14-07-2021, 04:34 PM
2.................
शक्यतो एका हॉटेलात दुस-यांदा लवकर न जाणारा शशांक 'स्वाद स्नॅक्स सेंटर'मधे मात्र आठवड्यातून दोन-तीनदा तरी नक्कीच येत होता. रात्री आठ-साडेआठच्या सुमारास यायचं, प्रत्येक वेळी मेन्यूमधल्या एखाद्या डिशवर सेंटरच्या मालकिणीसोबत चर्चा करायची, पोट आणि मन भरलं की घरी जाऊन पुढच्या कामाला लागायचं, हा त्याचा जवळजवळ ठरलेला कार्यक्रम होता. दिवसभर काम करुन थकल्यावर रात्री ह्या सेंटरच्या मालकिणीशी -- शिल्पा वहिनींशी - बोललं की त्याला हमखास फ्रेश वाटायचं. शिल्पा वहिनींचं दिसणं, वागणं, बोलणं, सगळं त्याला खूप एनर्जी देऊन जायचं. त्या दोघांचं बोलणं अगदीच कामापुरतं आणि काही मिनिटांचं असलं तरी, शशांकला ते हवहवंसं वाटायचं.

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.