Thread Rating:
  • 3 Vote(s) - 3.33 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
Romance साधी बायको झाली सेक्सी
#1
हॅलो मित्रानो खूप दिवस झाले मी इथे कुठली मराठी कथा नाही पहिली तर मला वाटले मीच काहीतरी लिहले तर तुम्हाला वाचायला मिळेल माहित नाही तुम्हाला हि कथा आवडेल का नाही पण मी एक प्रयन्त करून बघतोय , कथा यामधील पात्र काल्पनिक आहेत कथा हि काल्पनिक असली तरी थोडी फार हि सत्य पण आहे ,
            तर मी वेळ न वाया घालविता कथेला सुरवात करतो कथा हि एका पती ने कस आपल्या पारंपरिक असणाऱ्या बायकोला बोल्ड बनवले त्या बद्दल आहे खूप लॉन्ग स्टोरी लिहाचीय त्यामुळे थोडे थोडे करत कथा लिहीत जाईन ,
            माझं नाव जितेंद्र तास मला सगळे जितू म्हणूनच हाक मारतात सध्या माझे वय ३४ असून माझी बायको २७ वर्षाची आहे, आमचे लग्न २०१३ ला झाले , माझ्या घरची परिस्तिथी एवढी काही चांगली नव्हती त्यामुळे आधी मी आयुष्यात काहीतरी कमवण्यामध्येच वेळ दिला शाळेत चांगले मार्क्स मिळवून कॉलेज वगैरे करून सरकारी नौकरी मिळवली हे सगळे होईपर्यंत जरा उशीर झाला वयाच्या २४ व्य वयात मला नौकरी मिळाली तो पर्यंत घरची परिस्थिती हालातिची , माझं बालपण तास गावात गेले आणि ८ वि नंतरचे शिक्षण मुंबई मधल्या एका छोट्या चाळीतील घरात , मला चांगला जॉब आणि स्वतःच घर होई पर्यंत लग्न करायचं नव्हते हे मी आधीच ठरविलेल होत नौकरी आणि घर होई पर्यंत माझं वय २७+ झाले , आणि मी लग्नाला तयार झालो पण तो पर्यंत माझं वय जास्त झाल्याने मला माझ्या वयाच्या मुली मिळणे थोडे कठीणच होते , त्या मागे कारण आमच्या गावाकडे बहुतेक मुलीची लग्न हे २२ च्या आताच होऊन जाते , त्यामुळे मला माझ्या वयाच्या मुली साठी खूप शोधाशोध सुरु होती ,
            ताशा मुलींची स्थळे तर येत होती पण मनासारखी आणि वयाने माझ्या आसपास कोणी भेटत नव्हते , मग एकदिवस माझ्या मावशीच्या ओळखीतले एक स्थळ आले आणि मी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला मावशीच्या गावावरून मुलीच्या गावी गेलो , तस आधीच्या बहुतेक मुलींचे फोटो मी मोबाइलला मधेच बघून जायचे का नाही ठरवायचो पण इथे मला आधी मुलीचा फोटो पाहायला नाही मिळाला आता लग्न करायचाच होत तर बघायला जावंच लागणार म्हणून गेलो बर मला आधी कळले होते मुलगी माझ्याहून 7-८ वर्षांनी लहान आहे तरी माहित नाही मला हे स्थळ बघायचं होत
               आम्ही मुलीच्या घरी पोहचलो ते एक खेडेगाव होते अगदी छोटा घर होते माझी तेव्हा नौकरी लागली त्यामुळे जरा माझी आर्थिक स्थिती बारी असल्यामुळे मला ते घर जरा छोटाच वाटले पण माझे पण आयुष्य अशाच हलकी मध्ये गेले होते , आम्ही सगळे बसलो असताना माझ्या मामाने मुलीला दाखवा मानून सांगितले आणि तसे मुलीच्या वडिलांनी आत हाक मारली "आग छाया ला घेऊन ये बोलावत आहेत " माझी नजर त्यांच्या स्वयंपाक खोली कडे होती कारण मुलगी तिथूनच बाहेर येणार होती , लाल रंगाच्या साडी मध्ये एक 19-२० च्या वयाची एक मुलगी मला आतून बाहेर एक पाण्याने भरलेला तांब्या घेऊन येताना दिसली , चेहऱ्यावर थोडा पदर होता पण मला तिचा चेहरा दिसत होता छान पैकी तेही
