20-07-2021, 04:41 PM
"आपली ओळख होऊन आता खूपच दिवस झालेत नाही? एक सांगू? तुमचा मनमिळाऊ स्वभाव, तुमचं लाघवी बोलणं मला खूप आवडतं. तुमची माझ्याकडं बघायची नजरसुद्धा मला कळते. बाकी लोकांच्या नजरेत दिसणारा वखवखलेपणा मला तुमच्या नजरेत नाही दिसला कधी... मला तुमच्या नजरेत दिसली काळजी, माया, आणि... प्रेम. खरंय ना?"
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.


![[+]](https://xossipy.com/themes/sharepoint/collapse_collapsed.png)