26-07-2022, 01:01 PM
रात्र जास्त जाल्यावर थंडी थोडी वाढू लागली, आणि मी थंडीने कापू लागले. रात्री १०.३० मी भाईला घरी जायला सांगितले . आम्ही बाईक वर होतो आणि त्यामुळे थंडी खूप वाटत होती. .. मी तर कापत होते. घरी जाण्यासाठी ३० मिनिटाचा रस्ता होता. मी भावाला म्हणालो – वरुण खूप थंडी वाजत आहे यार.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
