16-01-2025, 04:02 PM
2
आधीच्या कथेत सांगितल्या प्रमाणे सुधाताई आणि आशाताई या माझ्या चुलत बहिणी या कॉलेजच्या वर्षापासून त्यांच्या गावांमधून आमच्याकडेच रहायला आल्या होत्या. सुधाताई आणि आशाताई या माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या होत्या मी नुकतेच १८ वे वर्ष ओलांडले होते आणि सुधाताई आणि आशाताई माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या म्हणजे २२ वर्षांच्या होत्या. त्या दोघींच्यामधे फक्त चार एक महिन्यांचाच फरक होता. त्यामुळे त्या एकाच वर्गात आर्टसला होत्या. मी मात्र सायन्सला होतो. मी लहान असतांना त्याच्या गावात मी सुट्टीत जात असे. त्यांच्या बरोबर खेळत असे. त्यांची आणि माझी तशी छान गट्टी होती. खेडेगावात उशिरा शाळेत गेल्याने त्या वयाने माझ्यापेक्षा मोठ्या होत्या तरीही त्या माझ्या सारख्याच कॉलेच्या पहिल्या वर्षाला होत्या.

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.