Thread Rating:
  • 4 Vote(s) - 4 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
Incest काकूचा सहवास
#46
काकू माझ्याकडे काण्या डोळ्याने बघत बोलू लागली. आता माझ्या मनातली भीती पूर्ण गेली नसली तरी, कमी होऊ लागली होती आणि आता तर मला काकू काकांना काय सांगते, याची उत्सुकता लागली होती. पण काकू, का कुणास ठाऊक, उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करत होती. मी मात्र वाट बघत उभा होतो. काही वेळाने कदाचित काकाने काकूला काय सांगणार होती असे विचारले असावे, त्यावर माझी लाडकी काकू म्हणाली-
काकू: अहो सांगायचे होते काहीतरी पण ... मी विसरले (माझ्याकडे बघत गालातल्या गालात हसत) ... नंतर सांगेल, ठीक आहे ... बाय
असे म्हणत काकूने फोन कट केला. फोन बाजूला ठेवून, एकटक माझ्याकडे बघू लागली. मी पण काकूला नुसता बघत, उभा होतो. मी मनाशी ठरवले होते कि अगोदर बोलायचे नाही. कदाचित काकूला हे जाणवले असणार, त्यामुळे तिने बोलायचे ठरवून, मला म्हणाली-
काकू: आ ण्या, चहा थंड झालाय (चहाच्या कपाकडे इशारा करत) ... प्लिज गरम करून आणतोस का?
एवढ्या भानगडीत आमचा चहा कधीचाच थंडगार झाला होता. मी होकारार्थी मन डोलावली आणि दोन्ही कप उचलूनकिचनमध्ये आलो. चहा गरम केला. मुद्दामून एकाच कपात चहा टाकला आणि तो घेऊन बेडरूम मध्ये आलो. काकूला चहा दिला. काकूने चहाचा कप घेत, मला विचारले-
काकू: आ ण्या, तुझा चहा कुठेय?
मी: काकू, मी नंतर घेतोय ...
काकू: का रे आण्या ? काय झालं ...
मी: कुठे काय? (मी उगाचच विषय वाढवायचा नाही म्हणून म्हणालो).
काकू: (काकू विषय लावून धरत म्हणाली) ... अच्छा म्हणजे तू नाराज आहेस तर?
मी: (मी नकारार्थी मन डोलावली). 
काकू: मग? नीट बोलत का नाहीस?
मी मनाशीच म्हणालो कि आता नीट कसं सांगू काकू, मी तुझ्या सौंदर्याच्या प्रेमात पडलोय, तुझ्या शरीराच्या मादकतेमुळे पुरता घायाळ झालोय .... किमान एकदा तरी करू देत का? .... मी विचारमग्न झालो....
काकू: ये आण्या, कुठे हरवलास ???
मी काकूंच्या आवाजाने भानावर आलो. थोडासा भाव खाण्याचे नाटक करावं, असं ठरवून , मी तिला म्हणालो-
मी: काही नाही गं, काकू ... तुम्ही चहा घ्या, मी जेवणाचं बघतो, बरीच काम पडलेली आहेत ...
असे म्हणत मी बेडरूममधून, बाहेर येत किचन मध्ये गेलो. कपात चहा ओतून, हॉल मध्ये येऊन खुर्चीत बसून, चहा घेत, घडलेला प्रकार आठवू लागलो... सगळं कसं, स्वप्नवत वाटत होतं. काकू अशी नॉर्मल का वागत आहे, याच कोडं मात्र मला पडलं होतं.
Like Reply


Messages In This Thread
RE: काकूचा सहवास - by got8 - 27-09-2020, 11:23 AM
RE: काकूचा सहवास - by got8 - 02-10-2020, 06:19 AM
RE: काकूचा सहवास - by got8 - 13-10-2020, 05:51 AM
RE: काकूचा सहवास - by aanya.mohini - 14-10-2020, 12:41 AM



Users browsing this thread: 2 Guest(s)