Thread Rating:
  • 1 Vote(s) - 5 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
माझी गावाकडील बहीन सरला
#10
सरलाची अशी परिस्थिती बघता मावशी ने विचार केला की जर राज आणि सरला सोबत राहण्यासाठी तयार होत असतील.. तर दोघांची ही समस्या काही काळासाठी दूर होऊ शकते... राजला नाशिक मध्ये कुठे ना कुठे राहण्यासाठी घर ये पाहिजेच होते व त्याच्या जेवणाची सोय पण त्याला करावी लागणारच होती... त्याऐवजी तो सरला सोबत तिच्या खोलीत राहील व फक्त दोघांचे जेवण सरला करूच शकते... सरला ही त्या गावात इतक्या वर्षापासून एकटीच राहत होती.. तिला ही राजच्या सोबत राहण्याने मन लागून राहील तिला ही कोणीतरी बोलाय चालयला साथी भेटेल... आणि सरला ज्या गावी राहत होती त्या गावाकडून राज चे ऑफिस जवळच होते. त्या गावापासून तो प्रवास अंदाजे १ते1:३० तासाचा होता...दोघे बहीण भाऊ पण खूप वर्षांनी भेटतील राज साधारण दहा ते बारा वर्षाचा होता.. तेव्हा सरला पहील्यांदा मुंबईच्या घरी आली होती.. ती पण तेव्हा अठरा-एकोणीस वर्षाची असेल, तेव्हा तिचे नुकतेच लग्न झाले होते. तीच त्यांची पहिली आणि शेवटची भेट होती, पण त्यानंतर सरला कधी मुंबईला आलीच नाही. त्यावर आता त्यांची भेट होत असेल तर, दोघां बहिण भावाचे नाते अजून घट्ट होईल... आणि राज कधी येवढ्या कालावधी साठी कोणत्या पाहुण्या मंडळी किंवा नातेवाईकांकडे राहिला नव्हता,त्याला ही हा एक नवीन अनुभव असेल.

आता प्रश्न हा आहे की दोघांना काय सांगून समजावयाचे? कसे तयार करायचे?...कारण, फायदा तर त्यामध्ये दोघांचा आहे. आईने मला मावशिसोबतचे फोन वर काय बोलणें झाले हे संपूर्ण सांगितले आणि मला समजवले की "राज तू सरला ताई बरोबर तिच्या गावी रहायला जा!...त्यावर मी आईला विचारलं "ठीक आहे जरी मी तयार असलो तरी सरला ताई तयार होईल काय मला सोबत राहून देण्यासाठी?" आई म्हणाली.. "अरे, बाळा तुझी मावशी, सरला ला सर्व काही सांगणार आहे समजावून. त्यानंतरच तू तिथे जा तुझी मावशी उद्या फोन करून सांगणार आहे आपल्याला, जो काही निर्णय होईल तो"... त्याप्रमाणे आमचे हे सर्व डिस्कशन झाल्यानंतर आम्ही झोपायला गेलो. मी माझ्या अंथरुणात हाच विचार करत होतो की उद्या काय निर्णय असेल सरला ताईचा, तिला समजेल काय माझी परिस्थिती... दुसऱ्या दिवशी मी नेहमी प्रमाणे कामावर गेलो.. मला सीनिअर सरांनी ही विचारले,"काय झाले राज",तुझे ठरले काय कुठे राहणार आहेस ते?

मी त्यांना उत्तर दिले, "सर फॅमिलीशी पूर्ण चर्चा झाली आहे. त्यांचा निर्णय आज होणार आहे"... संध्याकाळी कामावरुन घरी आल्यावर मी आई दिसताच तिला विचारलं "काय झाले आई? मावशीचा फोन आला होता काय??"... त्यावर ती म्हणाली "होय राज फोन आला होता,तुझ्या मावशीने सरला ताईला सर्व काही समजावले ती तयार आहे. मावशी बोलत होती "राज नाशिक मध्ये काम करणार आहे आणि त्याला तुझ्या सोबत राहावे लागणार"...हे ऐकुन सरला ताई फार खुश झाली कारण की खूप वर्षानंतर ती तिच्या भावाला भेटणार होती.. आणि सांगत होती की तिला राजला तिच्या सोबत राहू देण्यात काही हि अडचण नाही
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी  हम अकेले हैं.



thanks
Like Reply


Messages In This Thread
RE: माझी गावाकडील बहीन सरला - by neerathemall - 17-01-2025, 11:05 AM



Users browsing this thread: 2 Guest(s)