20-07-2021, 04:35 PM
अशावेळी नक्की काय म्हणायचं, याचा शशांकला काहीच अनुभव नव्हता. तरीसुद्धा काहीतरी बोलायचं म्हणून त्यानं तोंड उघडलं, पण त्याचवेळी शिल्पा वहिनींनी आपला हात पुढं करत त्याच्या ओठांवर आपलं बोट ठेवलं. त्याच्या डोळ्यांत डोळे घालून त्या काहीतरी गंभीर विचार करत होत्या. शशांकच्या ओठावर आलेले शब्द हवेत विरुन गेले. आपल्या ओठांवर शिल्पा वहिनींच्या नाजूक बोटाचा स्पर्श जाणवला तसा तो श्वास घ्यायचंसुद्धा विसरुन गेला.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.