20-07-2021, 04:44 PM
ह्या धक्क्यातून सावरायला शशांकला काही सेकंदच लागले. सावरल्यावर मात्र त्यानं आपल्या दोन्ही हातांत त्यांचा चेहरा धरला आणि थोडासा मागे नेत त्यांच्या ओठांवर नाजूकपणे आपले ओठ फिरवू लागला. त्या दोघांच्या चेह-यात थोडं अंतर पडताच शिल्पा वहिनींनी मिटलेले डोळे उघडले आणि शशांककडं बघितलं. तोही त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून हसत हसत त्यांच्या नाकावर आपलं नाक घासू लागला.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.