20-07-2021, 04:38 PM
पुन्हा काउंटरजवळ येत शिल्पा वहिनींनी आपला हात शशांकसमोर धरला. त्यानं त्यांच्या हातात हात देताच त्या त्याला घेऊन किचनच्या दिशेनं चालू लागल्या.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
