Thread Rating:
  • 1 Vote(s) - 5 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
Adultery Lockdown quarantine (a Marathi cuckold story)
#3
शेतातलं आमचं हे घर म्हणजे फार्म हाऊस दोन मजली होत. चिऱ्याच्या दगडात आणि कौलामध्ये बांधलेलं तो एक टूमदार बंगलाच होता. आमच्या आजोबांनी हे घर बांधलं होतं. लोक असे म्हणत होते की आमचे आजोबा खूपच रंगेल स्वभावाचे होते. या घरामध्ये ते तमासगीरांना घेऊन यायचे आणि तिथे त्यांचा नाच चालायचा. अर्थातच मला असं काही बघायला मिळालं नव्हतं. शेवटी हे आमचं फार्मा हाऊस झालं होतं. खालच्या भागांमध्ये जेवण करण्यासाठी छोटसं किचन होता, त्याच्याच बाजूला टॉयलेट आणि बाथरूम होतं आणि बाहेर बसायला एक जुना सोफा सेट ठेवला होता खुर्च्या आणि टीपॉय ठेवलं होतं. वरच्या मजल्यावर पूर्ण आराम खोली म्हणजे बेडरूम होती.
आम्ही दोघेही घरात गेलो. बाबांनी रामू काकांना सांगून अगोदरच सर्व सोय करून ठेवलेली दिसत होते. किचनमध्ये नवीन भांडी गॅस सिलेंडर सर्वकाही व्यवस्थित दिसत होतं. सोफासेटचे कव्हर बदललेले होते सर्व काही चकचकीत दिसत होता. बेडरूम मध्ये गेल्यावर बघितले तर तिथला बेड नवीन दिसत होता शिवाय बेडवर नवीन गादी सुद्धा दिसत होती.
“मोठे मालक आणि मालकीण बाईसाहेबांनी स्वतः येऊन सर्व सोय करून गेले आहेत” रामू काकांनी आमच्याकडे बघत म्हणाले.
“ते मला वाटलंच होतं काका, आई शिवाय इतकी चांगली आमची सोय कोणीच करणार नाही” मी म्हणालो, पूजा सुद्धा खूप आनंदी झाली होती, आई-बाबांनी तिथे केलेली सर्व सोय बघून तिला खूप आनंद झाला होता, तीने लगेच बेडवर उडी मारली, रामू काका मग तिथून निघून गेले, मी पण मग पूजाच्या जवळ गेलो आणि तिला किस करू लागलो. तीही प्रेमाने जवळ येत मला किस करायला सुरुवात केली. मागचे दोन-तीन दिवस खूपच टेन्शनमध्ये गेले होते. इथ आल्यावर खूप मोकळ मोकळ वाटत होता. किस करता करता माझा हात तिच्या पाठीवरून फिरत तिच्या नितंबंवर फिरू लागला. इतक्यात दरवाज्यावर टकटक झाले.
“मालक आत येऊ का” रामू काका म्हणाले.
“हो या काका” मी म्हणालो आणि आम्ही दोघेही उठून बसलो.
रामू काकांच्या हातात चहाचा ट्रे होता, सोबत खारी बिस्किट ते घेऊन आले होते, दोन मोठी मग भरून त्यांनी चहा आणला होता. म्हशीच्या ताज्या दुधाचा आणि गवती चहा खूपच सुगंधित वाटत होता.
“अहो रामू काका तुम्ही कशाला चहा केलात पूजा ने केला असता ना” मी पूजाकडे बघत म्हणालो.
“अहो छोटे मालक, मालकिन बाई दमून आल्यात आता तुम्ही काय बी काळजी करू नका, तुमचं सगळं काम मी करणार, तुम्ही निवांत राहावा” रामू काका म्हणाले त्यांच्या आपुलकीच्या बोलण्याने आम्ही भारावून गेलो.
“वाह काका तुम्ही चहा अगदी मस्त केलात” पूजा रामुकाकांची स्तुती करत म्हणाली.
“तुम्हाला आवडलं हे ऐकून मला बरं वाटलं” खाली मान घालत रामू काका म्हणाले, “बरं तुम्ही चहा प्या निवांत मी खाली किचनमध्ये जातो” असं म्हणत रामू काका तिथून निघून गेले.
