Posts: 71
Threads: 12
Likes Received: 36 in 24 posts
Likes Given: 31
Joined: Jan 2019
Reputation:
5
Lockdown चा फायदा:
नमस्कार माझे नाव समीर वय वर्ष ३०. पुण्याचा रहिवाशी. नाना पेठेत माझे शॉप आहे. तसे माझे गाव लातूर. पण पुण्यात स्थायिक होऊन खूप वर्ष झाली त्यामुळे पुणेकर म्हंटलं तरी चालेल. नुकतेच माझे लग्न झाले. माझी पत्नी लातूरचीच. दिसायला सुस्वरूप सुंदर. तिचे शिक्षण BA पर्यंत झालेला. मी तिला लग्न करण्याआधी एक अट घातली कि लग्नानंतर नोकरीच्या भानगडीत तू पडायचं नाहीस. फक्त घर सांभाळायचं . तिने होकार दिला आमच लग्न झाल. ३ महिन्यातच ती गोड बातमी आली आम्ही दोघे आई बाबा होणार होतो. मी खूप खुश झालो. माझे आई बाबा सुद्धा खूप खुश झाले. आपली सून गरोदर आहे ती आपल्याला नातवंड देणार या विचारानेच ते खूप खुश होते. असेच दिवस जात होते. माझ्या बायकोला ७ वा महिना लागला. रीती प्रमाणे तिला माहेरी सोडावे लागणार होते. तशी आम्ही तयारी केली. तिची बॅग भरून रेडी होती. अचानक माझ्या बाबांना गावी एक काम आलं . तर ते म्हणाले मी सुद्धा तुमच्यासोबत येईन. माझा काम झाल कि आपण रिटर्न येऊ. पण आम्ही तिघे म्हणजे मी माझी बायको आणि बाबा गावी गेलो तर आई घरी एकटीच राहील म्हणून आम्ही तिला सुद्धा घ्यायचं ठरला. आमचा निघण्याचा दिवस होता १५ मार्च २०२०. आम्ही निघालो ६-७ तासाचा प्रवास करून आम्ही माझ्या बायकोच्या घरी पोहचलो. तिथे त्या दिवशी आराम करून आम्ही तिचे म्हणजे मी आई आणि बाबा आमच्या शेतातल्या घरी राहायला गेलो. बाबांचं काम १ दिवसात होणार होत. पण काही कारणास्तव ते काम पुढे गेल. त्यामुळे त्यांना आणखीन काही दिवस गावी राहावं लागणार होतं . म्ह्णून मी एकटाच पुण्याला परत जायचं ठरलं . पुण्याला जायच्या आधी बायकोला भेटण्यासाठी गेलो. माझ्या सासरी माझ्या सासूबाई, म्हेवणे आणि त्याची बायको अशे तिघेजण आहेत. माझे सासरे ४ वर्षांपूर्वी वारले. तिथे गेल्यावर मला समजले कि माझ्या सासूबाईंची ब्लड pressure कमी जास्त होत आहे. त्यांचं वय साधारण ५५ च्या आसपास असेल. सासरे गेल्यापासून त्या थोड्या मनाने खचल्या होत्या. मानसिक आधार देणारा नवरा गेलेल्या बाईचं दुःख ती एकटीच समजू शकते. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी म्हणालो कि पुण्यात दीनानाथ हॉस्पिटल मध्ये माझ्या ओळखीचे चांगले डॉक्टर आहेत आपण त्यांना दाखवूयात. सासूबाई तयार झाल्या. तो दिवस होता १७ मार्च २०२०. आमचं जायचं ठरलं. माझ्या बायकोकडे लक्ष देण्यासाठी माझा म्हेवणे आणि त्याची बायको होतीच त्यामुळे सासूबाईंना मी एकटाच घेऊन जायचे ठरले. डॉक्टरना दाखवून पुन्हा गावी सासूबाईंना सोडून माझ्या आई बाबाना पुण्याला घेऊन जायचं असा माझा प्लॅन होता. मी आणि माझे सासूबाई दोघेही पुण्याला निघालॊ तो दिवस होता १८ मार्च २०२०. त्याच दिवशी रात्री आम्ही पुण्याला पोहचलो. दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरना फोन करून त्याची visit ठरवली. २० मार्च २०२० ची तारीख मिळाली. मी सासू बाईंना घेऊन हॉस्पिटल ला गेलो. