Thread Rating:
  • 1 Vote(s) - 5 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
पायल - बिकिनी गर्ल
#1
Heart 
वैदेही निघाल्यावर सागर त्याची कामं आवरून फिरायला निघायच्या तयारीत होता‌‌. बाहेर पडण्याआधी ब्रेकफास्ट करायला म्हणून सागर रिसोर्टच्या रेस्टॉरंट मध्ये आला तेव्हा पायल आणि विमल दोघेही तिथेच होते सागर त्यांच्याशी गप्पा मारू लागला
सागर: हॅलो विमल गुड मॉर्निंग
विमल: हे उम्म सागर राईट? गुड मॉर्निंग हाउ इज गोवा ट्रिटींग यू?
सागर: व्हेरी वेल हाउ अबाऊट यू?
विमल: प्रीटी गुड मॅन
सागर: अदर डे यू आस्कड मी अबाऊट फोटोशूट, यू गॉट दॅट डन?
विमल: नो एकच्युली वी ड्रॉप्ड दॅट प्लान
सागर: ओह ओके‌. एन्जॉय युअर डे आय विल ग्रॅब समथिंग टू इट
सागरने लगेच तिथून काढता पाय घेतला कारण पायल थोडीशी उदास वाटत होती आणि तिला अजून ऑकवर्ड करण्यापेक्षा तो पटकन चालता झाला. सागर मुद्दाम अशा टेबलवर बसला जिथून त्याला पायलचं काय चाललंय हे दिसत होतं. त्याच्या लक्षात आलं पायल काहीच बोलत नव्हती. ५ मिनिटांत ते निघून गेले आणि फिरायला जायचं म्हणून सागरने ब्रेकफास्टवर चांगला आडवा हात मारला. खाऊन झाल्यावर सागरच्या लक्षात आलं तो बाईकची चावी विसरून आला होता‌. पटकन रूममध्ये जाऊन तो चावी घेऊन निघाला तेव्हा त्याला पायल दिसली. रेस्टॉरंट मध्ये तिनं सागरला इग्नोर केल्यामुळे तिच्याकडे न बघता निघू असं ठरवून त्याने उगीच फोन हातात घेतला आणि चालू लागला. ते दोघे एकमेकांच्या बाजूने जात असताना पायलने स्वतः त्याला हाक मारली
पायल: सागर! हाय!
सागर: ओह पायल! हाय
पायल: कसा आहेस? 
सागर: मस्त! तु सांग
पायल: सॉरी हा तुला जाताना टोकलं
सागर: अग ठिक आहे सहज फिरायला निघालोय काही काम नाही आहे विशेष
पायल: अच्छा ठिक आहे मग भेटू नंतर 
सागर: तू काही तरी बोलत होतीस ना?
पायल: अरे काही विशेष नाही सहज गप्पा
सागर: चांगलंच आहे ना मग असं ही मला कळत नव्हतं कुठे जायचं ते बरंच फिरलो आहे मी इथे
पायल: नक्की ना?
सागर: हो बरं झालं तुच आवाज दिलास मला वाटलं मी रात्री अंधारात वेगळाच दिसतो म्हणून तू ओळखलं नाही हाहा
पायल: सो मीन! माझा थोडा मूड ठीक नव्हता तेव्हा सॉरी
सागर: अरे‌ हरकत नाही सॉरी कशाला
बोलत बोलत दोघेही रेस्टॉरंटकडे‌ आले. सागरने पायलला कॉफीसाठी आग्रह केला‌‌. दोघेही एका कोपऱ्यात जाऊन बसले. 
सागर: सो आता तू ओळखलं म्हणजे मूड ठीक आहे
पायल: हो! 
सागर: तू‌ एकटीच कशी? विमल आराम करतोय का?
पायल: नाही तो बाहेर गेला आहे प्रोपर्टी बघतोय इनव्हेस्टमेंठसाठी 
सागर: ग्रेट! 
पायल: तु मुंबईतच काम करतोस का?
सागर: नाही एमेझॉन बॅंगलोर पण आता घरूनच सुरू आहे 
पायल: एमेझॉन वा! सो आय टी फोटोग्राफी ट्रॅव्हल सगळं कसं जमतं? 
सागर: काम तर पैश्यासाठी आहे बाकी गोष्टी स्वतःसाठी ८ तास खूप आहेत कामात इनव्हेस्ट करायला
पायल: ट्रू! काही न काही हॉबी हवीच
सागर: तुला काय आवडतं?
पायल: फिरायला डान्स करायला माझ्या मुलीसोबत वेळ घालवायला
सागर: डान्स! वा काही ट्रेनिंग वैगरे की फक्त आवड
पायल: साल्सा, दांडिया दोन्ही प्रोपर क्रु होता कॉलेज टाईम मध्ये
सागर: छान आता नाही करत का डान्स?
