28-01-2020, 06:50 PM
थोड्याच वेळात मी तिथे पोहोचलो. मी शॉप भर फिरलो व शेवटी एक डिजाइन पसंद केली. मी सेल्स गर्ल जवळ गेलो व म्हणालो-
मी: एक्सक्यूज मी.
ती: जी सर ?
मी: क्या आप इसपर नाम लिखवा सकते है ?
ती: हांजी सर.
मी: कितना वक्त लगेगा.
ती: २० मिनिट्स सर.
मी: ठीक है, लिखवा दिजीये.
मग मी आमचे नाव लिहून दिली. ताईचा अजून हि कॉल आला नव्हता. याचा अर्थ होता कि ती अजून फ्री झालेली नव्हती. एकदा माझ्या मनात आले होते कि ताईचे नाव "मोहिनीताई' असे पूर्ण लिहायला सांगावे. पण माझी काही हिम्मत झाली नाही. शिवाय ताईने कसे रिऍक्ट केले असते, हे माहित नव्हते. म्हणून मी "मोहिनी" व "आण्या" अशी नावे लिहून दिली होती. मी वाट बघू लागलो. मला विश्वासच बसत नव्हता कि माझ्या मनातील सर्व इच्छा कशा पटापट पूर्ण होत आहेत. हि ट्रिप माझ्यासाठी खूप काही घेऊन आली होती. प्रेम, ख़ुशी!!!
मी विचार करू लागलो कि ताईने काय खरीदी केले असेल? ब्युटी पार्लर मध्ये काय काय करून घेत असेल.?? असे एक ना अनेक प्रश्न मला पडत होते. आज रात्रीला काय होणार आहे हे नक्की माहित नव्हते. पण आजची रात्र मात्र लंबी होणार हे नक्की होते.
काही वेळाने सेल्स-गर्ल माझ्या जवळ आली व मला लिहलेली नावे दाखवत म्हणाली-
ती: ठीक है सर जी
मी: जी. थँक यु !!
ती: वेल कम सर जी .
मग मी तो "चुडा" गिफ्ट रॅप करायला सांगितला. थोड्याच वेळात ती मुलगी गिफ्ट रॅप केलेला चुडा घेऊन आली. मी तिला पुन्हा एकदा ‘थँक यु’ म्ह्णून बाहेर पडलो. गिफ्ट कार मध्ये व्यवस्थित ठेऊन ब्युटी-पार्लर कडे जायला निघालो.