Thread Rating:
  • 1 Vote(s) - 5 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
माझी गावाकडील बहीन सरला
#2
सन 2020 मध्ये मुंबईला मला टेलिकॉम क्षेत्रात नोकरी मिळाली.हे एक अभियांत्रिकी पद्धतीचे काम होते.. ह्यामध्ये मला 6 महिने पूर्ण झाले होते... मी खूप मन लाऊन काम करीत असे माझे सीनिअर ही माझं कौतुक करीत असत...कारण की फार कमी कालावधी मध्ये मी हे टेक्निकल काम शिकले होते. सर्व काही सुरळीत चाललं होत पण एके दिवशी ऑफिस मध्ये सभा आयोजित करण्यात आली माझ्या सीनिअर द्वारे नेहमी प्रमाणे आम्हाला कुतूहल होतेच की आज सभे मध्ये कोणत्या टॉपिक बद्दल चर्चा होत असेल... काय नवीन कामाची पद्धत किंवा...काय नवीन निर्णय घेतील आमचे सीनिअर आजच्या सभे मध्ये हाच विचार आम्ही करत होतो.

मी आणि माझे सहकर्मी सभेच्या रूमच्या दरवाजा कडेच लक्ष वेधून उभे होतो की कधी हा दरवाजा उघडेल.. आणि आम्हाला सुचना सांगितल्या जातील. जेमतम 15 मिनिटांच्या अंतरानंतर आमचे सीनिअर येरिया एक्झिक्युटिव्ह मीटिंग रूम च्या बाहेर पडले...आणि आम्हाला आमच्या सूचना आणि निर्णय समजावू लागले... त्यांना मुम्बई बाहेरील उपक्रमान मध्ये नवीन वर्कर्स ची गरज होती आणि तेही ट्रेंड व्यक्तींची त्यामध्ये त्यांनी निवड केलेल्या व्यक्तीमध्ये माझे ही नावं होते. मला हा त्यांचा निर्णय फार काही आवडला नाही... त्यावर त्यांचे म्हणणे आशे होते की फक्त काही वर्षांसाठी तुमची ट्रान्स्फर मुंबईच्या बाहेरील शहरात करणार आहोत आम्ही, येकदा काय वर्क लोड कमी झाले आणि त्या लोकेशन चे वर्क कंट्रोल मध्ये आले, की तुम्ही पुन्हा तुमच्या नेहमीच्या ठिकाणी काम करू शकता... याउलट तुम्हाला नेहमी जी सेलेरी भेटत होती त्याच्या डब्बल पटिने आम्हाला तिथे नवीन शहरात भेटणार होती. कदाचित हे ऐकुन जरा मला दिलासा वाटला आणि मी विचार केला की फॅमिली सोबत न राहता जर मला वेगळे राहावे लागले तर हा माझ्या साठी नवीन अनुभव असेल...
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी  हम अकेले हैं.



thanks
Like Reply


Messages In This Thread
RE: माझी गावाकडील बहीन सरला - by neerathemall - 17-01-2025, 10:57 AM



Users browsing this thread: 2 Guest(s)