25-06-2021, 05:20 PM
तेव्हा मी त्याला म्हटले की मॅडम घरात नाही तेव्हा तुम्ही उद्या या. तो ठिक आहे बोलला आणि म्हणाला की मॅडम आल्या की त्यांना हे पेपर आणि नवीन पॉलीसीचे डिटेल्स द्या. असे म्हणत त्याने आत यायची परवानगी मागितली. नाईलाजाने मी त्याला आत घेतले आणि हॉलमध्ये बसवले. मग त्याने आपल्या बॅगेतून कागदपत्र काढली व मला दिली. मग तो मला नवीन पॉलीसीचे डिटेल्स समजावून सांगू लागला.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
