Thread Rating:
  • 2 Vote(s) - 3 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
Fantasy Lockdown  चा फायदा
#5
पण पण पण........  

सगळीकडे बातम्या पसरू लागल्या. lockdown  अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आलं आहे. देशात सगळीकडे trains, buses, plains, सगळंच बंद झालं. कोणीही घराबाहेर पडायच नाही. बाहेर पडलात तर पोलीस मारतील आणि तशे  videos  whatsapp, फेसबुक वर viral  होऊ लागले. मी जो प्लॅन ठरवलं होता तो पूर्णपणे फिस्कटला. मला आता लातूरला जाता येत न्हवतं . जिल्हा बंदी असल्यामुळे आता ते शक्य न्हवतंच.
माझ्या बायकोकडे लक्ष देण्यासाठी माझा म्हेवना आणि त्याची बायको होतीच त्यामुळे मला त्याची चिंता न्हवती. मला चिंता माझ्या आई बाबांची होती. शेतातल्या घरात ते दोघेच होते दोघांची पण वय झालेली कस manage  करतील या गोष्टीचा विचार करत होतो. तेवढ्यात माझ्या बाबांचा फोन आला. त्यांनी सांगितलं कि अशोक (माझा म्हेवना) तो माझ्या आई बाबाना त्यांच्या घरी घेऊन गेला आहे त्यामुळे तू आमची काळजी नको करुस. मी मनात विचार केला कि चला हि एक चिंता मिटली. थोड्या वेळाने मी बायकोला (रुपाली) तिच्या त्यबेतीविषयी  विचारपूस करण्यासाठी फोन केला. 
"कशी आहेस"? सगळं नीट  आहे ना?
"हो तुम्ही काही काळजी करू नका". अशोक दादा आज सकाळीच आई बाबाना इथे घेऊन आलाय. 
"ते खूप चांगला झालं, मला आई बाबांची चिंता होती"
"त्यांची तुम्ही काहीही चिंता करू नका". त्यांच्याकडे लक्ष द्यायला आम्ही आहोत.  तुम्ही माझ्या आई ची काळजी घ्या. 
"तू नको काळजी करुस मी आहे". 
"बरं झाल आई तुमच्यासोबत आहे, तुमच्या जेवणाचा प्रश्न सुटला."
"हो नाहीतर lockdown  मध्ये माझे जेवणाचे हाल झाले असते"
"काही काळजी करू नका. तुम्ही फक्त आई कडे लक्ष द्या"
"हो रुपाली (माझी बायको) dont  worry "
एवढे बोलून मी फोन ठेवून दिला. 
TV  वरती सगळीकडून corona  च्या बातम्या धडकु लागल्या. जगभरात corona  virus  ने नुसता थैमान घातला होता. मी आणि माझ्या सासू बाई दोघे रोज बातम्या बघून त्यावर चर्चा करत असू. लोकडोवन मध्ये जीवनावश्यक वस्तू सोडून बाकी सगळं बंद होत. मी घरात लागण्याऱ्या भाजी, दूध खाली जाऊन आणत होतो. असेच ७-८ दिवस गेले. संध्यकाळची वेळ होती साधारण ६-७ वाजले असतील. अचानक खूप जोराचा वारा सुटला. सकाळी सासूबाईंनी त्यांचे आणि माझे धुतलेले कपडे गॅलरी मध्ये वाळत  घातले होते. काय  झाल माहित नाही पण त्या वाऱ्यामुळे सासूबाईंचा वाळत घातलेला ब्लॉऊज वाऱ्याने उडून गेला. सासूबाईंनी मला सांगितलं. मी लगेच आमच्या अप्पर्टमेंच्या खाली आलो आणि ब्लॉऊज कुठे उडून गेला हे शोधू लागलो. पण मला काय  तो सापडला नाही. मी घरी आलो आणि सांगितलं. "मामी ब्लॉऊज बःहुतेक  खूप लांब उडून गेलाय, मला सापडला नाही". 
"अरे देवा आता मी काय  करू? मी २ दिवसापुरतेच कपडे घेतले होते. २ ब्लॉऊज त्यातला एक उडून गेला उद्या काय  घालू?'
"मामी काळजी नका करू, माझ्या आईचा किंवा रुपालीचा ब्लॉऊज येतो का ते पहा"
"ठीक आहे उद्या बघते"
एवढे बोलून सासूबाई स्वयंपाक घरात रात्रीच्या जेवणाची तयारी करण्यासाठी गेल्या. मी TV  वर बातम्या बघत बसलो. 
थोड्या वेळाने रूपालीला फ़ोन  लावला . थोडासा इकडचे तिकडचे गप्पा मारून झाल्यानंतर रुपालीने तिच्या आईला phone  द्यायला सांगितलं . मी kitchen  मध्ये गेलो आणि माझ्या सासूबाईंना फोन दिला आणि मी बाहेर hall  येऊन TV  बघत बसलो. सासूबाईंनी त्यांच्या उडून गेलेल्या blouse  बद्दल रूपातील सांगितलं. थोड्या वेळाने सासूबाईंनी मला फोन परत आणून दिला. रुपाली माझ्याशी बोलू लागली 
"अहो माझे blouse  मम्मी ला येणार नाहीत. सासूबाईंच्या blouse  द्या मम्मी ला. ते येतील"