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. डॉक्टर बोलले घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्हाला मानसिक आधाराची गरज आहे. त्यांनी काही औषधे लिहून दिली. आम्ही मेडिकल शॉप मधून गोळ्या घेतल्या आणि घरी आलो. त्यांना घरीच आराम करायला सांगून मी शॉप ला गेलो. कारण खूप दिवस शॉप बंद करून चालणार न्हवते. संध्याकाळी साधारण ७ वाजता मी शॉप बंद करून घरी आलो. सासूबाईंनी दार उघडले. आणि माझे हसून स्वागत केले. मी सुद्धा त्यांना हसून प्रतिसाद दिला. आणि त्याबेत कशी आहे ते विचारला. त्या म्हणाल्या औषध खूप चांगला आहे मला आता थोड बर वाटत आहे. मी ठीक आहे म्हणालो आणि सगळं रिपोर्ट बायकोला फोन करून सांगितलं. तिला सुद्धा बरं वाटलं. त्या दिवशी रात्रीच जेवण बाहेर करायचं ठरवून मी आणि माझ्या सासूबाई जवळच्या हॉटेल मध्ये गेलो. तिथे जेवण चांगल मिळतं. जेवण करून आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी २१ मार्च २०२० त्या दिवशी सकाळी मी शॉप ला जायला निघालो. सासूबाईंनी माझ्या साठी नास्ता आणि दुपारचं जेवणाचा डबा बनवून दिला. मी शॉप ला जाऊन शॉप उघडलं . त्या दिवशी म्हणावे तशे गिऱ्हाईक न्हवते. आणि अचानक दुपारी बातमी आणि corona या जागतिक महामारीमुळे २२ मार्च २०२० या दिवंशी देशात पूर्ण पने lockdown असेल. माझा गावी जायचं प्लॅन मला रद्द करावा लागला. मी विचार केला कि lockdown १ दिवसापुरता असेल २३ मार्च पासून सगळं सुरु होईल आणि मला माझ्या सासूबाईंना घेऊन गावी जाता येईल. पण पण पण.......
Posts: 71
Threads: 12
Likes Received: 36 in 24 posts
Likes Given: 31
Joined: Jan 2019
Reputation:
5
पण पण पण........
सगळीकडे बातम्या पसरू लागल्या. lockdown अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आलं आहे. देशात सगळीकडे trains, buses, plains, सगळंच बंद झालं. कोणीही घराबाहेर पडायच नाही. बाहेर पडलात तर पोलीस मारतील आणि तशे videos whatsapp, फेसबुक वर viral होऊ लागले. मी जो प्लॅन ठरवलं होता तो पूर्णपणे फिस्कटला. मला आता लातूरला जाता येत न्हवतं . जिल्हा बंदी असल्यामुळे आता ते शक्य न्हवतंच.
माझ्या बायकोकडे लक्ष देण्यासाठी माझा म्हेवना आणि त्याची बायको होतीच त्यामुळे मला त्याची चिंता न्हवती. मला चिंता माझ्या आई बाबांची होती. शेतातल्या घरात ते दोघेच होते दोघांची पण वय झालेली कस manage करतील या गोष्टीचा विचार करत होतो. तेवढ्यात माझ्या बाबांचा फोन आला. त्यांनी सांगितलं कि अशोक (माझा म्हेवना) तो माझ्या आई बाबाना त्यांच्या घरी घेऊन गेला आहे त्यामुळे तू आमची काळजी नको करुस. मी मनात विचार केला कि चला हि एक चिंता मिटली. थोड्या वेळाने मी बायकोला (रुपाली) तिच्या त्यबेतीविषयी विचारपूस करण्यासाठी फोन केला.
"कशी आहेस"? सगळं नीट आहे ना?
"हो तुम्ही काही काळजी करू नका". अशोक दादा आज सकाळीच आई बाबाना इथे घेऊन आलाय.
