20-07-2021, 04:40 PM
किचनच्या मधोमध एक स्टीलचं टेबल ठेवलेलं होतं. तेही अर्थातच पुसून स्वच्छ केलेलं दिसत होतं. त्या टेबलला टेकून शिल्पा वहिनी ताठ उभ्या राहिल्या. शशांकचा हात धरुन त्यांनी त्याला समोर आणलं. दोघांची उंची जवळपास समान होती. त्याच्या डोळ्यांत डोळे घालत शिल्पा वहिनी दोन पावलं पुढं सरकल्या. आता शशांकला स्वतःच्या गळ्यावर त्यांचा श्वास जाणवत होता. त्याच्या दोन्ही खांद्यांवरुन हात खाली सरकवत त्या हळू आवाजात बोलू लागल्या.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.