26-07-2022, 01:11 PM
भाई आणि माझ्या रुमच्या मध्ये एक दरवाजा होता, ज्यातुन एकमेकाच्या रूम मध्ये जाता येत होते. मी तो दरवाजा उघडला होता . भाई तिच्या खोलीत गेला होता.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.