Thread Rating:
  • 1 Vote(s) - 5 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
माझी गावाकडील बहीन सरला
#6
मी येवढे प्रश्न विचारात होतो आईला, पण आई मात्र शांत च होती मी आईला बोललो काय झाले आई, मावशी ने नकार दिला का? आई खाली मान करून मला फक्त मान हलवून हा नाही असे उत्तर देत होती त्यावर मी आईला म्हणालो "आई जे काही तुमचे बोलणं झालं ते मला स्पष्ट सांग मला कसला राग किंवा मला काही वाईट वाटणार नाही"...खूप रिक्वेस्ट केल्यानंतर आई ने खरे काय कारण होते ते मला सांगितले.

आई म्हणाली ''बाळा! राज मी राखी ला फोन केला होता,राखी हे माझ्या मावशीचे नाव मी तिला सर्व परिस्थिती सांगितली तुझ्या नोकरी बद्दल व तुला तिथे राहण्याबाबत हे एकूण तिला तर खूप आनंद झाला च कारण की किती तरी वर्षा नंतर ती तुला बघणार होती अगदी तू 3-4 वर्षाचा होतास, तेव्हा तिने तुला तुझ्या लहानपनी पाहिले होते आणि तू आता एवढा मोठा झालास नोकरीला लागलास हे एकूण ती खुश झाली.पण".. "पण काय आई" मी आईला विचारले?त्यावर आईने सांगितले की "जास्त लोकांना माहीत नाही.. की तुझ्या मावशीचा पहिला नवरा तीच्या लग्नाच्या ७ वर्षांनंतरच मरण पावला...आणि तिला त्याच्या पासून दोन मुली आहेत मुलींचे लग्न ही तिने काम कष्ट करून स्वतःच्या हिंमतीवर केले. मुलींचे लग्न झाल्यावर ती पूर्णपणे एकटी झाली होती त्यामुळं तिला ही दुसरा एखादा आसरा नव्हता,त्यामुळे तिलाही काहीतरी करून आपले जीवन व्यापान करने गरजे चे होते त्यासाठी तिने एका गावाकडील बुआ ची सेवा करणे सुरू केले... त्याचे घर स्वच्छ करणे, त्याला जेवण करून देणे, त्याचे कपडे भांडे इतर त्यांचे सर्व काम मावशी करत असे... त्याऐवज मध्ये तिचे तिकडे राहणे,खाणे व एका पुरुषाची सोबत व साथ तिला मिळत होती...आणि ती सुद्धा काय करेल? मावशीचे वय ४० उलटून गेले होते या वयात एकटी बाई काय करेन?...तिच्या ह्या निर्णयाबद्दल सर्व घरातील म्हणजे तिचे भाऊ म्हणजेच माझे दोन मामा हे नाराजच होते, पण तिच्या मुली मात्र खुश होत्या आपल्या आईचे कष्ट त्यांना बघवत नव्हते आईचे चांगले होत असेल तर त्यांना ही आनंदच होत असे.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी  हम अकेले हैं.



thanks
Like Reply


Messages In This Thread
RE: माझी गावाकडील बहीन सरला - by neerathemall - 17-01-2025, 11:01 AM



Users browsing this thread: 2 Guest(s)