"ते खूप चांगला झालं, मला आई बाबांची चिंता होती"
"त्यांची तुम्ही काहीही चिंता करू नका". त्यांच्याकडे लक्ष द्यायला आम्ही आहोत. तुम्ही माझ्या आई ची काळजी घ्या.
"तू नको काळजी करुस मी आहे".
"बरं झाल आई तुमच्यासोबत आहे, तुमच्या जेवणाचा प्रश्न सुटला."
"हो नाहीतर lockdown मध्ये माझे जेवणाचे हाल झाले असते"
"काही काळजी करू नका. तुम्ही फक्त आई कडे लक्ष द्या"
"हो रुपाली (माझी बायको) dont worry "
एवढे बोलून मी फोन ठेवून दिला.
TV वरती सगळीकडून corona च्या बातम्या धडकु लागल्या. जगभरात corona virus ने नुसता थैमान घातला होता. मी आणि माझ्या सासू बाई दोघे रोज बातम्या बघून त्यावर चर्चा करत असू. लोकडोवन मध्ये जीवनावश्यक वस्तू सोडून बाकी सगळं बंद होत. मी घरात लागण्याऱ्या भाजी, दूध खाली जाऊन आणत होतो. असेच ७-८ दिवस गेले. संध्यकाळची वेळ होती साधारण ६-७ वाजले असतील. अचानक खूप जोराचा वारा सुटला. सकाळी सासूबाईंनी त्यांचे आणि माझे धुतलेले कपडे गॅलरी मध्ये वाळत घातले होते. काय झाल माहित नाही पण त्या वाऱ्यामुळे सासूबाईंचा वाळत घातलेला ब्लॉऊज वाऱ्याने उडून गेला. सासूबाईंनी मला सांगितलं. मी लगेच आमच्या अप्पर्टमेंच्या खाली आलो आणि ब्लॉऊज कुठे उडून गेला हे शोधू लागलो. पण मला काय तो सापडला नाही. मी घरी आलो आणि सांगितलं. "मामी ब्लॉऊज बःहुतेक खूप लांब उडून गेलाय, मला सापडला नाही".
"अरे देवा आता मी काय करू? मी २ दिवसापुरतेच कपडे घेतले होते. २ ब्लॉऊज त्यातला एक उडून गेला उद्या काय घालू?'
"मामी काळजी नका करू, माझ्या आईचा किंवा रुपालीचा ब्लॉऊज येतो का ते पहा"
"ठीक आहे उद्या बघते"
एवढे बोलून सासूबाई स्वयंपाक घरात रात्रीच्या जेवणाची तयारी करण्यासाठी गेल्या. मी TV वर बातम्या बघत बसलो.
थोड्या वेळाने रूपालीला फ़ोन लावला . थोडासा इकडचे तिकडचे गप्पा मारून झाल्यानंतर रुपालीने तिच्या आईला phone द्यायला सांगितलं . मी kitchen मध्ये गेलो आणि माझ्या सासूबाईंना फोन दिला आणि मी बाहेर hall येऊन TV बघत बसलो. सासूबाईंनी त्यांच्या उडून गेलेल्या blouse बद्दल रूपातील सांगितलं. थोड्या वेळाने सासूबाईंनी मला फोन परत आणून दिला. रुपाली माझ्याशी बोलू लागली
"अहो माझे blouse मम्मी ला येणार नाहीत. सासूबाईंच्या blouse द्या मम्मी ला. ते येतील"
मी ते ब्लॉऊज कुठे आहे ते सगळं विचारल आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर कपाट उघडून blouse शोधायला लागलो. सासूबाई सुद्धा सोबत होत्याच. २-४ blouse काढून त्यांच्या हातामध्ये दिल्या. त्या बोलल्या उद्या try करते असंही खूप उशीर झालाय तुम्ही जा झोपायला. एवढं बोलून मी माझ्या बेडरूम मध्ये आलो. सासूबाई त्याच बेडरूम मध्ये झोपत होत्या.
