30-07-2025, 02:34 PM
कोरोना महामारीमुळे आता सर्व देशात 21 दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला अशा प्रकारची टीव्हीवर बातमी ऐकताच आम्ही दोघे नवरा-बायको दचकलोच. संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, कोणीच घराबाहेर पडायचं नव्हतं.
मी आणि माझी बायको पूजा दोघेही पुण्यामध्ये राहत होतो. मी सध्या 30 वर्षांचा तर पूजा 24 वर्षांची आहे. दोन वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं आणि आम्ही दोघेही पुण्याला राहायला आलो. मी एका चांगल्या आयटी कंपनीमध्ये जॉब करतोय. पूजा सुद्धा जॉब बघत होती पण अजूनही तिला म्हणावा तसा जॉब मिळाला नव्हता. माझा पगार चांगला असल्यामुळे आमच लाईफ मजेत चाललं होतं.
सर्व काही व्यवस्थित चालू होतं आणि अशाच लॉकडाऊन जाहीर झाला होता. घरात कधीच बसण्याची सवय नसणारे आम्ही आता एकदम पुण्यातल्या वन बीएचके फ्लॅट मध्ये कोंडून गेलो होतो. संध्याकाळी फक्त मला पाच मिनिटे बाहेर जायला मिळत होत ते पण जीवनावश्यक वस्तू आणायला. घरात बसून नुसता वैताग आला होता. त्यात कंपनीने सुद्धा ऑफिसला यायचं नाही आणि घरूनच काम करायचं असं सांगितलं होतं. कंपनीने लॅपटॉप दिलाच होता. पण घरी काम करणं आणि नुसत बसून राहणं अवघड होत. दोन दिवस झाले आम्हाला अगदीच गुदमरल्यासारखं वाटत होतं शेवटी तिसऱ्या दिवशी मी माझ्या गावाकडच्या पोलीस मित्राला कॉल केला.
“काय रे काय परिस्थिती आहे गावाकडे”
“गावाकडे सध्या ठीक आहे पण पुण्यामध्ये खूप आजार वाढलाय बर का, तू काळजी घे आणि जमलं तर तिथून लगेच निघ गावाकडे तू सेफ राहशील” मित्र म्हणाला.
“अरे पण आता कसं काय निघणार मी, दोन दिवस झाले ऑलरेडी लॉकडाऊन चालू झालाय” मी म्हणालो.
“अरे निघायची आत्ताच खरी वेळ आहे तुला निघायचं असेल तर सांग, मी जमेल ती मदत करतो आणि जर तू आजच्या आज निघाला नाहीस तर उद्यापासून अजूनच कडक होणार आहे आणि 21 दिवसांच्या पुढे सुद्धा लॉकडाऊन वाढणार आहे, मग तुला कुठल्याही परिस्थितीत तिथून निघता येणार नाही” मित्र म्हणाला.
“बरं थँक्यू मित्रा खूप चांगली माहिती दिलीस तू मी तुला थोड्याच वेळात कॉल करतो जर मला गावाकडे जायचं असेल तर मी तुला तसं लगेच सांगतो. मी फोन ठेवला आणि पूजा माझ्याजवळ येऊन प्रश्नार्थक नजरेने बघू लागले.
“काय झालं हो कोणाचा फोन होता” ती म्हणाली.
“अगं तो माझ्या मित्राचा फोन होता, तो पोलीस मध्ये आहे ना गावाकडे” मी म्हणालो.
“मग काय म्हणत होते ते?” ती म्हणाली.
“अग तो म्हणत होता की लॉकडाऊन अजून कडक होणार आहे आणि 21 दिवसाच्या पुढेही वाढू शकते” मी म्हणालो.
“हो का मग आता काय करायचं हो?” पूजा थोडी भांबावलेली दिसत होती.
“तो म्हणतोय की तुम्हाला गावाकडे जायचं असेल तर आत्ताच्या आत्ता निघा, मग उद्या परत अजून लॉकडाऊन कडक होणार आहे, मग तुम्हाला काही केल्या निघता येणार नाही, पुण्यातच राहावं लागेल लॉकडाऊन संपेपर्यंत” मी म्हणालो.
“अरे बापरे मग आता काय करायचे हो?” घाबरून पूजा म्हणाली.
“चल आपण निघूया पटापट बॅग भरायला घे तोपर्यंत मी माझ्या मित्राला कॉल करतो” मी लगेच निर्णय घेतला माझ्या निर्णयाने पूजा खुश झाली होती, तिने लगेच बॅग भरायला घेतली, इकडे मी माझ्या मित्राला फोन करून मी लगेच निघणार आहे असे सांगितले त्यांनी हायवेवर ठीक ठिकाणी कॉल करून अरेंजमेंट केल्या. घरी बाबांना सुद्धा मी येत असल्याचं फोन लावून कळवलं.
अर्ध्या तासातच आवरून घर व्यवस्थित लॉक करून मी कार बाहेर काढली, अक्षरशः रस्त्यावर कोणीही नव्हता. सगळीकडे शुकशुकाट होता. जातेवेळी अधेमधे पोलीस थांबवत होते पण त्यांना इमर्जन्सी आहे असं सांगत मी पुढे पुढे जात होतो.
शेवटी गावाच्या 40 किलोमीटर अंतरावर येऊन ठेपलो, इतक्यात मला बाबांचा फोन आला.
“अरे कुठपर्यंत आला आहेस तू?” बाबांनी मला विचारलं.