                   मी तिच्या कडे पहिले आधी माझी नजर तिच्या ओठांकडे गेली पातळ पण लांब असे ओठ हलकी लिपस्टिक लावलेली लाल रंगाची सरळ लांब असं नाक आणि दोन्ही गालाच्या मध्ये पडणारी छोटीशी खळी एक्दम चॅन वाटत होती म्हणजे तिच्या चेहऱ्यावर ते खूप देखणे वाटत होते मी असं निरखून कुठल्या मुलीला पाहण्याची हि पहिलीच वेळ इतक्या निरखून पाहण्याची डोळे हे तिच्या भुवयांच्या खळी थोडे आत गेलेले पण थोडे मोठे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुधाळ रंगाचे तिच्या शरीराचा रंग खूपच भारी वाटत होता आणि मला ती तिथेच भावली म्हणजे एका झलक मध्ये माझा होकार होता तिला असं नाही या आधी मला कुठली मुलगी आवडली नाही आवडल्या पण त्यांना मी आवडलो नव्हतो त्यामुळे आता इथे काय होते ते मला माहित नव्हते पण मला मुलगी आवडली हे नक्की होते , त्यानंतर तिला नाव शिक्षण विचारात माझ्या वडिलांनी जपळपास तिचा boidata तिला विचारला ती १२ वि शिकलेली तसे माझे graduation  झाले होते आणि सरकारी नौकरी हि त्यामुळे माझ्या घरच्यांची आधीच जरा कडक भूमिका आणि सरकारी नौकरी मुले झुकते माप हि माझ्या बाजूला होते ,
                 हे सगळे विचारून नातं जुळवणे   वगैरे झाल्यावर तिच्या मामाने माझ्या वडिलांना सरळ प्रश्न विचारला हे" बघा आम्हाला मुलगा पसंद आहे तुम्हाला मुलगी पसंद आहे का सांगा आणि आपण इथेच काय ते फिक्स करून टाकू " मी तर हे ऐकताच खुश झालो , यावर माझी मावशी मला चेष्टेने विचारू लागली "काय रे, जितू कशी वाटली मुलगी आवडली का?" आता असं सगळ्यांसमोर कोणाला विचारला असा प्रश्न जरी त्याला ती आवडत नसली तरी हि तो काही उत्तर देऊ शकणार नाही पण मला तर मुलगी आवडली होती मी हा मध्ये मान डोलवत होकार दिला यावर सगळेच थोडे हसायला लागले "आता पोराला पोरगी पसंद आहे मग आम्ही आईबाप काय मनू शकतो बघा लागलीच सुपारी पण फोडू " माझे वडील लगेच बोलले आणि असे करत माझ्या सुपारीचा कार्यक्रम हि त्याच दिवशी झाला।  
                नंतर मी माझ्या मोबाइलला मध्ये तिचे काही फोटो काढायला सांगितले आणि तिच्या घरच्या नि तिला आत नेवून उभ्या पोस मध्ये 2-३ फोटो मला काढून दिले , आमचा मोबाइल नंबर वगैरे घेतल्यावर मला नंतर कळले कि मुलीकडे स्वतःच फोने नाही , मग घरी आल्यावर काही दिवसांनी आमचा साखरपुडा ठरल्यावर मी तिला तेव्हा एक नवीन स्मार्टफोन घेऊन दिला गिफ्ट म्हणून , तो पर्यंत मी त्या ३ फोटो मधेच तिला पाहायचो मी स्वप्नात कल्पना केली नव्हती कि माझी बायको एवढी सुंदर असेल वगैरे तिचे फोटो पाहूनच मी तिच्या प्रेमात पडत होतो , तिचा अंगाचा दुधाळ रंग मला खूप आवडला होता , पाहण्याच्या कार्यक्रमात मी तिच्या आवाजावर एवढे लक्ष दिले नाही पण साखरपुड्या नंतर आमचं रोजच बोलणे व्हायला लागले 

Shy
Like Reply
Do not mention / post any under age /rape content. If found Please use REPORT button.


Messages In This Thread
साधी बायको झाली सेक्सी - by rahuman - 07-04-2021, 10:37 PM



Users browsing this thread: 1 Guest(s)