दुसरा दिवस उजाडला. आमच्या पैकी अजून कोणाचीच अंघोळ झाली न्हवती. lockdown मुळे सगळं निवांत चालू होत. सासूबाईंनी मला चहा आणून दिला आणि त्या अंघोळीला गेल्या. तोपर्यंत मी TV लावून बातम्या बघू लागलो. थोड्या वेळाने सासूबाईंचा रूममधून मला आवाज आला. रूम आतून लॉक होती. बहुतेक सासूबाई कपडे बदलत असतील असा विचार करून मी रूम बाहेरच दारा जवळ जाऊन थांबलो. आणि विचारलं.
"काय झालं मामी"?
"समीर, अहो मला तुमच्या आईचा blouse बसत नाही."
"अरे बापरे मग आता काय करायचं"? असा विचार करत होतो तेवढ्यात मी सासूबाईंना म्हणालो १ min थांबा. मी माझ्या बेडरूम मध्ये आलो आणि रुपालीचा एखादा गाऊन मिळतो का ते शोधू लागलो. luckly एक गाऊन सापडला आणि सासूबाईकडे जाऊन त्यांना बाहेरूनच बोलू लागलो.
"मामी तुम्ही रुपालीचा गाऊन घालून बघा"
"नाही बाई मी आज पर्यंत गाऊन कधी घातला नाही"
"आहो मामी तात्पुरतं घाला, आपण काहीतरी सोय करू"
"नाही जावईबापू रुपालीच्या पपांना मी गाऊन घातलेल नाही आवडत."
"मामी पण ते आता या जगात नाहीत, तुम्ही प्लीज त्यांचा विचार करन सोडून द्या "
"पण जावईबापू मला गाऊन म्हणजे खूप विचित्र वाटतं "
"सासूबाई तुम्ही घालून बघा नाही आवडला तर नका घालू"
अस म्हणून सासूबाईंनी रूम चा दार थोडासा उघडून माझ्या कडून तो गाऊन घेतला. ५ min सासूबाई रूमच्या आतूनच बोलू लागल्या
"जावईबापू हे सुद्धा मला येत नाही छोट आहे हे. मला खूप tight बसत"
मला आता काय करावे सुचत न्हवते. मी सासूबाईंना थांबायला सांगून रूपालीला फोन लावला आणि घडलेली घटना सांगितली. रुपालीने मला सांगितलं कि आपल्या अप्पर्टमेन्ट मध्ये एक बाई आहेत ४ थ्या मजल्यावर त्या कपडे ulter करून देणे, blouse वैगैरे शिवून देतात तुम्ही त्यांना विचार urgent मध्ये त्या शिवून देतात. मी एवढे बोलून सासूबाईंना सांगितलं "काही काळजी करू नका, मी त्या बाईंना विचारून येतो". आणि मी ४ थ्या मजल्यावर गेलो तर त्या बाईच्या फ्लॅट ला बाहेरून लॉक लावलेला होता. मी शेजारी चौकशी केली तर मला कळलं कि त्या बाई आणि त्यांचे घरचे lockdown च्या २ दिवस आधीच त्यांच्या गावी निघून गेल्यात. मी निराश होऊन घरी आलो. आणि सासूबाईंना सांगितलं कि त्या बाई नाहीत.
आम्हा दोघांना प्रश्न पडला कि काय करायचं. कारण कपडे अंगावर बसत नसतील तर सासूबाईंना दिवसभर uncomfortable वाटेल. मी विचार केला आणि सासूबाईंना थांबायला सांगितलं. सासूबाईंनी अंघोळ करून कालचे कपडे धुवून वाळत घालते होते. त्यातला blouse मी घेतला तो आताच धुतलेला असल्यामुले ओला होता. त्याला सुकवण्यासाठी त्यावरून इस्त्री फिरवली . blouse चा कापड पातळ होता त्यामुळे तो ५ min सुकला. मी सासूबाईंच्या रूम बाहेर जाऊन त्यांना आवाज दिला आणि blouse सुकवून दिला आहे तो घ्या असे बोललो. त्यांनी दार थोडासा उघडून हात बाहेर काढला आणि तो blouse घेतला. थोड्यच वेळात त्या रूम बाहेर आल्या. आणि नास्ता बनवण्यासाठी kitchen मध्ये गेल्या. मी आंघोलीसाठी बाथरूम मध्ये गेलो. अंघोळ आटपून नाश्त्यासाठी हॉल मध्ये येऊन बसलो.
