काय बोलणार? योनी दाखवायला नाही वाटली, पण त्याबद्दल बोलायला मात्र मला थोडी लाजच वाटली. नानांनी पायाजामा काढून टाकला. वर जो सुती हाफ शर्ट होता तोही काढून टाकला. ह्या वयातही त्यांचे शरीर काटक होते. चरबीचं कुठेही निशाण नव्हतं. आणि त्यांचा बुल्ला मस्त डोलत होता. ते माझ्याजवळ बसले. उजवा अंगठा आणि तर्जनी त्यांनी तोंडात घालून चोखून ओले केले. लाळेने ओलीचिब झालेल्या चिमटीत त्यांनी माझा दाणा धरला. तो ओला स्पर्श मला मोहरवून गेला. ते हळूवारपणे माझा दाणा चिवडू लागले. त्यांच्या स्पर्शात एक आगळंच कौशल्य होतं. मधून मधून ते आपली बोटं ओली करून घेत होते.
मला हा अनुभव नवा होता. मी बऱ्याचदा जेव्हा स्वतःचं समाधान करून घ्यायचं तेव्हा माझ्याच कामसिलीनाने बोट ओलं होऊन दाण्याला ओला स्पर्श व्हायचा; पण ते आपसूकपणे घडायचं. इथे नाना मात्र सहेतुकपणे ओली बोटं माझ्या दाण्याला लावत होते; अन् ते मला खूप आवडत होतं.
“नाना ... तुम्ही ... बोटं ओले करून ... का लावताय ... तिथे?” ओटीपोटातून गोड तरंग उठत असताना, न राहवून मी विचारले.
“रोहिणी, त्याचं असं आहे ...” माझ्या दाण्याला हलकंच चिमटीत धरत नाना म्हणाले, “हा बाईच्या उत्तेजनेचा केंद्रबिंदू आहे ... बाईची सगळी वासना इथे एकवटलेली असते ... इथे प्रेमाच्या ओलाव्याने स्पर्श करायचा असतो ... बाईला इथे कोरडा स्पर्श आवडत नाही ...”
“नाना ... तुम्हाला कसं ठाऊक?”
“बये, बाईला कसं उद्दीपित करायचं ह्या विषयात मला अलिखित डॉक्टरेट आहे ...” असे म्हणत नाना माझ्या ओटीपोटावर झुकले आणि माझ्या उभ्या पाकळ्या फाकवत माझ्या छकुलीत जीभ घातली. मी अपादमस्तक थरथरले.
नानांची जीभ माझ्या योनीमार्गाच्या चहूबाजूंनी लाडवू लागली. माझी खाज अजून तीव्र होऊ लागली. मला योनीत आता काही भक्कम घालून हवं होतं. आणि ते नानांच्या पायात डोलत होतं.
“नाना ... मला घ्या नं ... आता सहन नाही होत हो ...” माझा आवाज कातर झाला होता.
“रोहिणी, घ्यायचं काम तुला करायचं आहे ... माझा लवडा तुला घालून घ्यायचा आहे ...”
“होय हो, नाना ... घाला तुमचा बुल्ला माझ्या पुदीत ... मेली अगदी व्याकुळ झाली आहे ... चांगली रग जिरवा तिची ...”
नानांही माझ्या योनीत बुल्ला घालायला आतूर झाले होते. ते माझ्या पायांमध्ये आले. माझे पाय अंकुलापाशी धरत त्यांनी गुडघ्यातून मोडले व गुडघे कानांपाशी आणले. माझी योनी पूर्णपणे फाकली. मला थोडी कळ लागल्यासारखे झाले, पण पुढच्या सुखासाठी मी ती सहन केली. नाना वाकले व माझ्या योनीवर त्यांनी आपली लाळ सोडली. ती लाळ त्यांनी योनीमार्गात चांगली चोळली. माझी छकुली अजून ओली झाली. आता ते माझ्या अंगावर आडवे झाले. त्यांनी बुल्ल्याचं टोक माझ्या पुदीच्या भोकाशी ठेवलं.
“रोहिणी, सांभाळ गं ...” असे म्हणत त्यांनी कंबरेला जोरात दाबलं.
क्षणभर मला काही कळलंच नाही. अन् मग डोळ्यासमोर काजवे चमकले. माझ्या भोकात मोठ्याला दट्ट्या घुसला असं वाटलं. माझ्या नाजूक छकुलीच्या स्नायूंनी प्रसरण पावत कसा बसा नानांचा अवाढव्य बुल्ला आत घेतला. मी कासाविस झाले.
“नाना ... प्लीज बाहेर काढा हो ... किती मोठा आहे तुमचा .. सहन होत नाही ...” मी कळवळून म्हणाले.
“रोहिणी, असं कसं गं करतेस ... आधी घातलला नव्हता तेव्हा तुला सहन होत नव्हतं ... आता घातलला तर पुन्हा सहन होत नाही म्हणतेस ... थोडा धीर धर ... तुझी छकुली सरावेल मग ...” नाना प्रेमाने म्हणाले. पण तरी त्यांनी दणका दिलाच.
