25-06-2021, 05:20 PM
दरवाज्यात एक व्यक्ती उभी होती. मी 'कोण हवे' म्हणून विचारल्यावर त्याने त्याचे नाव सांगितले. तो एक एल.आय.सी एजंट होता व त्याने संगीताताईला भेटण्याची अपॉईंटमेंट घेतली होती. मी पटकन विचार केला की या क्षणी तरी संगीताताईला त्याला भेटण्यात काही स्वारस्य नव्हते आणि झाल्या प्रकारातून तिला सावरायला थोडा वेळ लागणार होता तेव्हा मी त्याला तिला न भेटून देता कटवायचे ठरवले.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.