Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
Adultery Pre-wedding Photoshoot
#5
मग शुक्रवारचा दिवस जवळ आला. राघव सरांनी मला सकाळीच फोन करून एका ठिकाणी यायला सांगितले होते. त्या ठिकाणी ते आपली स्वतःची कार घेऊन येणार होते. राघव सर आम्हाला जी मदत करत होते, त्याबद्दल मला खूप आनंद वाटत होता. मी माझी बॅग भरून तयार झालो. तिकडे स्वाती सुद्धा तयारच होती. ती ठरलेल्या वेळी मी पाठवलेल्या लोकेशनला आली आणि मी सुद्धा लगेच तिथे पोहोचलो.

मी स्वातीकडे बघतच राहिलो. स्वाती खरंच खूप सुंदर दिसत होती. तिने पूर्ण शरीराचं वॅक्सिंग केलेलं दिसत होतं. तिने आता स्लीवलेस टॉप घातला होता, त्याच स्लीवलेस टॉपमधून तिचे गोरेपान वॅक्सिंग केलेले दंड अगदी चकचकीत दिसत होते. एकंदरीत ती खूपच सेक्सी दिसत होती. मी तिचा हात हातात पकडला आणि तिच्याशी थोडं वेळ बोलू लागलो, ती खूप सुंदर दिसते असं तिला सांगितलं, त्यावर ती कमालीची लाजून गेली.

काही वेळातच आमच्यासमोर एक एसयूव्ही गाडी येऊन थांबली. त्या गाडीमध्ये राघव स्वतः होते, तर त्यांच्या बाजूला अमित बसला होता. अमितने आम्हाला स्मितहास्य दिले आणि गाडीमध्ये बसायला सांगितले. मधल्या सीटमध्ये आम्ही दोघेही बसलो आणि राघव सरांनी एकवार वळून स्वातीकडे बघितले, तिच्या शरीरावरून त्यांनी एक नजर टाकली, त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. नंतर त्यांनी गाडी सुरू केली आणि आम्ही त्यांच्या लोकेशनच्या ठिकाणी निघालो.

रस्त्यात राघव सरांनी आम्हाला बरेच प्रश्न विचारले, आमच्याबद्दल प्रेमाने अगदी विचारपूस केली. त्यांचे ते वागणं आम्हाला खूपच चांगलं वाटलं होतं. दोन तासाचा प्रवास गप्पा मारण्यात कसा निघून गेला, हे आम्हालाही समजलं नाही. शेवटी मुख्य रस्त्यापासून त्यांनी गाडी एका कच्च्या रस्त्याला घेतली आणि झाडीच्या मधून ती गाडी हळू वेगाने धावू लागली.

साधारण वीस मिनिटे प्रवास केल्यानंतर एका फार्महाऊसच्या दारात गाडी येऊन थांबली. फार्महाऊसच्या आजूबाजूचे वातावरण खूपच आल्हाददायक होते. नुकताच पाऊस संपल्यामुळे सर्वत्र हिरवेगार दिसत होतं. फार्महाऊस सुद्धा अगदी टुमदार दिसत होतं, ते बऱ्यापैकी मोठं फार्महाऊस होतं, बहुतेक तीन ते चार खोल्या तरी तिथे असतील.
गाडीतून उतरल्या उतरल्या स्वातीने आपले हात वर करून एक जोरदार आळस दिला. तिने तसा आळस दिल्यामुळे तिचे गोरेपान आर्मपिट्स आमच्या सर्वांच्या नजरेस पडले. राघव सर तर अगदी टक लावून तिच्या गोऱ्या आर्मपिट्सकडे बघत होते. मला थोडं अस्वस्थ वाटलं, पण स्वातीला याची काहीच जाणीव नव्हती. स्वाती आळस देत इकडे तिकडचा परिसर चांगला न्याहाळत होती. काही वेळेने आम्हाला एक रूम देण्यात आली, त्या रूममध्ये आम्ही सर्व सामान ठेवलं. आम्ही दोघेही चांगले फ्रेश होऊन बाहेर आलो, इतक्यात अमित तिथे आला.

"स्वाती, अगं, तू खूपच सुंदर दिसतेस! आज खूपच मज्जा येणार आहे तुमचं प्री-वेडिंग फोटोशूट करायला," अमित स्वातीची स्तुती करत म्हणाला.

