Thread Rating:
  • 1 Vote(s) - 5 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
माझी गावाकडील बहीन सरला
#13
तिला ही कुठे ना कुठे तुझी काळजी आहे रे राज!..आणि सरला ताई ने तिचा फोन नंबर ही दिला आहे जेव्हा तू गावा जवळ जाशील तर तिला फोन करून कळव त्यानुसार ती कुठे ही गावातल्या परिसरात असेल तर ती तुला घेण्यासाठी गावाच्या फाट्यावर येईल... कारण की तिनी ही तुला फार वर्षाआधी बघितले आहे ती तुला सहज ओळखू नाही शकणार!.. आणि तू पण तिला लहानपनी पाहिले आहेस.. असे बोलता बोलता आईने मला कागदा वर लिहिलेला सरला ताईचा नंबर दिला. मी तो पाकिटात ठेवून दिला आणि आईला म्हणालो "आई मी नंतर ताईशी बोलनं करून घेतो "...असे बोलत मी बेड वर जाऊन बसलो.

मी नेहमी सारखे जेवून झाल्यानंतर बाहेर फेरफटका मारायला निघालो.. आणि त्या स्कायब्रिज वर जाउन थांबलो... आणि विचार करू लागलो.. की मी एवढ्या जास्त कालावधी साठी गावी रहीलोच नव्हतो पण माझ्या कामासाठी मला राहावे लागणार होते... मी विचार केला की... त्या गावी दुसरा कोणी आसरा असा मला नव्हता... ताईला ही नेहमी चे काम भेटत नाही की तिचे जीवन व्यापण करेल तिला ही माझी मदत होईल...आणि मला निवारा म्हणजे, एका आसऱ्याची गरज होती... दोघांना मदत होईल त्यामूळे मी तेथे ताई सोबत राहण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी मी ताई कडे राहण्यासाठी जाणार होतो... ह्या कल्पनेने एक वेगळीच भीती आणि विचार माझ्या मनात निर्माण झाला... भीती यामुळे की ताई मला समजून घेईल का? एखाद्या बहिणी प्रमाणे माझ्या सोबत व्यवहार करेल का? की एखाद्या मावस भावा प्रमाणे माझ्याशी वागेल. तिची काय प्रतिक्रिया असेल मी तिथे राहण्याबाबत, ह्या विचाराने माझे मन गोंधळून गेले होते.एखादा नवीन अनुभव हा माझ्या साठी होता.मी लगेच ताई ला फोन करायचे ठरवले आणि ताई ला फोन केला... ४ ते ५ रिंग नंतर ताईने फोन उचलला.

मी... हॅलो सरला ताई.

ताई...हा कोंन?

मी...ताई मी राज आहे.

ताई... हा बोल राज कसा आहेस?

मी... "मी अगदी मजेत ताई,तू कशी आहेस" मी तिला विचारले.

ताई...मी पण बरी आहे राज खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकला मी,तू खूप लहान होतास जेव्हा मी तुला पाहिले होते.

मी..हो ताई महिते मला.. पण,आता मोठा झालो आहे मी.

मी...ताई मावशीने तुला सांगितले काय काही माझ्या नोकरीच्या ट्रान्स्फर बद्दल.

ताई...हो राज मला सर्व काही सांगितले आहे आईने,मला माहित आहे तू येणार आहेस इकडे.

मी... हो ताई त्यामुळेच आधी तुझ्याशी बोलणं करून घेतले मी. ''मला जरा वाटले की बोलले पाहिजे..

ताई....मला माहितेय राज तू कधी येवढ्या कालावधी साठी कुठे राहिला नाहीस तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस... बिंदास माझ्या इथे रहायचे कसलाही संकोच मनात बाळगायचा नाही... अगदी मनमोकळे पणाने मला विचारायचं आणि कोणतीही गोष्ट हवेय ते तुला मागायची माझ्याकडे...

" मी...."हो ताई मी उद्या सकाळीच निघणार आहे यायला तुझ्याकडे सकाळी ७ ची ट्रेन आहे माझी दादर वरून जेमतेम सकाळच्या ११ ला मी तुमच्या गावातील त्या फाट्यावर येईल"...तेव्हा तू ये ताई मला घेण्यासाठी... मी ठेवतो ताई फोन असे बोलून कॉल एंड केला...आणि स्कायब्रिज वरून उतरत घरी जाण्याच्या दिशेने निघालो...

रात्री घरी गेल्यावर आई ने मला विचारले.. "काय रे ताई ला फोन केला होतास काय तू?"...मी,"हो आई केलेला फोन,झाले ताइशी बोलणें...ताईला सांगितले मी उद्या येनार आहे तुझ्या गावी... ताई पण आनंदातच होती ह्या गोष्टीमुळे.

आई.. "हो असणारच ना किती वर्षानंतर ताई बोलून हाक मारनारा असा भाऊ तिला भेटायला येणार होता"...

मी... "हो आई"...

आई..."बेटा राज उद्या तू गावा कडे जाणार आहेस ताईची काळजी जे घे तिकडे आम्ही नसणार आहोत तुझी काळजी घ्यायला तुम्हाला दोघांनाच एकमेकांसोबत रहायचे आहे",तरी तुझी मावशी बोलत होती की,ती अधून मधून जेव्हा तिला वेळ मिळेल आठवड्यातून किंवा १५ दिवसातून एकदा ती तुमच्याकडे येईल आणि एखादी रात्र राहील... त्यामुळे मला ही थोडा आधार वाटला...आम्ही नाही तर मावशी तर आहे तुमच्या दोघांवर लक्ष देण्यासाठी...आम्ही ही इथे... निश्चिंत राहू.

मी.."हो आई मावशी आपल्याला किती मदत करत आहे अश्या परिस्थीती मधे."
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी  हम अकेले हैं.



thanks
Like Reply


Messages In This Thread
RE: माझी गावाकडील बहीन सरला - by neerathemall - 17-01-2025, 11:31 AM



Users browsing this thread: 1 Guest(s)