14-07-2021, 04:36 PM
3..............................
शिल्पा वहिनी साधारण शशांकच्या वयाच्या, म्हणजे पस्तिशीतच असाव्यात असा शशांकचा अंदाज होता. सगळे त्यांना 'वहिनी' म्हणत असले तरी त्यांच्या नव-याबद्दल किंवा फॅमिलीबद्दल कुणालाच काही माहीत नव्हतं. स्नॅक्स सेंटरच्या जवळपासच कुठंतरी त्या रहायच्या आणि सकाळी सात वाजल्यापासून रात्री साडेदहा-अकरापर्यंत तिथंच दिसायच्या. दुपारी विश्रांती घेण्यासाठी त्यांनी किचनच्या माळ्यावर थोडी गादी वगैरेची सोय करुन घेतली होती. सध्या तरी शिल्पा वहिनी सिंगल आहेत, हे थोड्याफार गप्पांमधून शशांकला समजलं होतं. त्यांचा सावळा रंग, आकर्षक बांधा, डौलदार चालणं, मधाळ बोलणं, ह्या सगळ्यावर शशांक केव्हाच फिदा झाला होता

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.