स्वाती त्याच्या स्तुतीमुळे कमालीची लाजून गेली. हा सगळा प्रकार नवीनच असल्यामुळे त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेण्याचा काहीच प्रश्न नव्हता.
"थँक्यू, अमित, पण आता काय प्लॅनिंग आहे?" ती त्याला म्हणाली.

"आता सुरुवातीला तर तू एक ड्रेस घाल, त्या ड्रेसमध्ये आम्ही तुमचं शूटिंग करू, नंतर तुला हवे ते वेगवेगळे टॉप तू घालू शकतेस, जीन्स पँट, सर्व काही घाल. पण तुझे सगळे टॉप्स आणि ड्रेसेस स्लीवलेस आहेत ना? अगं, तुझे हे गोरेपान दंड अगदी मस्त उठून दिसले पाहिजेत," अमित म्हणाला.

"हो, हो, अमित, तू सांगितलेल माझ्या सर्व लक्षात आहे. माझे सगळे टॉप आणि ड्रेसेस तसेच आहेत, जसे तू सांगितलीस. शॉर्ट्स सुद्धा आणलेले आहेत, शॉर्ट्सवर सुद्धा मला फोटो काढायचे आहेत," स्वाती हसत म्हणाली.

"मग तर खूपच मस्त झालं! बरं, तू लवकर तयार हो आणि विशाल, तुम्ही सुद्धा तयार व्हा, तुम्हाला जो आवडेल तो ड्रेस घाला. नंतर मग टी-शर्ट, जीन्स पँट, जीन्स बर्मुडा असं घातलं तरी चालेल, वेगवेगळ्या प्रकारचं शूटिंग आपल्याला करायचं आहे," अमित म्हणाला.
मी त्याला मान हालवून होकार दिला आणि तो तिथून निघून गेला. मग स्वाती आपल्या तयारीला लागली. तिने घातलेली पँट आणि टॉप काढला, ती आता फक्त ब्रा आणि निकरवर होती. तिला पहिल्यांदाच मी अशा अवस्थेत बघत होतो. ती माझ्यासमोर सुद्धा कमालीची लाजत होती, पण तिला माझी अशी कोणतीही भीती वाटत नव्हती, त्यामुळे तिने अगदी बिंदास माझ्यासमोरच आपला ड्रेस चेंज केला.
तिने एक अनारकली ड्रेस घातला होता. त्या अनारकली ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. ड्रेस स्लीवलेस असल्यामुळे तिचे गोरेपान दंड खूपच मस्त दिसत होते. अनारकली ड्रेसच्या खाली तिने एक लेगिन्स घातली होती, त्या टाईट लेगिन्समधून तिचे भरदार पाय अगदीच सेक्सी दिसत होते. एकटक मी काही वेळ तिच्याकडे बघतच राहिलो. नंतर काही वेळाने मीही माझा ड्रेस चेंज केला आणि आम्ही दोघेही बाहेर गेलो.

बाहेर गेल्यावर राघव सर आणि अमित आमची वाट बघत होते. वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे त्यांनी बाहेर काढून ठेवले होते. राघव सरांनी यावेळी एक हाफ टी-शर्ट घातला होता, त्या हाफ टी-शर्टमधून त्यांचे दणकट असे बलिष्ठ दंड अगदी उठून दिसत होते. त्यांचं वय जरी चाळीशीच्या आसपास असलं, तरी ते जिमला जात असावेत असं दिसत होतं. त्यांनी खाली एक बर्मुडा घातला होता, त्या बरमुड्यामधून त्यांच्या भरदार मांड्या अगदी आकर्षक दिसत होत्या. एकवार त्यांनी आमच्याकडे बघून स्मितहास्य केलं.

नंतर आम्ही फार्महाऊसच्या बाहेरच्या हिरवळीवर गेलो. सुरुवातीला राघव सरांनी वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये स्वातीचे फोटो काढले, नंतर आमच्या दोघांचे फोटो काढले. कधी मला त्यांनी तिच्या कमरेवर हात ठेवायला सांगितला, तर कधी त्यांनी मला तिच्या कपाळावर किस करायला सांगितलं, कधी तिला मागून मिठी मारायला सांगितली. अशा प्रकारचे बरेचसे फोटो त्यांनी वेगवेगळ्या अँगलमधून टिपले.
एक वेळ तर त्यांनी मला स्वातीच्या मागे उभे राहायला सांगितलं आणि स्वातीला दोन्ही हात वरती करायला सांगितले. तसे केल्यामुळे तिचे दोन्ही गोरेपान आर्मपिट्स अगदीच समोर सगळ्यांना दिसू लागले. स्वाती थोडी लाजू लागली, पण राघव सरांनी तिचे मस्त फोटो घेतले. नंतर राघव सरांनी आम्हाला ते फोटो दाखवले, ते फोटो खूपच मस्त दिसत होते. त्यांचा कॅमेराही खूप चांगला होता, त्यामुळे फोटोची क्लॅरिटी खूपच चांगली होती.

