14-07-2021, 04:28 PM
शशांक त्याच्या आवडत्या 'स्वाद स्नॅक्स सेंटर'चं दार ढकलून आत आला तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. सेंटर बंद व्हायची वेळ होऊन गेलीय हे त्याला माहीत होतं. निदान पार्सल तरी घेऊन जाऊ या आशेनं तो आत शिरला होता. गेल्या सहा महिन्यांपासून तो ह्या स्नॅक्स सेंटरचा रेग्युलर कस्टमर बनला होता. इथं मिळाणा-या चहा आणि मॅगीपासून पावभाजी आणि बिर्याणीपर्यंत सगळ्या डिशेस त्यानं ट्राय केल्या होत्या.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.