14-07-2021, 04:49 PM
11
त्यांच्या बोलण्यात हरामखोर, भाडखाऊ वगैरे शब्द सर्रास यायचे. एका बाईच्या तोंडी असले शब्द ऐकायला शशांकला सुरुवातीला विचित्र वाटायचं, पण आता त्याला सवय झाली होती. उलट त्याला अशीही शंका होती की, शिल्पा वहिनी ह्यापेक्षा घाण शिव्या देऊ शकतात, आपल्यासमोर थोडे सभ्यच शब्द वापरत असतील.

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.