"स्वाती, आता ना, तू आपला जो आवडता टॉप असेल तो घालून ये आणि खाली जीन्स पँट सुद्धा घाल. आणि विशाल, तुम्ही सुद्धा जीन्स पँट आणि टी-शर्ट घालून या," अमितने आम्हाला सांगितलं.

त्याबरोबर आम्ही परत चेंज करण्यासाठी रूममध्ये गेलो. परत स्वातीने आपले सगळे कपडे काढले आणि तिने एक मस्त असा ब्लू कलरचा टॉप घातला, त्याच्या खाली ब्लू कलरची जीन्स पँट. ती या टॉप आणि जीन्स पँटमध्ये कमालीची सुंदर दिसत होती. तिचा टॉप पहिल्यासारखाच स्लीवलेस होता, त्यामधून तिचे गोरेपान दंड चांगलेच उठून दिसत होते. पँट स्लिम फिट असल्यामुळे तिच्या मांड्यांचा आणि पायाचा आकार अगदीच मस्त दिसत होता. तिच्या अशा अवतारामुळे माझ्या मनात चांगलीच हलचल होऊ लागली, हळूहळू मलाही उत्तेजना येऊ लागली. मी सुद्धा जीन्स पँट आणि टी-शर्ट अंगावर चढवला आणि आम्ही दोघेही बाहेर गेलो.

परत एका दुसऱ्या लोकेशनवर झाडाच्या जवळ राघव सरांनी आमचं फोटोशूट केलं.

"विशाल, अहो, तुम्ही स्वातीला जवळ पकडा आणि तिला समोरून मिठी मारा," अमित मला म्हणाला.

त्याच्या त्या बोलण्यावर होकारार्थी मान हलवत मी स्वातीला समोरून मिठी मारली. पहिल्यांदाच असं काही करत असल्यामुळे खूपच अवघडल्यासारखं वाटत होतं. त्या स्थितीत राघव सरांनी आमचे भरपूर फोटो काढले.

"अरे यार, विशाल सर, जरा थोडं अजून पकडा ना मॅडमना! राघव सर, तुम्हीच दाखवा ना जरा विशालला कशी पोझ द्यायची ती," अमित राघव सरांना म्हणाला.

तसे राघव सरांनी कॅमेरा अमितच्या हातात दिला आणि आमच्याकडे येऊ लागले. आता राघव सर आम्हाला कशी पोझ द्यायची हे सांगणार होते.

"हे बघ, विशाल, मी काय करतोय ते व्यवस्थित बघ," असं म्हणत ते स्वातीकडे निघाले आणि स्वातीला त्यांनी कमरेला पकडल आणि अगदी एका झटक्यात आपल्याजवळ ओढले. स्वाती जवळपास त्यांच्या अंगावरच कोसळली, तिला असं काही होईल याची जरासुद्धा जाणीव नव्हती. तिच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव तरळत होते. स्वातीच्या नाजूक कमरेवर राघव सरांचे आता राकट असे फिट बसले होते. हळूच त्यांनी स्वातीचा टॉप थोडासा वर केला आणि स्वातीच्या नागड्या कमरेवर त्यांनी आपले हात ठेवले आणि स्वातीला अजून जवळ ओढली.
आता स्वातीचे घट्ट असे स्तन राघव सरांच्या छाती जवळपास टेकवले होते. स्वातीची आणि राघव सरांची कंबर जवळपास एकमेकांना जुळली होती. राघव सरांनी अतिशय घट्ट स्वातीला पकडले अशा परिस्थितीमुळे स्वातीला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं आणि इकडे अमितने त्या स्थितीत त्यांचे बरेचसे फोटो काढले.

