14-07-2021, 04:46 PM
8
त्याच्या सूचनेवर एक दीर्घ निःश्वास सोडत शिल्पा वहिनी खाली बसल्या आणि म्हणाल्या, "दमलेय खरी मी, पण सुट्टीचा तर विचारसुद्धा नाही करु शकत. इतकं काम पडलंय ना समोर. आता आजचंच बघा ना, इतका वाईट्ट दिवस होता आज..."

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.