Posts: 71
Threads: 12
Likes Received: 36 in 24 posts
Likes Given: 31
Joined: Jan 2019
Reputation:
5
खूप थंड प्रतिसाद आहे मित्रानो. Story आवडलेली दिसत नाही तुम्हाला.
Posts: 71
Threads: 12
Likes Received: 36 in 24 posts
Likes Given: 31
Joined: Jan 2019
Reputation:
5
रखडलेल्या अपूर्ण कथा बद्दल...
मित्रांनो...
तुमच्या भावना मी समजू शकतो... कथा लिहायच्या रखडल्या आहेत... तसे करायची मला हौस नाही पण नाईलाज आहे...
कधी कधी एखाद्या कथेवरून मन उठते... असे वाटते की चांगले उत्तेजक लिहिले जाणार नाही... म्हणून मी मुद्दाम ती कथा थांबवतो... आणि मग नंतर कधी काही सुचले की ती कथा लिहायला उत्साह येतो...
असेच प्रेम ठेवा...
Posts: 71
Threads: 12
Likes Received: 36 in 24 posts
Likes Given: 31
Joined: Jan 2019
Reputation:
5
रखडलेल्या अपूर्ण कथा बद्दल...
मित्रांनो...
तुमच्या भावना मी समजू शकतो... कथा लिहायच्या रखडल्या आहेत... तसे करायची मला हौस नाही पण नाईलाज आहे...
कधी कधी एखाद्या कथेवरून मन उठते... असे वाटते की चांगले उत्तेजक लिहिले जाणार नाही... म्हणून मी मुद्दाम ती कथा थांबवतो... आणि मग नंतर कधी काही सुचले की ती कथा लिहायला उत्साह येतो...
असेच प्रेम ठेवा...
Posts: 71
Threads: 12
Likes Received: 36 in 24 posts
Likes Given: 31
Joined: Jan 2019
Reputation:
5
माफ करा मित्रानो update साठी तुम्हाला खुप वाट बघावी लागली. उर्वरित कथेचा भाग पुढील प्रमाणे...
मी अंघोळ आटोपून hall मध्ये येऊन बसलो. सासू बाईंनी गरम गरम पोहे बनवले होते. ते खात खात TV वर कॉरोनच्या बातम्या बघू लागलो. मी कॉरोन बदल सासूबाईंशी बोलत होतो पण त्यांचा माझ्या कडे किंवा खाण्याकडे लक्षच न्हवत. मी TV बंद केला आणि सासूबाईंशी बोलायला लागलो.
"मामी काय झालं?, लक्ष कुठे आहे तुमचं."
"अहो जावईबापू या lockdown मुळे सगळंच घोळ झालाय, विनाकारण इथे अडकून पडले मी"
"हो ना मामी पण आपण काय करू शकत नाही, जिल्हा बंदी असल्यामुळे आपल्याला लातूरला जात येणार नाही"
"मी इथे अशी २ जोड कपड्यात आले आणि आता कपड्यांचा सुद्धा प्रॉब्लेम झाला."
"मामी तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी मार्ग शोधून काढेन"
"बघा पण लवकर माझ्या कपड्याचा प्रॉब्लेम सोडवा जावईबापू."
मग मी पोहे खाता खाता विचार करायला लागलो. अचानक माझ्या डोक्यात एक कल्पना आली. आणि पोहे तशेच ठेवून मी सासूबाईंना उठायला सांगितलं आणि बेड रूम मध्ये घेऊन आलो. त्यांना थोडा विचित्र वाटलं असेल. जावईबापूना अचानक काय झालं. त्यांनी मला बेड रूम मध्ये का आणल असा विचार सासू बाई करू लागल्या.
"मामी माझ्या डोक्यात एक कल्पना आली."
"कसली कल्पना?"
"आपण YouTube वर बघून तुमचा ब्लॉउज शिवू शकतो"
"काय? अहो जावईबापू हे कसं शक्य आहे?"