“अहो बाबा मी पोहोचेनच एक तासाभरात चाळीस किलोमीटर अंतर उरले आहे” मी उत्साहात म्हणालो.
“बर बर ठीक आहे पण आता तू डायरेक्ट गावामध्ये येऊ नकोस” बाबा म्हणाले.
“का हो बाबा काही प्रॉब्लेम आहे का?” मी विचारले.
“हो रे खरंतर गावातल्या ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे की पुण्यातल्या कोणालाही गावात येऊ द्यायचं नाही, तर मग तू गावात न येता डायरेक्ट आपल्या शेतातल्या घरात राहायला जा, मी सरपंचांना तसं सांगून ठेवतो. 14 दिवस तिथे राहिल्यानंतर मग मात्र तुम्ही गावातल्या घरात राहायला येऊ शकता” बाबा म्हणाले.
“अच्छा म्हणजेच आम्हाला 14 दिवस क्वारंटाईन मध्ये राहावं लागेल बरोबर ना” मी बाबांना म्हणालो.
“अरे हो तसंच, तसा नियमच काढलाय रे इथे, नाहीतर मग क्वारंटाईन सेंटरवर जावं लागेल” बाबा म्हणाले.
“बरं बाबा समजले मला, मी शेतातल्या घरी राहायला जातो पण तिथे शेतातल्या घरात राहायची चांगली सोय आहे ना?” मी म्हणालो.
“हो काही काळजी करू नकोस तिथे रामू आहे ना, रामूला मी सर्व सोय करायला सांगतो, तुम्हाला हवं नको ते सामान मी आत्ताच तिथे नेऊन पोचवतो आणि रामूही तुमच्या हाताखाली असेल त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका” बाबा म्हणाले.
“बर बाबा ठीक आहे” असं म्हणत मी फोन ठेवून दिला.
“काय हो काय झालं? काय म्हणत होते बाबा” पूजा मला म्हणाली.
“अग ते गावात सुद्धा पुण्यातल्या लोकांना यायला बंदी केली ना” मी म्हणालो.
“अरे बापरे आता मग” पूजा म्हणाली
“अगं आता काय आपल्याला 14 दिवस शेतातल्या घरात राहावं लागेल” मी म्हणालो.
“काय सांगताय काय अरे वा मी तर खूप एक्साईटेड आहे शेतातल्या घरात राहायला” ती आनंदाने म्हणाली.
“हो हो जास्त पण एक्साईट होऊ नकोस तिथे तुलाच सर्व काम करावे लागणार आहेत” मी हसत म्हणालो.
“हो करेन मी, काम मला काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही आहातच ना मदतीला” ती उत्साहात म्हणाली.
“हो मी असणारच आहे का पण मला ऑफिसचं काम सुद्धा असणार आहे आणि तू काही टेन्शन घेऊ नकोस तिथे आपले रामू काका आहेत ना, त्यांना तू काय पाहिजे ती काम सांगू शकतेस” मी म्हणालो.
“बर” ती इतकंच म्हणाली आणि कारच्या खिडकीच्या बाहेर पाहू लागली. तिचा चेहरा चांगलाच आनंदलेला होता. काही वेळातच आम्ही शेतातल्या घरात पोहोचलो, तेव्हा संध्याकाळचे सहा वाजत आले होते. उन खाली आली होती. सूर्य मावळतीकडे निघाला होता. मी बरोबर कार आमच्या शेतातल्या दारात उभी केली. कार उभी राहताच पूजा आनंदाने कारच्या बाहेर पडली आणि कैदेतून सुटलेला पक्षाप्रमाणे इकडून तिकडे अक्षरशः पळू लागली. तिथे वागणं बघून मला हसू येत होता.
“राम राम छोटे मालक” पाठीमागून आवाज आला, बघितले तर रामू काका उभे होते. रामू काकांना मग बघताच पूजा शांत उभे राहिली .
“राम राम काका कसे आहात?” मी त्यांना विचारलं.
“मी ठीक हाय छोटे मालक, तुम्ही बरं हायसा का?” रामू काका म्हणाले.
“हो आम्ही पण ठीक आहोत” मी म्हणालो.
“बरं सामान काय काय न्यायच हाय आत?” ते म्हणाले.
“हे बघा” असं म्हणत मी त्यांना कारची मागची डिक्की उघडून दाखवली. मागच्या डिकी मध्ये आम्ही गडबडीत तीन-चार बॅग भरल्या होत्या, त्या रामू काकांनी घरामध्ये न्यायला सुरुवात केली.
इकडे पूजा माझ्याजवळ आली
“तर हे आहे आपलं फार्म हाऊस” पूजा शेतातल्या घराकडे पाहत म्हणाली.
“हो तू पाहिलं होतंस ना आधी” मी तिला म्हणालो
“हो पाहिलं होतं पण इथे राहायचा योग नव्हता आला, आता कोरोनामुळे आम्हाला या मुक्त शुद्ध वातावरणात राहायला मिळणार आहे, खूप लकी आहोत आपण” ती उत्साहाने म्हणाली.
“हो ग नाहीतर त्या पुण्यातल्या फ्लॅटमध्ये माझा तर जीव गुदमरून चालला होता, इथे कस खूप मोकळ मोकळ वाटत” मी म्हणालो, मला पण इथे आल्या
आल्या खूप बरे वाटत होते.
“हो ना” पूजा म्हणाली