14-07-2021, 04:01 PM
पहा ना हो भाऊजी, तुमच्या मित्राने मला कसा त्रास द्यायचं ठरवलंय.. अगदी नको जीव झालाय मला.” शर्मीलावहिनी स्फुंदत स्फुंदत बोलत होत्या. “अगदी लहान सहान कारणांवरूनही माझ्याशी भांडतात. सारखी धमकी देतात मला, घरातून निघून जा म्हणून.” वहीनी रडताना अगदी लहान मुलीसारख्या दिसतात. अगदी गोऽड. कडेवर उचलून समजूत घालावीशी वाटते अगदी.
काय बोलावं ते मला सुचत नव्हतं. राजन माझा जवळचा मित्र. ४ वर्षाम्पूर्वी त्याचम अन शर्मिलावहिनीचम लग्न झालेलं होतं. राजन एकुलता एक असल्याने अन मी त्याचा अगदीच जवळचा मित्र असल्याने मला त्याच्या घरी त्याच्या भावासारखीच वागणूक असते. लग्नानम्तर सर्व नवराबायकोत होतात तशी भांडणं राजन अन शर्मीलाचीही व्हायची. अन ती भांडणं सोडवण्याच काम माझ्या गळ्यात पडायचं.
असं काही झालं की शर्मीलावहीनी दुपारी माझ्या ऑफिसमध्ये येत असत आणि त्यांची समजूत काढायचं काम मला करावं लागे. पण आज प्रकरण जरा वेगळंच दिसत होतं. “राजन आहे कुठे? त्याला बोलाऊन घेऊ का इथे? जरा झापतो त्याला मी.” फोन उचलत मी म्हणालो. “काही नको त्यांना बोलवायला. ंईःई कम्टाळलेय अगदी. घर सोडून निघून जावसं वाटायला लागलय मला.” वहीनीम्चम रडणं कमी व्हायची लक्षणं काही दिसत नव्हती. मी राजाच्या मोबाईलवर फोन लावला, तर तो ‘नॉट रीचेबल’ म्हणजे राजन साईटवर गेलेला होता.
हे नेहेमीचम्च होतं. सिव्हिल इम्जीनियर असलेल्या राजनचा बिझिनेस जोरात होता. पण त्यामुळे ८-८ दिवस तो साईटवर रहायला जायचा. हाताखालच्या माणसांवर कितीही भरवसा असला तरी पर्सनल लक्ष ठेवावच लागतम हा नियम पाळला नाही तर धंद्याची वाट लागायला वेळ लागत नाही हे आम्हा दोघांनाही चांगलंच माहिती होतं. मलाही माझ्या सा~म्फ्टवेअर कन्सल्टन्सीमुळे थोडं कमी, पण फिरावं लागत होतं.

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.