14-07-2021, 04:53 PM
15
"थँक्यू हं," गोड हसत शिल्पा वहिनी म्हणाल्या. "मला माहित्येय तुम्ही माझ्याबद्दल किती विचार करता ते. पण मला एवढा महाग माणूस परवडायचा नाही इथं. बरं ते जाऊद्या, मी सांगत होते ते अर्धवटच राहिलं. संध्याकाळी जेवायला मुलांचा एक ग्रुप आला होता. तसं तीन-चार वेळा याआधीपण ते येऊन गेलेत, पण आज त्यांच्या जरा जास्तच टवाळक्या चालल्या होत्या. मी एकटीच असल्यानं सर्व्हींगला वेळ लागत होता, तर सारखे टोमणे मारुन मला हैराण केलं होतं त्यांनी. त्यांच्या बोलण्याकडं मी दुर्लक्षच करत होते खरं, पण त्यातल्या एक-दोघांनी तर कहरच केला. त्यांच्या टेबलशेजारुन जाताना चक्क मला हात लावायचा प्रयत्न केला त्यांनी..."

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.