पायल: माझी मुलगी नाचवते तेच खुप होतं आता
सागर: हा हा कठीण आहे हा पण मुलं सांभाळणं
पायल: तुला पण अनुभव आहे का
सागर: नाही ग लग्न झालं नाही अजून! मित्रांना बघून कल्पना येते ना पण
पायल: घाबरून लग्न करत नाही आहेस का हाहा
सागर: बघू कोणी आवडली तर करु. मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला वाटलं तू मॉडेल वैगरे आहेस
पायल: काहीही! मॉडेल वाटते तरी का मी
सागर: वाटण्याच नाही गरज नाही पण तुला माहित आहे ना आपल्या इंडियन मुली नाही बिकिनी घालत इतकं कॉमनली सॉरी हा नॉट ट्राईंग टू बी जजमेंटल सहज बोललो
पायल: इट्स ओके कळालं तुला काय म्हणायचं आहे ते. फॅक्ट आहे नथिंग जजमेंटल इन इट खरं तर मला तुझं कौतुक वाटलं होतं तेव्हा जनरली इंडियन मेल्स वेगळ्या पद्धतीने बघतात तू खूपच नॉर्मल वागलास मी विमलला सुध्दा बोलले होते
सागर: दुसऱ्यांना अनकम्फर्टेबल का करा ? मॉलमध्ये किंवा रस्त्यावर असं कोणी दिसलं तर वेगळ वाटेल मला पण.. बीचवर इट्स ओके
पायल: आय विश सगळ्यांना कळलं असतं
सागर: एक विचारू का? 
पायल: बोल ना
सागर: फोटोशूटचा प्लान का ड्रॉप केला?
पायल: लॉंग स्टोरी शॉर्ट आमच्या पॅरेंटना ऑब्जेक्शन आहे
सागर: ते‌ पण आहेत का इथे?
पायल: अरे नाही मी फोटो टाकला होता इंस्टाग्रामवर त्यामुळे खूप राडा घातला विमलच्या आई बाबांनी
सागर: ओके पण पोस्ट न करता करुच शकते ना?
पायल: विमल खूप ऐकतो त्याच्या आई बाबांचं सो नो चान्स
सागर: मला वाटलं हि इज सपोर्टीव्ह
पायल: तसं नाही आहे होतं असं कधीतरी
सागर: तुला शूट करायच असेल तर मी आहे अजून ३-४ दिवस इथे
पायल: इच्छा तर आहे रे पण तो ऐकणार नाही
सागर: तुझी इच्छा असेल तर त्याला न सांगता कर ना
पायल: कसं जमेल आता हा फ्री टाईम पण आहे‌ कारण तो बेबीला घेऊन गेला आहे सोबत
सागर: मग आताच करु ना? 
पायल: बाहेर ऊन बघतोयस ना? पूर्ण टॅन होईल
सागर: तुझी इच्छा असेल तर आपण रूममध्ये करु लाइट्स चा इश्यू नाही मी युट्यूब व्हिडिओ पण बनवतो सो बेसिक गोष्टी आहेत
पायल: किती वेळ लागेल
सागर: तुझ्यावर आहे मेकअप करणार असशील तर
पायल: वेट लेट मी चेक विमलला किती वेळ लागणार आहे
पायल एकदम उत्साहात कॉल करायला गेली. सागरने सहज टाकलेल्या जाळ्यात मासोळी लागणार असं वाटतं होतं. पायल ५ मिनिटांत परत आली. तिच्या नवऱ्याला काम आटपून येईपर्यंत संध्याकाळ होणार होती..
सागर: बघ‌ वेळ आहे तुझ्याकडे तू कम्फटेर्बल असशील तर रूममध्ये करु माझ्या रूमला बीचव्ह्यु टेरेस पण आहे तिथे पण घेता येतील फोटो
पायल: तुझ्या रुममध्ये?
सागर: हो जस्ट इन केस विमल लवकर आला तर धावपळ होईल ना.‌ तू त्याला सांगितलं असशील तर बेस्ट आहे
पायल: त्याला नाही सांगू शकत रे
सागर: ठिक आहे तू विचार कर आणि सांग मी अर्ध्या तासात निघेन तुला शूट करायच नसेल तर
Like Reply
Do not mention / post any under age /rape content. If found Please use REPORT button.


Messages In This Thread
पायल - बिकिनी गर्ल - by anuj_thefunguy - 24-09-2023, 12:22 PM



Users browsing this thread: 1 Guest(s)