14-07-2021, 05:00 PM
"बाप रे! आज खूपच त्रास झालेला दिसतोय तुम्हाला, वहिनी," शशांकला त्यांच्या चेह-यावरुनच त्यांना झालेल्या त्रासाची कल्पना येत होती.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.