14-10-2020, 12:38 AM
काकू: ये आण्या ... बोल लवकर.. नाहीतर मी तुझ्या काकाला फोन लावून सर्व सांगेल बर ....
मला अचानक एक म्हण आठवली - 'जो गरजते हैं, वो बरसते नहीं'... काकूला जर काकांना सांगायचेच होतं, तर तिने कधीचाच फोन केला असता, एव्हाना माझी खरडपट्टी पण काढून झाली असती... पण काकूने काकांना फोन नाही केला ... पण का? .. माझ्या मनाला या प्रश्नाचे कोडं पडलं. मी खूप डोकं लावलं, पण काहीही उपयोग झाला नाही.
मग मी गप्प राहायचे ठरवत, काकू काकांना फोन लावते का ते बघावं, असं ठरवलं आणि काकू आता काय करते, त्याची वाट बघू लागलो. माझं मन एकीकडे असं म्हणत होतं कि काकू फोन लावणार नाही... पण दुसरीकडे असं पण म्हणत होतं कि जर फोन लावला तर तुझं काही खरं नाही. पण आता माझी आरपारची तयारी होती. मी काहीही बोलत नाही, असं बघून उर्वशी काकूंच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसायला लागले आणि माझा चेहरा खुलला. आज जर काकूने फोन नाही केला, तर अर्धी लढाई जिंकल्यागत होती. मी काहीही न बोलल्याने शेवटी काकू बोलली-
काकू: आण्या, बोलणार आहेस कि लावू मग फोन?
मग मी बिनधास्तपणे म्हणालो-
मी: हहम्म्म ... अहो काकू असं काय करता ... खरं बोलतोय ... चुकून झालं ...
माझ्या आवाजातील खट्याळपणा काकूने ओळखला असणार. कारण कि काकूने स्वतःचा मोबाईल उचलून, नंबर डायल करू लागली. माझ्या छातीचे ठोके वाढायला लागले होते. माझ्या चेहऱ्यावर थोडेसे टेन्शनचे भाव उमटू लागले होते. ते काकूंना दिसले असावेत, त्यामुळे काकूंच्या होठांवर अगदी नगण्य - अस्पष्ट नटखट हसू जाणवल्या सारखे झाले. त्यामुळे मला खूप बरं वाटलं. पण काकूने मोबाईल कानाला लावल्याने, मनात शंकेचे बीज ही पेरल्या जात होते. मी कसा बसा, मनावर ताबा ठेवून, उभा होतो. काही क्षणातच काकाने फोन उचलला-
काकू: हॅलो ... कसे आहेत तुम्ही ?
काकू काका सोबत बोलत होती. काकाच्या तब्येती विषयी विचारल्यावर, स्वतःच्या आजाराविषयी पण बोलली.
काकू: हहम्म्म .. हो .. आता छान तब्येत आहे ... पण आज मला ना काहीतरी बोलायचे आहे तुमच्या शी ...
असे म्हणत उर्वशी काकूने माझ्याकडे तिरप्या नजरेने एक कटाक्ष टाकला. मी पण आता बिनधास्तपणे काकूंचा नजरेला नजर भिडवून, बघू लागलो. माझ्या अशा बघण्याचा काकुवर लगेच परिणाम जाणवला आणि तिच्या होठांवर स्माईल उमलली. मला लवकर काही कळले नाही. मला वाटलं होतं कि काकू हसून मला चिडवत होती कि बघ आता काकांना सांगून तुझी कशी वाट लावते ते .. पण नंतर जे काही घडलं त्यावरून आता असे वाटत आहे कि काकू मला असे टेन्शन मध्ये बघून हसत होती.