26-07-2022, 01:12 PM
मला झोप येत नव्हती . मी डोळे बंद करून पडले होते आणि लग्नाच्या गोष्टी आठवत होते . कि कसे सर्व मला बारकाईने घुरून घुरून पाहत होते.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.