Thread Rating:
  • 1 Vote(s) - 5 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
माझी गावाकडील बहीन सरला
#8
आईने मला समजावले की, "बाळा, तू तर समजदार आहेस! मावशी स्वतःएका परपुरूषासोबत राहत आहे कशे बसे आपले राहिलेले जीवन जगत आहे. मावशी तर आपलीच आहे तिला काहीही तक्रार नाही तुझ्या तेथे राहण्याबाबत पण मलाच तिला आजुन तुझे ओझे तिच्या मागे नाही लोटायचे आहे"...त्यासाठी मी तिलाच विचारलं "राखी तूच सुचव आता काय केले पाहिजे माझ्या राजच्या राहण्याच्या सोय साठी"... मी तिला सांगितले.. "की तुझ्या नजरेत कुठले कमी खर्चात भाड्याने घर आणि एखादी खानावळ असेल तर बघ... त्यावर मावशी म्हणाली "भाड्याचे घर म्हटलें तर एक अजून आणखी खर्च आलाच! आणि खानावळ मध्ये थोडी आपल्या घरच्या सारखे जेवण भेटते... आपल्या पासून त्याला लांब ठेवून त्याचे हे असे हाल आपल्याला नाय बघवणार ग शीला"... शिला हे माझ्या आईचे नांव. मावशीच्या अशाप्रकारे बोलण्या मागची काळजी मला तिच्या शब्दातून स्पश्ट दिसत होती... जी ती माझ्यासाठी घेत होती.

आई सांगत होती की, "बोलता बोलता मी मावशीला सहज च तिची लहान मुलगी सरला बद्दल विचारले कशी आहे ती"? कुठे असते... ती सध्या?... त्यावर मावशीने सांगितलं की, "तिची परिस्थिती ही तिच्या आई सारखीच बेताची होती... दोघी माय लेकीनला जणू काही कुणाची वाईट नजरच लागली असावी सरला चे ही लग्न फार कमी वयात झाले होते,आणि लग्न झाल्याच्या नंतर तिला समजले की तिचा नवरा हा एक दारुडा होता..त्याला फक्त नशा पाहिजे असायची". तो दिवस रात्र फक्त दारू पित असत... आणि रात्री सरला ला त्रास देत असत... सासरा ही त्याच्या मुलाच्या टेंशन मुळे व त्याच्या दारूच्या व्यसनामुळे मरण पावला होता. तिला सासू होती... ती पण जास्त ह्या नवरा बायकोमध्ये राहत नसे... ती आपल्या लहान मुलाच्या संसारात गोडीने त्याच्या परिवारासोबत राहत असे.

आपल्या नवऱ्याच्या भीतीने व त्याच्या नेहमीच्या रोजच्या त्रासाने.. सरला एक दिवशी नवऱ्याचे घर सोडून पळून एकटी एका गावात राहत होती... व शेतात मोलमजुरी करत आपले जीवनव्यापन करत असे... पण शेतातील काम पण नेहमी भेटत नसत त्यामुळे तिची आई तिला खरचापण्यात मदत करत असे... ३वर्श होत आलेत ती एकटीच राहत आहे... तिच्या नवऱ्याने ही तिला कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही व तिच्या सासूने ही कधी विचारपूस केली नाही मावशीकडे
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी  हम अकेले हैं.



thanks
Like Reply


Messages In This Thread
RE: माझी गावाकडील बहीन सरला - by neerathemall - 17-01-2025, 11:03 AM



Users browsing this thread: 2 Guest(s)