"मामी या जगात अशक्य असं काहीच नाही"
मी कपात उघडला आणि आहेरात आलेल्या ब्लॉउज पीसेस बाहेर काढून सासूबाईंसमोर ठेवल्या.
"मामी यामधला कोणता चांगला वाटतो तो निवडा "
"पण तुम्हाला शिवता येत का जावईबापू?"
"तुम्ही सिलेक्ट तरी करा"
"बर ठीक आहे असं म्हणून सासूबाईंनी एक साधासा ब्लॉउज पीस काढला. मी त्यांना चांगला घ्यायला सांगितलं पण त्या बोलल्या "जर शिवण्यात काही चूक झाली तर भारीतला पीस खराब होईल म्हणून तुम्ही साधा try करा"
त्यांच्या बोलण्यात point होता.
आमच्या घरी माझी आई कधी कधी शिलाई मशीन वापरते त्यामुळे त्याच बेसिक ज्ञान मला होत.
तो ब्लॉउज पीस घेऊन आम्ही दोघे हॉल मध्ये येऊन बसलो. मी सोफ्यावर आणि सासूबाई side च्या चेअर वरती बसल्या. मी मोबाईल चालू केला आणि youtube on केला. त्यावर search मध्ये "how to stitch blouse" त्यानंतर असंख्य व्हिडिओज समोर आल्या. सासूबाईंना हे सगळं नवीन होत. कारण त्यांच्याकडे साधा फोन होता. त्यांनी कधी youtube पाहिलंच न्हवतं ."इथे तर सगळंच दिसत जावईबापू"
"हो मामी मोबाईल चा खूप फायदा होतो"
"हो ना आपल्याला आता याची खूप गरज होती, देवच पावला म्हणायचा "
मला थोडास हसू आल पण मी हसू आवरलं. त्यातला एक विडिओ मी ओपन केला आणि आम्ही दोघे मिळून ते बघू लागलो. सासूबाई बाजूच्या चेअर वरती बसल्यामुळे त्यांना विडिओ नीट बघता येत न्हवत. त्या थोड्याश्या अवघडून बसल्या होत्या . त्यांना असं बसलेल बघून मी त्यांना माझ्या बाजूला येऊन बसायला सांगितलं. पण त्या थोड्याश्या लाजून नाही म्हणाल्या.
"मामी असं अवघडून नका बसू, मान दुखेल तुमची"
"अहो नको जावईबापू कोणी पहिल तर उगाच काहीतरी शंका घेतील"
"मामी आपल्या दोघांशिवाय या घरात कोण आहे का?" आणि लोकडोवन मुळे कोण आपल्या घरी येणार पण नाहीत. त्यांना माझ बोलणं पटलं आणि त्या माझ्या बाजूला पण थोडासा अंतर ठेवून बसल्या.
विडिओ मध्ये २ प्रकारच्या शिलाई पद्धती होत्या एक म्हणजे अंगावर माप घेऊन ब्लॉउज शिवणे आणि दुसरा मापाचा ब्लॉउज वरून माप घेऊन शिवणे. आता आम्हला प्रश्न पडला कि अंगावर माप कस घायचं? किती हि झाल तरी त्या माझ्या सासूबाई होत्या त्यामुळे आम्हला दोघांना हि खूप ओकवॊर्ड वाटणार होत. दुसरा म्हणजे त्यांच्या ब्लॉउज वरून माप घेणे. पण त्यासाठी त्यांना ब्लॉउज काढून द्यावा लागणार होता कारण त्यांच्याकडे एकच होता. पहिला option तर श्यक्य न्हवता त्यामुळे मी सासूबाईंना दुसरा option सुचवला . पण त्यांनी एक शंका काढली ती म्हणजे, मला ब्लॉउज शिवायला किती वेळ लागेल ते माहित न्हवतं. आणि त्यामुळे सासूबाईंना बिना ब्लॉउज च बसावं लागणार होत. सासूबाईंना दुपारचं जेवण बनवायचं होत. त्या माझ्या समोर बिना ब्लॉउज च फिरू शकणार न्हवत्या. मी त्यांना म्हणालो
"मामी मी रूम मधेच थांबतो, तुम्ही ब्लॉउज काढून द्या, आणि तुम्ही तुमची काम करा"
"पण फक्त साडीवरच कशी राहू?"