मी ते ब्लॉऊज कुठे आहे ते सगळं विचारल आणि रात्रीचं  जेवण झाल्यानंतर कपाट उघडून blouse  शोधायला लागलो. सासूबाई सुद्धा सोबत होत्याच. २-४ blouse  काढून त्यांच्या हातामध्ये दिल्या. त्या बोलल्या उद्या  try  करते  असंही  खूप उशीर झालाय तुम्ही जा झोपायला. एवढं बोलून मी माझ्या बेडरूम मध्ये आलो. सासूबाई त्याच बेडरूम मध्ये झोपत होत्या. 
दुसरा दिवस उजाडला. आमच्या पैकी अजून कोणाचीच अंघोळ झाली न्हवती. lockdown  मुळे  सगळं निवांत चालू होत. सासूबाईंनी मला चहा आणून दिला आणि त्या अंघोळीला गेल्या. तोपर्यंत मी TV  लावून बातम्या बघू लागलो. थोड्या वेळाने सासूबाईंचा रूममधून   मला आवाज आला. रूम आतून लॉक होती. बहुतेक सासूबाई कपडे बदलत असतील असा विचार करून मी रूम बाहेरच दारा जवळ जाऊन थांबलो. आणि विचारलं.
"काय  झालं मामी"? 
"समीर, अहो मला तुमच्या आईचा blouse  बसत नाही."
"अरे बापरे मग आता काय करायचं"? असा विचार करत होतो तेवढ्यात मी सासूबाईंना म्हणालो १ min  थांबा. मी माझ्या बेडरूम मध्ये आलो आणि रुपालीचा एखादा गाऊन मिळतो का ते शोधू लागलो. luckly  एक गाऊन सापडला आणि सासूबाईकडे जाऊन त्यांना बाहेरूनच बोलू लागलो. 
"मामी तुम्ही रुपालीचा गाऊन घालून बघा"
"नाही बाई मी आज पर्यंत गाऊन कधी घातला नाही"
"आहो मामी तात्पुरतं  घाला, आपण काहीतरी सोय करू"
"नाही जावईबापू रुपालीच्या पपांना मी गाऊन घातलेल नाही आवडत."
"मामी पण ते आता या जगात नाहीत, तुम्ही प्लीज त्यांचा विचार करन सोडून द्या "
"पण जावईबापू मला गाऊन म्हणजे खूप विचित्र वाटतं "
"सासूबाई तुम्ही घालून बघा नाही आवडला तर नका घालू"
अस म्हणून सासूबाईंनी रूम चा दार थोडासा उघडून माझ्या कडून तो गाऊन घेतला. ५ min  सासूबाई रूमच्या आतूनच बोलू लागल्या 
"जावईबापू हे सुद्धा मला येत नाही छोट आहे हे. मला खूप tight  बसत"
मला आता काय  करावे सुचत न्हवते. मी सासूबाईंना थांबायला सांगून रूपालीला फोन लावला आणि घडलेली घटना सांगितली. रुपालीने मला सांगितलं कि आपल्या अप्पर्टमेन्ट मध्ये एक बाई आहेत ४ थ्या  मजल्यावर त्या कपडे ulter करून देणे, blouse  वैगैरे शिवून देतात  तुम्ही त्यांना विचार urgent  मध्ये त्या शिवून देतात. मी एवढे बोलून सासूबाईंना सांगितलं "काही काळजी करू नका, मी त्या बाईंना विचारून येतो". आणि मी ४ थ्या  मजल्यावर गेलो तर त्या बाईच्या फ्लॅट ला बाहेरून लॉक लावलेला होता. मी शेजारी चौकशी केली तर मला कळलं कि त्या बाई आणि त्यांचे घरचे lockdown  च्या २ दिवस आधीच त्यांच्या गावी निघून गेल्यात. मी निराश होऊन घरी आलो. आणि सासूबाईंना सांगितलं कि त्या बाई नाहीत. 
आम्हा दोघांना प्रश्न पडला कि काय करायचं. कारण कपडे अंगावर बसत नसतील तर सासूबाईंना दिवसभर uncomfortable  वाटेल. मी विचार केला आणि सासूबाईंना थांबायला सांगितलं. सासूबाईंनी अंघोळ करून कालचे कपडे धुवून वाळत  घालते होते. त्यातला blouse  मी घेतला तो आताच धुतलेला असल्यामुले ओला होता. त्याला सुकवण्यासाठी त्यावरून इस्त्री फिरवली . blouse  चा कापड पातळ होता त्यामुळे  तो ५ min  सुकला. मी सासूबाईंच्या रूम बाहेर जाऊन त्यांना आवाज दिला आणि blouse  सुकवून दिला आहे तो घ्या असे बोललो. त्यांनी दार थोडासा उघडून हात बाहेर काढला आणि तो blouse  घेतला. थोड्यच वेळात त्या रूम बाहेर आल्या. आणि नास्ता बनवण्यासाठी kitchen  मध्ये गेल्या. मी  आंघोलीसाठी बाथरूम मध्ये गेलो. अंघोळ आटपून नाश्त्यासाठी हॉल मध्ये येऊन बसलो. 
Like Reply


Messages In This Thread
RE: Lockdown  चा फायदा - by got8 - 14-06-2020, 11:41 AM
RE: Lockdown  चा फायदा - by jadhavraj75 - 16-06-2020, 12:30 PM
RE: Lockdown  चा फायदा - by got8 - 17-06-2020, 02:34 PM
RE: Lockdown  चा फायदा - by got8 - 21-06-2020, 06:17 AM
RE: Lockdown  चा फायदा - by got8 - 17-07-2020, 06:40 PM



Users browsing this thread: 1 Guest(s)