30-06-2022, 01:44 PM
"ओह..गुड मॉर्निंग!" लोकेश म्हणाला. पण ती काहीच बोलली नाही. ती अक्षरशः आपल्या जागी थिजली होती. आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्य, कुतूहल हे भाव होते. तिची नजर कुठे खिळली आहे हे लक्षात यायला नुकत्याच उठलेल्या लोकेशला वेळ लागला. सकाळी उठायच्या वेळेला कोणाचंही नेहमी होतं तेच झालं होतं- त्याचं लिंग ताठर होऊन सरळ उभं होतं. आपण आदल्या रात्री नग्नावस्थेत झोपलो होतो हे त्याला आठवलं आणि त्याची तारांबळ उडाली. पटकन चादर ओढून घेऊन त्याने आपलं नग्न शरीर झाकायचा प्रयत्न केला. पण गार्गीने बघायचं ते बघितलं होतं. त्याची ती उडालेली गडबड बघून गार्गीने आपला खालचा ओठ चावला आणि तिच्या चेहऱ्यावर एक बारीक हसू उमटलं.
"त...तू... इथे माझ्या रूममध्ये काय करतीएस?" लोकेशने विचारलं.
"मी ब्रेकफास्ट केलाय... ये खाली..." ती हलकेच म्हणाली.
"तू? तू ब्रेकफास्ट केलायस???" प्रचंड आश्चर्याने त्याने विचारलं. रोज दहा वाजल्याशिवाय न उठणारी आणि कधीही स्वतःच्या हाताने काहीही खाणं न बनवणारी गार्गी आज ८ वाजताच ब्रेकफास्ट केलाय म्हणतीए?
"हो... आय वॉंटेड टू मेक यू हॅपी." ती हसून म्हणाली. तिचं हसणं मोहक होतं. केस मोकळे विस्कटलेले. आदल्या रात्रीच्याच मांड्या उघड्या टाकणाऱ्या आखूड शॉर्ट्समध्ये ती होती. ढगळ टीशर्टच्या जागी मात्र तिने एक पातळ कॉटनची काळी स्पगेटी घातली होती. काळ्या रंगामुळे उघडी मान आणि दंडावरचा तिचा गोरा रंग अधिकच उठून दिसत होता. आणि तिची तलम मऊ त्वचा डोळ्यालाही जाणवत होती. स्पगेटीच्या आत ब्रा नव्हती त्यामुळे तिची उत्तेजित झालेली स्तनाग्रे त्या कापडाच्या आकारावरून सहज जाणवत होती. आणि हे असं विशीच्या उंबरठ्यावरचं मादक सौंदर्य आणि सोबत तिचा चावट आवाज. लोकेशवर याचा परिणाम नसता झाला तरच नवल.

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.