नंतर काही वेळाने राघव सरांनी तिला सोडले आणि परत कॅमेरा त्यांनी हातात घेतला आणि मला त्यांनी केलं तसंच करायला सांगितलं. मीही मग स्वातीच्या जवळ गेलो आणि अगदी तसंच केलं, जसं राघव सरांनी केलं होतं, अगदी तशीच मी स्वातीला पकडले. स्वाती माझ्याकडे बघून हलकी हसत होती. राघव सरांनी आमचे त्या पोझिशनमध्ये बरेचसे फोटो काढले, नंतर त्यांनी 'ओके' म्हणून इशारा केला आणि आम्ही दोघे बाजूला झालो.
अमित लगेच लगबगीने आमच्याजवळ आला.

"अतिशय मस्त फोटोशूट झालं ना आतापर्यंत!" हसत तो म्हणाला.

"हो, हो, अमित, खूप छान झालं," मी त्याला म्हणलो.

"हे बघा स्वाती, विशाल, तुम्ही राघव सरांसोबत कम्फर्टेबल आहात ना? म्हणजे राघव सर अतिशय चांगल्या पोझेस द्यायला तुम्हाला सांगतील, पण जमलं नाही तर स्वातीसोबत पोझ करून सुद्धा दाखवतील. याचा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे विशेष करून तू स्वाती, कम्फर्टेबल आहेस ना यासाठी?" अमित म्हणाला.

"हो, हो, अमित," कशीबशी स्वाती म्हणाली. "खरं तर विशालला पोझ अशी काही देता येतच नाही, राघव सरांनी जर विशालला गाईड केलं तर चांगलंंच आहे ना, हो की नाही विशाल?" स्वाती मला म्हणाली.

"हो, हो, स्वाती. अमित, म्हणजे आम्हाला या सगळ्याचा काही एक्सपिरियन्स नाही ना, त्यामुळे म्हणाव्यात अशा पोझेस आम्हाला माहीत सुद्धा नाहीत. राघव सरांनी जर असंच गाईड करत राहिलं, तर चांगल्या पोझेस मलाही देता येतील," मी म्हणलो.

"अगदी बरोबर आहे, विशाल, इथून पुढे राघव सर तुम्हाला पहिल्यांदा पोझ करून दाखवतील, म्हणजे अगदी त्याप्रमाणे तुम्ही दोघंही पोझ करा. पण स्वाती, तू राघव सरांसोबत अतिशय रिलॅक्स राहा, म्हणजे चांगल्या पोझेस आपल्याला करता येतील," अमित म्हणाला.

"बरं, अमित, ठीक आहे, मला थोडंसं पहिल्यांदा अनकम्फर्टेबल वाटत होतं, पण आता तू सांगितल्यामुळे ठीक वाटते," स्वाती काहीशा उत्साहाने म्हणाली.

"बरं, चालेल, तर मग ठीक आहे, आता नेक्स्ट तुला काय करायचं आहे?" अमित म्हणाला.

"विशाल, तुम्ही सांगा," स्वाती म्हणाली.

"मला वाटतं ही, स्वाती तू टॉप घालावाच आणि खाली जीन्सच्या शॉर्ट्स तुझ्याकडे आहेत ना..." मी आपोआपच बोलून गेलो. मी तिला शॉर्ट्स आणि टॉप घालायला का सांगितला, हे आता माझं मलाच कळत नव्हतं, पण मी ते आपोआप बोलून गेलो.

"हो, आहेत ना दोन-तीन शॉर्ट्स, मी चांगल्या आणलेल्या आहेत. त्यातली एक जीन्स शॉर्ट आहे, तीच घालते आणि एक टॉप सुद्धा आहे, अगदी स्लीवलेस," स्वाती म्हणाली.

"अगं, पण स्वाती, तुझ्याकडे एखादा क्रॉप टॉप आहे का? म्हणजे क्रॉप टॉप असेल तर तू अजूनच सुंदर दिसेल, म्हणजे जेव्हा तू हात वरती करशील, त्यावेळी तुझ्या सुंदर बेंबीचे दर्शन सुद्धा होईल, ते खूप मस्त वाटेल," अमित स्वातीकडे बघत म्हणाला.

त्यावर स्वाती हलकी गालातल्या गालात लाजून गेली, तिच्या चेहऱ्यावर चांगलीच लाली पसरली.

"हो, हो, अमित, आहे माझ्याकडे तसा एक टॉप, मी लगेच घालून येते," असं म्हणून स्वाती रूमकडे निघाली.

मी तिथेच तसाच उभा राहिलो आणि अमितकडे बघितलं, तो माझ्याकडे स्मितहास्य करत होता.

"विशाल, तुम्ही कम्फर्टेबल आहात ना?" त्याने माझा अगदी हातात हात घेत मला विचारलं.

