14-07-2021, 04:50 PM
13
"अहो ऐका तर खरं, पुढं अजून बरंच काही घडलं दिवसभरात. मला किचनमधे मदत करणारी मुलगी आहे ना ती, अनिता, तिलासुद्धा नेमकं आजच लवकर जायचं होतं. संध्याकाळचं गि-हाईक सुरु व्हायच्या आधीच ती निघून गेली. मग माझी नुसती पळापळ. बाहेर ऑर्डर घ्यायची, आत जाऊन बनवायचं, बाहेर आणून वाढायचं, बिलं घ्यायची... काय करु आणि काय नको असं झालं मला," शिल्पा वहिनी पटपट सांगत होत्या.

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.