Thread Rating:
  • 1 Vote(s) - 5 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
माझ्या प्रिय सख्या
#17
आशाताई ड्रेसिग टेबलवरील आरशात बघून चेहरा टॉवेलने टिपत होती. मी पटकन तिच्या मागे जाऊन तिच्या दोन्ही गालांचा चिमटा काढला आणि तिला म्हटले "तू मघाशी माझी ओळख करुन देतांना मला पिल्लू का म्हणालीस? मी पिल्लू काय?" मी लटक्या रागाने तिला विचारले.

"आई ग!! गाल सोड ना !! पिल्लु नाहीतर काय, माझ्याहून लहान तर आहेस ४ वर्षांनी आणि काकूने कसा कुत्र्याच्या पिल्ला सारखा माझ्या बरोबर तुला पाठवला आहे. कसा छान चेहरा करुन कोपऱ्यात उभा होता शहाण्या बाळा सारखा?"

तिने तिच्या गालावरचे माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि मला म्हणाली "माझे गाल सोड ना!! ".

"अग मी कोणालाच ओळखत नाही इथल्या लोकांना म्हणून मी आपला शांत उभा होतो"

"बर, बर रागावलास का? सॉरी....सॉरी.....माझा गाल सोड ना आता...दुखतय... " आशाताई म्हणाली. मीही हसून माफ करुन टाकले आणि तिचा मी हलकेच चिमटीत धरलेले गाल सोडले.

तसे रात्रीचे ११ वाजायची वेळ होत आली होती. उद्या लग्न तसे उशिरा म्हणजे सकाळी ११ च्या सुमारास होते. त्यामुळे सकाळी लवकर उठायची घाई नव्हती. मी कोचावर बसलो आणि टी व्ही चा रिमोट घेऊन वेगवेगळे चॅनल पहात बसलो होतो. आशाताई माझ्या शेजारी येऊन बसली. आम्ही थोडावेळ टी व्ही पाहिला पण त्यावर कोणताच कार्यक्रम आम्हाला आवडत नव्हता.

"मी काय म्हणतो? आपण टी व्ही बंद करुन गप्पा मारू. चालेल?" मी आशाताईला विचारले. तिने होकार दिला. मी टीव्ही बंद करुन आशाताईकडे तोंड करुन बसलो. "अरे थांब !! मी बॅग भरतांना सुधाने कोणते तरी मासिक माझ्या बॅगेत टाकले होते. आता टाईमपास म्हणून ते चाळून वाचूयात."

ती परत पटकन उठली आणि कपाटातील बॅग उघडून त्यातले मासिक बाहेर काढले.

मासिक घेऊन ती परत माझ्या शेजारी येऊन बसली आणि मला म्हणाली "चल आपण जरा मासिक चाळू या.." आम्ही दोघांनी आपल्यामधे घेऊन तो अंक चाळायला सुरवात केली. त्या अंकात सलग मोठ्या दोन कादंबऱ्या होत्या. त्या कादंबऱ्यांच्या सुरवातीला असलेल्या चित्रांवरुन लक्षात आले की त्या प्रणय कथा होत्या. सुधाताईने हुशारीने ते मासिक मुद्दामहून आशाताईच्या बॅगेत टाकले होते.

आशाताई म्हणाली " चल आपण वाचू या.." आम्ही दोघांनीही वाचायला सुरवात केली. पहिल्या पाना नंतरच त्या कादंबरीच्या नायकाच्या आणि नायिकेच्या प्रणयाची वर्णनांना सुरवात झाली. ती वर्णने वाचून मी उत्तेजित होत होतो. मी आशाताईकडे चोरुन पाहिले...ती एकाग्रतेने वाचत होती. मीही पुढे वाचायला सुरवात केली. वाचता वाचता आता अशी वर्णने यायला लागली की नायक आणि नायिका हे एकमेकांच्या जवळ येऊन एकमेकांच्या शरिराचा स्पर्श अनुभवू लागली. आशाताईचा श्वास जोरजोरात होऊ लागला आणि ती अधिक उत्सुकतेने वाचू लागली.

मी ते मासिक वाचता वाचताच एक डावा हात तिच्या खांद्यवरुन हळूच टाकला. आशाताईने माझ्याकडे पाहिले आणि ती थोडीशी झुकून माझ्या बाजूकडे सरकली आणि माझ्या जवळ आली.

मी तिच्या हातातले मासिक बाजूला केले आणि टेबलावर ठेवले आणि तिला म्हटले "आपण गप्पा मारूया ना".

आपल्या गालावर हात चोळत मला म्हणाली " शहाण्या!! माझ्या गालाचा मघाशी किती जोराने चिमटा काढलास? माझा गाल अजून दुखतोय" ती माझ्याकडे खोटी तक्रार करत होती हे मला माहित होते कारण मी गालाला इतक्या जोरात चिमटा काढलाच नव्हता.

"बघू बघू कुठे दुखतय" मी तिला म्हटले आणि तिचे तोंड माझ्याकडे फिरवले आणि तिच्या गालावर हलकेच माझे दोन्ही हात ठेवत तिच्या गालावर हात फिरवला. बसमधे माझ्या कुशीत माझ्या खांद्यावर डोके ठेऊन, माझा हात हातात घेऊन खूप वेळ बसल्यामुळे आता आशाताईच्यात आणि माझ्यात कोणताही संकोच उरला नव्हता. शिवाय आत्ताच आम्ही दोघांनी ते प्रणयकथांचे मासिक वाचल्याने आम्ही दोघेही उत्तेजित झोलेलो होतो.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी  हम अकेले हैं.



thanks
Like Reply


Messages In This Thread
RE: माझ्या प्रिय सख्या - by neerathemall - 16-01-2025, 04:05 PM



Users browsing this thread: 4 Guest(s)