25-06-2021, 05:13 PM
प्रॉब्लेम एकच झाला की मी ग्लास अगदी हलकेपणे खाली ठेवला व हळुवारपणे उठून चालायला लागलो. माझ्या हालचाली इतक्या चोरटया होत्या की त्याची चाहूल संगीताताईला लागली नाही. जसा मी तिच्या जवळ पोहचलो अगदी त्याचवेळी ती पटकन वळाली. तिला कल्पनाच नव्हती की मी तिच्या बाजूलाच आहे त्यामुळे वळताना तिच्या हातातील बास्केट माझ्या अंगाला लागले व त्यातील भाजीचे आयटम खाली पडले.
आमची ती टक्कर अगदी अचानक झाली त्यामुळे आम्हा दोघांनाही विचार करायला वेळ मिळाला नाही. संगीताताई पटकन खाली बसली व खाली पडलेले भाजीचे आयटम गोळा करू लागली. तिची घाई-गडबड बघून असे वाटत होते की जणू ती एखादी शाळकरी मुलगी आहे, जिच्या हातातील पुस्तके खाली पडली आहेत व ती घाईघाईत ती पुस्तके गोळा करत आहे...

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.