त्याचं असं माझा हातात हात घेणे मला थोडं विचित्र वाटत होतं, पण तरीही मी त्याचा हात सोडला नाही. त्याचा तसा हात पकडणं मला चांगलं वाटायला लागलं होतं.

"हो, हो, अमित, अब्सोल्युटली, मी खरंच कम्फर्टेबल आहे," मी म्हणलो.

"म्हणजे, विशाल, मला एक विशेष करून विचारायच होतं की, राघव सरांनी स्वातीला थोडं टच जरी केलं, तरी तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. हे सगळं आपण फोटोशूटसाठी करतोय, हे लक्षात ठेवा," अमित म्हणाला.

"अरे, हो, हो, आणि अर्थातच मला समजते रे ते आणि ते गरजेचं सुद्धा आहे. अर्थात तुम्ही प्रोफेशनल आहात, त्यामुळे कशा पोझेस द्यायच्या, काय करायचं, हे तुम्हालाच माहिती आहे आणि त्यात स्वातीला टच तर होणारच राघव सरांचा, त्याबद्दल मला काहीच आक्षेप नाही," मी म्हणलो.

"अरे वा! हे तर मग चांगलं झालं. मगाशी तुम्ही बघितलं ना, कसं राघव सरांनी स्वातीच्या नाजूक गोऱ्या कमरेवर हात ठेवला, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले तुम्ही बघितले का? अगदी तसेच मादक भाव आपल्याला पाहिजेत बरं का, त्यामुळे तर फोटोशूट अगदी चांगलं दिसेल," अमित म्हणाला.

"अगदी बरोबर बोलतोयस तू, अमित," मी अमितला म्हणलो. अमितच्या बोलण्याने माझ्या मनात एक वेगळीच चलबिचल सुरू होती. मुद्दामहून तो, राघव सरांनी स्वातीला कसं टच केलं, तिच्या उघड्या कमरेवर कसा त्यांनी हात फिरवला, हे मला तो सांगत होता, त्यामुळे माझ्या मनात एक वेगळीच जाणीव होऊ लागली होती. पण नेमकी काय ते समजून येत नव्हतं.

"विशाल, तुम्हाला सांगू का, आता इथून पुढे तर अजूनच मज्जा येणार आहे आपल्याला. आता स्वाती मस्त क्रॉप टॉप घालून येईल आणि जीन्सची शॉर्ट घालून येईल, त्यामध्ये बघाल तिच्या भारदस्त गोऱ्यापान मांड्या किती सुंदर दिसतील, अगदी सेक्सी दिसते आणि क्रॉप टॉपमधून तिच्या गोऱ्यापान कमरेचे दर्शन सुद्धा होईल, जेव्हा राघव सर तिचे हात वरती करतील ना, त्यावेळी बघाल तिच्या नाजूक बेंबीचे सुद्धा दर्शन आपल्या सगळ्यांना होईल," अमित माझा हात चांगला दाबत म्हणाला.

त्याच्या त्या तशा सेक्सी बोलण्याने मला थोडी उत्तेजना यायला लागली होती. तो जे काही बोलत होता, ते का कुणास ठाऊक, मला आवडायला लागलं होतं. ज्याप्रकारे तो स्वातीचं वर्णन करत होता, त्यामुळे मला स्वातीबद्दल एक वेगळेच विचार माझ्या मनात येऊ लागले होते.

"हो, हो, नक्कीच, अमित, खरंच खूपच मजा येणार, असं मला सुद्धा वाटायला लागलंय," मी त्याला उत्तर दिलं.
त्याने माझा हात आता धरून हळूहळू गुदगुल्या सुद्धा करायला सुरुवात केली होती.
Like Reply


Messages In This Thread
Pre-wedding Photoshoot - by Vishal1 - 06-10-2026, 02:25 PM
RE: Pre-wedding Photoshoot - by Vishal1 - 07-10-2026, 12:00 AM
RE: Pre-wedding Photoshoot - by kamraj85 - 07-10-2026, 11:09 AM
RE: Pre-wedding Photoshoot - by Vishal1 - 16-10-2026, 03:59 PM
RE: Pre-wedding Photoshoot - by Vishal1 - 16-10-2026, 06:58 PM
RE: Pre-wedding Photoshoot - by Subha Cocksuker - 19-10-2026, 11:07 AM
Pre-wedding Photoshoot - by Vishal1 - 06-10-2026, 02:26 PM



Users browsing this thread: 1 Guest(s)