Thread Rating:
  • 1 Vote(s) - 5 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
माझी गावाकडील बहीन सरला
#4
मी ह्या बाबतीत सर्व काही घरी येऊन आई बाबांना सांगितले... त्यांना ही हा प्रस्ताव आवडला होता, कारण की नेहमी पेक्षा दुप्पट पगार भेटणार होता पण...शेवटी माझी काळजी ही त्यांना होती.. त्यांना ही विचार पडला, की हा नवीन शहरात कसा राहील अनोळखी व्यक्तीमध्ये हा कधी राहिला नव्हता. वडलांने विचारले की ''कोणते शहर आहे राज तू जिथे जाणार आहेस ते?..."

मी त्याना बोललो "ते मला सुद्धा नाहि माहीत, पप्पा. आम्ही उद्या सरांना विचारणार आहोत; मग मी तुम्हाला सांगतो."

दुसऱ्या दिवशी सरांनी मला सांगितले राज तुला दोन ऑप्शन आहेत... तु पुणे किंवा नाशिक ह्या दोन ठिकाणी काम करू शकतो...मी हे ऐकुन त्यांना बोललो "सर मी तुम्हाला घरी विचारून सांगतो कोणते शहर मला योग्य राहील ते". सरांनला सांगितल्या प्रमाणे घरी सर्वाशी डिस्कस केले, की मला कुठं काम करणे सोयीस्कर राहील त्यावर आईने सुचवले "की जर तू नाशिक निवडत असशील तर माझी बहीण म्हणजेच तुझी मावशी नाशिकला एका गावात राहते". आणि तिची लहान मुलगी सरला ही तिथेच जवळ पास राहत होती...म्हणजेच तुझी मावस बहीण".

आईने लगेच मवशिला तिला फोन करून विचारायचे ठरवले ह्यावर पप्पांना विचारायच्या अगोदरच पप्पाने होकार दिला.कारण त्यांना ही हा पर्याय योग्य वाटला त्या रात्री आम्ही लवकरच जेवण केले. कारण की आईला मावशिला फोन करायचा होता. जेवुन झाल्यानंतर मी नेहमी प्रमाने बाहेर फिरायला गेलो. मी नेहमी प्रमाणे स्टेशनचां फेरफटका मारत असताना विचार करत करत स्कायब्रिज वर येऊन एका लाईट च्या खाम्बाकडे जाउन थांबलो...मनता खूप प्रश्न येत होते की आई आणि मावशी चे बोलणं झाले असेल काय?.. आणि मावशी मला तिच्या घरी राहण्याची सोय करेल काय? ''जरी केली तर मला माझ्या आईवडलाणपासून दूर राहणे जमेल काय...??

थोडयाच वेळात

मी बाहेरून फिरून घरी आलो आणि आई ला विचारलं काय झाले आई??

"मावशी ला फोन केला होतास काय तू??

काय बोलन झाले काय दोघांचे आई?"
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी  हम अकेले हैं.



thanks
Like Reply


Messages In This Thread
RE: माझी गावाकडील बहीन सरला - by neerathemall - 17-01-2025, 10:59 AM



Users browsing this thread: 2 Guest(s)