मी थोडास अडखळतच त्यांना विचारलं "तुम्ही........आत काही....... घालत नाही का?"
सासूबाई थोड्या ओशाळून गेल्या आणि अगदी हळू वाजत "हो घालते" असं बोलल्या
"मग मामी साडीचा पदर खांद्यावरून घट्ट बांधून घ्या आणि तुम्ही स्वयंपाक करा, मी रूम मधेच थांबतो. तुमचा सगळं आवरून झालं कि मला सांगा त्याशिवाय मी बाहेर येणार नाही"
त्यांना माझा बोलणं पटलं. सासूबाई ज्या रूम मध्ये झोपत होत्या शिलाई मशीन तिथेच होती. म्हणून त्या माझ्या रूम मध्ये गेल्या आणि दार लावून घेतलं. त्यांनी आतून आवाज दिला,
"जावईबापू ब्लॉउज घ्या"
मी रूम च्या बाहेर जाऊन थांबलो. सासूबाईंनी थोडासा दार उघड केल आणि हात बाहेर काढून ब्लॉउज दिला. तो घेऊन मी दुसऱ्या रूम मध्ये गेलो. मी गेलोय हि खात्री झल्यानंतर सासूबाई हळूच kitchen मध्ये गेल्या. त्याची चाहूल लागली मला. मी त्यांच्या ब्लॉउज वरून व्हिडीओ बघत बघत माप घायला लागलो. पण मला कळून चुकल कि ब्लॉउज शिवणे हि काय सोपी गोस्ट नाही तरीपण मी प्रयत्न करायचंच म्हणून काम करायला लागलो. हळू हळू पेन्सिल ने ब्लॉउज ची माप कापडावर येत होती. मला थोडा कॉन्फिडन्स आला. मी तसाच पुढे कामाला लागलो. हातामध्ये कात्री घेऊन आखलेल्या मापावरून ते कापड कापून घेत होतो. तेवढ्यात मला कुकर च्या शिटीचा आवाज आलेलं. सासूबाई त्यांच्या कामात मग्न होत्या. मी हळू हळू कापड कट करून शिवायचा प्रयन्त करत होतो. या मध्ये १ तास कसा गेला हे मला कळलंच नाही. मला थोडासा कंटाळा आला म्हणून मी उठून रूमच्या दारा मध्ये आलो आणि सासूबाईंना हाक मारली. "मामी थोडासा पाणी देता का प्यायला", त्यांनी हो आलेच म्हणून आवाज दिला.
मी तसाच दरामध्ये उभं होतो. आणि तेवढ्यात सासूबाई माझ्या समोर पाण्याचा ग्लास घेऊन आल्या. मी ग्लास न घेताच त्यांच्या कडे बघतच राहिलो. कामाच्या घाई मुळे कदाचित सासूबाईंना आपण ब्लॉउज घातलेल नाही हे लक्षातच राहिल नसावं म्हणून त्या तश्याच माझ्या समोर आल्या. त्यांनी साडीच पदर एका खांद्यावरून घेऊन कमरेत खोचला होता त्यामुळे त्यांचा एक खांदा उघडाच होता. मुळातच त्यांचा गोरा रंग आणि भरीव शरीर त्यामुळे त्यांच्या भरीव दंडा कडेच माझं लक्ष गेल त्यावरती एक छोटासा तीळ सुद्धा होता. आणि खांद्य वरून येणारी क्रीम रंगाची ब्रा ची स्ट्रीप. हे सगळं एका क्षणात पहिल मी. सासूबाईंना सुद्धा लक्ष्यात आला कि आपण घाईत विसरलो कि आपल्या अंगावर ब्लॉउज नाही. त्या तश्याच ग्लास माझ्या हातामध्ये देऊन पटकन kitchen मध्ये निघून गेल्या. मी सुद्धा ग्लास घेऊन पटकन वळून रूम मध्ये आलो.