14-07-2021, 04:57 PM
18
"खरंच. आणि आत्ता तुम्हाला मी नुसतं 'हात लावायचा प्रयत्न' केला असं सांगत्येय, पण खरं त्यांना काय करायचं होतं ते आठवूनसुद्धा अंगावर काटा येतोय. माझ्या मागं हळूच कंबरेवर आलेला एकाचा हात धरुन अस्सा पिरगाळला ना, तेव्हा सगळी मुलं ठिकाणावर आली. पुढच्या दोन मिनिटांत बिल चुकतं करुन पळून गेली मा...कडं!" शिल्पा वहिनींना नक्कीच 'मादरचोद' म्हणायचं होतं असं शशांकला उगीचच वाटून गेलं.

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.