13-05-2020, 09:38 AM
(13-05-2020, 01:22 AM)aanya.mohini Wrote:धन्यवाद! ... पुढचा भाग जास्तीत जास्त मजेशीर, उत्तेजक आणि मदमस्त करून टाकणारा होईल, यासाठी मी प्रयत्न करत आहे. शब्दांची गुंफण करण्यासाठी यावेळेस जरा जास्तच वेळ लागत आहे. तरीपण लवकरात लवकर अपडेट्स देण्याचा प्रयत्न आहे...
नक्कीच रोमांचक असणार त्यात तर अजिबात शंका नाहीये तुला हवा तेवढा वेळ घे तुझे शब्द तर काय मोतीच आहेत वाचताना चित्र समोर उभं राहते
खूप खूप शुभेच्छा भाई