14-07-2021, 04:52 PM
14
"ह्यावर उपाय आहे की वहिनी," शशांक हसत हसत म्हणाला, "मी केव्हापासून तयार आहे तुमच्याकडं काम करायला. तुम्ही म्हणाल तेव्हा जॉब सोडून येतो इथं. तुम्ही सांगाल ते काम करेन, काउंटर सांभाळेन, ऑर्डर घेईन, सर्व्हींग करेन, वाटल्यास भांडीसुद्धा घासेन. फक्त स्वयंपाकातलं मला काहीच येत नाही, चहा सोडून. हां, पण तुम्ही शिकवणार असाल तर तेपण घेईन शिकून..."

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.