“अहो किती चांगले आहेत हे रामू काका, त्यांच्याबद्दल सांगा ना काही तरी, मला काहीच माहित नाही” पूजा उत्सुकतेने म्हणाली.
“या रामू काकाची वेगळीच स्टोरी आहे ऐक, रामू काका खरतर माझ्या बाबांचे मित्रच आहेत. रामू काकांची या आधी एक फॅमिली सुद्धा होती. त्यांचा मुलगा चांगले शिकला आणि आता तो दिल्लीला कुठेतरी चांगला जॉब करतोय. त्याचं लग्न झालंय आणि तो आपल्या आईलाही तिकडे घेऊन गेला. तू रामू काकांना पण चला म्हणत होता पण रामू काका काय इथून गेले नाही. त्यांना शेतात राहायला आवडत म्हणून त्यांनी इथेच राहणं पसंत केलं. आमची इथली सर्व शेती तेच बघतात. या घराच्या बाजूलाच त्यांची खोली आहे ते तिथेच राहतात. ते आम्ही सांगेल ती सर्व कामे करतात. ते आता आमच्या कुटुंबातलेच एक सदस्य झाले आहेत” मी पूजाला सांगितलं.
“अच्छा असं आहे तर, पण खरंच रामू काका खूपच चांगले दिसतात” पूजा म्हणाली.
“हो गं आणि तुलाही घरातली सर्व कामे करण्यास रामू काका खूप मदत करतील” मी म्हणालो.
“बरं चला मी जाते, बाथरूम खाली आहे ना तिथे जाऊन मस्त आंघोळ करून येते, खूपच कंटाळा आलाय” असं म्हणत पूजाने आपले कपडे आणि टॉवेल घेऊन खाली बाथरूम मध्ये निघून गेली. बाथरूम खालच्या मजल्यावर असल्यामुळे टॉयलेट किंवा आंघोळीसाठी खालीच जावं लागणार होता. पूजा बाथरूम मध्ये गेल्यावर इकडे मी टेबलावर माझ्या ऑफिसच्या सर्व गोष्टी सेट करू लागलो. ऑफिसमधले सगळे लोकच आता घरी बसून असल्यामुळे आणि काही लोकांच्याकडे लॅपटॉप नसल्यामुळे माझं काम आता बरंच वाढलं होतं. उद्या सकाळी एक महत्त्वाची मीटिंग असणार होती. सर्वकाही सेटअप करून मी टॉवेल आणि कपडे घेऊन खालच्या मजल्यावर गेलो. रामू काका किचनमध्ये काहीतरी बनवत होते मी जाऊन सोफ्यावर बसलो. शेतातला या घरामध्ये लाईट असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता पण इथे टीव्ही नव्हता त्यामुळे थोडं बोर वाटत होतं. काही वेळाने पूजा अंघोळ करून बाहेर आली पूजाने सिल्क गाऊन घातला होता. त्यामधून गाउन मधून तिचे तिच्या शरीराचे अवयव अगदीच उठून दिसत होते. गाउन मधून तिचे गोलाकार स्थन अगदीच टंच भरलेले दिसत होते, दोन्ही स्तनांच्या मध्ये मंगळसूत्र दिमाखात विसावल होत. तिने केस धुतलेले होते, ओले केस टॉवेलने पुसत ती बाथरूमच्या बाहेर आली होती. ती बाथरूमच्या बाहेर येतात रामू काकांची नजर पूजाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे गेली आणि त्यांची नजर तिच्यावरच स्थिरावली. पूजा चालत माझ्याकडे आली आणि सोफ्यावर बसली पूजा माझ्याजवळ येईपर्यंत रामू काका तिच्याकडेच बघत होते. नंतर मग त्यांनी आपली नजर वळवत किचनमध्ये परत काम करायला सुरुवात केली. ही गोष्ट माझ्यासाठी वेगळी होती पण मी जास्त लक्ष न देता बाथरूम मध्ये आंघोळ करण्यास निघून गेला. आंघोळ करून बाहेर आल्यावर पाहिले तर पूजा आणि रामू काका काहीतरी गप्पा मारत होते पूजा सोफ्यावर बसली होती तर रामू काका तिच्या बाजूलाच उभे राहून तिच्याशी बोलत होते.
“काय ग काय चाललय तुमचं बोलणं” मी विचारलं.
“अहो ते मी रामू काकांना आपल्या घरासमोर असणाऱ्या विहिरी बद्दल विचारत होते” पूजा म्हणाली.
