20-07-2021, 04:46 PM
कुठल्याही मुलीला पहिल्यांदा किस् करताना अशी हळूवार सुरुवात करायची असते, असं त्यानं असंख्य हिंदी सिनेमांमधे बघितलं होतं. त्याच्या जुन्या मैत्रिणींसोबतचे अनुभवही त्याला आठवत होते. त्या अनुभवांनुसार त्याचं आत्ताचं वागणं अगदी परफेक्ट होतं... असं त्याला वाटत होतं. पण आपला अंदाज चुकलाय, हे त्याला दुस-याच क्षणी लक्षात आलं.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.