20-07-2021, 04:29 PM
बोलता बोलता त्यांचे डोळे भरुन आल्याचं शशांकच्या लक्षात आलं. त्यांच्या तक्रारींमधे फारसं काही नवीन नसलं तरी शशांक पूर्ण लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत होता. आत्ता त्यांना हे सगळं कुणाशी तरी बोलायची गरज वाटत होती. आणि या सगळ्या गोष्टी शेअर करण्याइतके आपण त्यांना जवळचे वाटतो, ह्याचा शशांकलाही आनंदच वाटत होता.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.