“अच्छा” मी म्हणालो.
“अहो तुम्हाला माहिती आहे का रामू काकांना चांगलं पोहायला येत आणि मला कधीपासून पोहणे शिकायची खूप इच्छा होती” पूजा म्हणाली.
“हो तू म्हणाली होतीस” मी तिला म्हणालो बऱ्याच दिवसापूर्वी पूजा पोहणे शिकण्याचा विचार करत होती, त्यासाठी ती मी स्विंग सूट सुद्धा घेतला होता पण ती स्विमिंग पूल मध्ये पोहायला शिकायला जायला लाजत होती त्यामुळे तिचं पोहण शिकायचं राहून गेलं.
“तर उद्या सकाळी तुम्ही मला विहिरीत पोहायला शिकवाल का?” पूजा मला म्हणाली
“अरे यार पूजा उद्या माझी सकाळी माझी महत्त्वाची मीटिंग आहे, मीटिंग बराच वेळ चालणार आहे आणि परत दिवसभर काम सुद्धा आहे, अग तुला तर माहितीच आहे ना कोरोनामुळे बऱ्याच लोकांच्याकडे लॅपटॉप नाही आणि ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्यांनाच आता सगळं काम करावं लागणार आहे त्यामुळे यार उद्या मी दिवसभर खूप बिझी असणार आहे” मी नाईलाजाने म्हणालो.
“काय हो तुम्ही एवढा चांगला चान्स मिळालाय मला पोहण शिकायचा पण तुम्ही तुमच्या कामातच बिझी” थोड्याशा रागानेच पूजा म्हणाली.
“छोटे मालक तुमची हरकत नसेल तर मी बोलू का?” रामू काका मधेच म्हणाले.
“हो रामू काका बोला ना” मी त्यांना म्हणालो.
“बघा म्हणजे जर तुम्हाला पटत असेल तर, छोट्या मालकिन बाईंनी मी पवायला शिकवलं तर चालल का? म्हणजे मला विहिरीचा चांगला अंदाज सुद्धा आहे, म्हणजे काय अडचण येणार नाही” रामू काका म्हणाले आणि माझ्याकडे बघू लागले, इकडे पूजा सुद्धा उत्साहाने माझ्या उत्तराची वाट बघत होती.
“रामू काका तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे” मी काहीसा विचार करत म्हणालो. “पूजा रामू काका शिकवतील तुला पोहायला चालेल ना” मी पूजालाच निर्णय घ्यायला सांगितले कारण पोहायला तर तिलाच शिकायचं होतं.
“हम… अहो पण मला जमेल का?” थोड्याशा टेन्शनमध्ये येऊन पूजा म्हणाली.
“अहो छोट्या मालकिन बाई तुम्ही कायबी काळजी करू नका अगदी व्यवस्थित तुम्हाला पोहायला शिकवतो, इतकं चांगलं शिकवतो की आठ दिवसात तुम्ही अगदी तरबेज होऊन जाल” रामू काका म्हणाले.
बरं तर मग काका चालेल मला तर कुठल्याही परिस्थितीत पोहायला शिकायचं आहे मग उद्या सकाळीच नाष्टा करून तुम्ही मला पोहायला शिकवा पूजा म्हणाली तिचा चेहरा आता आनंदीत दिसत होता. आता या परिस्थितीत मी काहीच बोलू शकत नव्हतो. पूजाला पोहायला शिकायचं होतं आणि रामुकाका तिला शिकवायला तयार सुद्धा होते आता यात मी काहीतरी बोललो तर ते विचित्र दिसलं असतं. त्यानंतर मग त्या विषयावर जास्त काही बोलणं झालं नाही. रामू काकांनी संध्याकाळचे जेवण केलं होतं. जेवण करून आम्ही दोघेही वरच्या मजल्यावर झोपायला गेलो दिवसभर कार चालून थकल्यामुळे मी लगेच झोपी गेलो. पूजा सुद्धा चांगलीच थकली होती ती पण लगेच झोपून गेली.
[+] 1 user Likes Vishal1's post
Like Reply


Messages In This Thread
RE: Lockdown quarantine (a Marathi cuckold story) - by Vishal1 - 01-08-2025, 08:48 AM



Users browsing this thread: 1 Guest(s)