“नाना ... त्या दिवशी ... हॉस्पिटलमध्ये तर एवढा त्रास नव्हता झाला ...”
“अगं, त्या दिवशी मी आजच्या इतका एक्साइट नव्हतो झालो ... सुमती यायच्या आत मोकळं व्हायचं होतं ... डोक्याला पट्टी असल्याने मला काही दिसत नव्हतं ... आज तू नागवी आहेस माझ्यासमोर ... अन् मुख्य म्हणजे, त्या दिवशी सारखा सुजय इथे नाहीय ...” नानांनी पुन्हा एक दणका दिला.
नानांच्या दणक्याने जेवढी हादरी नाही तेवढी सुजयच्या उल्लेखाने हादरले. “नाना ... सुजय तिथे होता ते तुम्हाला कळलं होतं?”
“मग? मला त्याची चाहूल लागली होती ... अर्थात्, मी मुद्दामच तसं दर्शवलं नाही ... पण तो एक्साइट झाला होता नं जेव्हा तू माझ्यावर चढली होती तेव्हा?”
माझ्याशी बोलताना नानांचे धक्के सुरूच होते, पण मला त्रास होऊ नये म्हणून आवेश आणि गती कमी केली होती. माझ्या पुदीचे ओठ व्यवस्थित घासले जात होते. नानांच्या गोठ्या माझ्या पार्श्वछिद्रावर आपटत होत्या. हे सेंसेशन मला नवीनच होतं. सुजय नाही मारत बाई धक्के असल्या आवेशाने! कदाचित, परस्त्रीला कुटताना माणसामध्ये स्पेशल जोर येत असेल. मी मात्र आता मस्त एंजॉय करू लागले होते.
नाना माझे दोन्ही निप्पल्स कुसकरू लागले. नाना आधी हळूवारपणे खेळले होते माझ्या स्तनांशी; पण मी त्यांच्या पूर्ण कब्जात आल्यावर त्यांच्या कुसकरण्यात मर्दानी रंग आली होती. स्तनाग्रांमध्ये हलक्या वेदना होत होत्या. पण त्या हव्या हव्याश्या वाटत होत्या.
माझे योनीमार्गाचे स्नायू प्रसरण पावू लागल्याने नानांचा बुल्ला माझ्या पुदीत नीट मावू लागला होता. नानांनी माझे अंकुल्स सोडून दिले होते. प्रथम मी पाय लांब केले त्यामुळे पायातली कळ गेली. मग मी पायांचा विळखा त्यांच्या ढुंगणाभोवती घातला. मी ओठांचा चंबू केला. नानांनी माझे ओठ ओठात घेतले. मी त्यांची ओली चुंबनं घेऊ लागले. माझे वरचे आणि खालचे ओठ नानांकडून चुरले जात होते.
ओल्या चुंबनांनी आमची लाळ एकमेकांच्या मुखात मिसळून जात होती. त्याला चहाची हलकशी चव होती. मी नानांच्या बुल्ल्याला सरावल्यावर नानांनी पुन्हा आपली गती आणि जोर वाढवला होता. मी जणू त्यांचा रोजचा घेते असे मला वाटू लागले. नाना बुल्ला आत घालताना कंबरेची अशी काही गोलाकार हालचाल करत होते की मी अंतर्बाह्य घुसळल्या जात होते. ह्या घुसळण्याने माझे लोणी बाहेर येऊन मांड्यांवर ओघळू लागले.
मला आता रोलर-कोस्टरच्या राईडमध्ये बसल्यासारखं वाटू लागलं. नानांच्या दणक्यांनी एकदम वेगात वरून खाली येते असं वाटू लागले. मी पुन्हा नानांच्या ढुंगणाला आवळले. माझ्या पाकळ्या आणि दाणा चुरळले जात होते. माझं स्खलन होणार हे मला कळलं होतं.
“आउऊह ... नाना ... माझं व्हायला ... आलंय ...”
“स्वतःला एकदम ढिलं सोड रोहिणी ... माझंही निघेलच आता ...” असे म्हणत नानांनी आपलं शरीर माझ्यावर दाबून धरलं. माझे स्तन दबल्या गेले. आणि एका क्षणी नानांचा लाव्हा माझ्या आतूर कुंडात ओतला जाऊ लागला. माझाही कडेलाट झाला. मी नानांना घट्ट मिठी मारली.
मी जरी थकून पडले होते, तरी लवकरच मला उठून घरी परत जावं लागणार होतं. सुमती येणार होती ना. पण, आता नानांचा रूपा आणि अनघाकडचा रतीब बंद करून माझ्याकडे सुरू करण्याचा मनोमन निर्णय पक्का करून टाकला होता मी ...
० ० ० ० ०
(समाप्त)

![[+]](https://xossipy.com/themes/sharepoint/collapse_collapsed.png)