26-02-2020, 12:18 PM
(This post was last modified: 26-02-2020, 12:54 PM by jadhavraj75. Edited 2 times in total. Edited 2 times in total.
Edit Reason: extra story
)
नमस्कार माझे नाव रमेश . मी लातूर जिल्ह्यातील एका खेड्या गावात राहतो. माझे वडील इंजिनीयर आहेत ते पुण्यात खाजगी कंपनी मध्ये कामाला आहेत , आई घर काम करते. मी सध्या Ded करत आहे. मला एक लहान बहीण आहे. ती १० वी मध्ये आहे. आमच्या घरामध्ये अजून एक मेंबर आहे ती म्हणजे माझी आत्या तिचे नाव सविता तिचे वय ४७ वर्ष. आता तुम्ही विचार करत असाल कि आत्या आमच्या सोबत का राहते. त्याची खूप दुःखद कहाणी आहे. एकदा माझी आत्या तिचा नवरा आणि २ मुले दिवाळीच्या सुट्टी मध्ये दक्षिण भारत फिरायला गेले होते. तिथे कन्याकुमारीला जाताना त्यांची बोट सुमुद्रामध्ये बुडाली त्या घटने मध्ये माझी आत्या तर वाचली पण तिचे सर्व कुटुंब गेले. त्या घटनेमुळे आत्या खूप एकटी पडली त्यामुळे माझ्या वडिलांनी तिला कायमचे आमच्या कडे आणून ठेवले. एकतर ती विधवा आणि त्यात तिचे वय ३० च्या आसपास होते. आणि आपल्या समाजात अश्या स्त्रियांकडे खूप वाईट नजरेने पाहिला जातं . म्हणून काही वाईट घडू नये त्यासाठी आत्या सुद्धा आमच्याकडे राहायला तयार झाली.