26-01-2020, 11:30 PM
मग मला अचानक रूम फ्रिजमध्ये ठेवलेल्या शॅम्पेनची आठवण झाली.
मी: ताई, तुला नाही वाटत की आजच्या पार्टीत एका गोष्टीची कमतरता आहे.
मोहिनीताई: (विचार करू लागली. माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत इशाऱ्याने विचारू लागली की "कशाची ते" ?
मी: ताई शॅम्पेनची (हीहीही)
मोहिनीताई: काय ?? दारू ...!! वेडा झालास का ?
मी: अगं ताई. शॅम्पेन म्हणजे दारू नसते. (मी साफ खोटं बोललो). ती एक प्रकार ची ड्रिंक आहे.
मोहिनीताई: नको जाऊ दे ना.
मी विषय लावून धरला. मला भीती वाटली की जर ताई तयार नाही झाली. तर माझी शॅम्पेन वाया जाणार. कारण मला तर रम आवडते. ताईने प्यायला नकार दिलाच, तर मलाच प्यावी लागणार. असे वाटू लागले. मी पुन्हा ताईला समजावण्याचा प्रयत्न करू लागलो.
मी: ताई थोडी थोडी तरी घेऊ.
मोहिनीताई: उगाच काही ही नको, बरं का ???
मी: अगं ताई तुझ्या सिरीयल मध्ये नाही दाखवत का, की हिरो-हिरोईन डेटवर गेल्यावर पार्टी करतात व शेवटी ते शॅम्पेन पितात.
मोहिनीताई: हो. मी बऱ्याच वेळा बघितले आहे. पण ?
मी: पण? काय आता?
मोहिनीताई; अरे आण्या, ते कपल्स असतात (असे म्हणून दात काढू लागली)
मी: ताई ... (मी नाराजीच्या सुरत म्हणालो) जा मी नाही बोलणार तुझ्याशी .... घरी जाई पर्यंत ...
मोहिनीताई: बरं बाबा ... नाराज नको होऊस.. (विचार करत) बरं ठीक आहे. उद्या पिऊ. तु माझ्यासाठी एवढे छान सरप्राइज अरेंज केलेस, मग मला एवढे करावेच लागणार. नाही का?
मी: ताई उद्या का ?? आजच पिऊ या ना प्लिज !
मोहिनीताई: अरे ठीक आहे पण .... शॅम्पेन कुठे मिळेल आता. रात्रीचे २ वाजत आहेत.
ताईच्या या वाक्यावरून माझ्या लक्षात आले, की ताईने शॅम्पेनची बॉटल बघितली नव्हती. मग मी अति उत्साहात म्हणालो -
मी: ताई जर मी बॉटलची सोय केली तर ?? (व तिच्याकडे बघू लागलो)
मोहिनीताई: (तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता) ठीक आहे. कर अरेंज. पिऊयात (व एक मस्त स्माईल दिली).
मी एका झटक्यात उठलो. सरळ फ्रिज गाठली. फ्रिज उघडून शॅम्पेनची बॉटल काढली. फ्रि वर ठेवलेले दोन काचेचे वाइन ग्लास घेऊन, ताई जवळ हसत हसत आलो. बॉटल व ग्लास टेबलवर ठेवत.
मी: हे घे ताई ... केली व्यवस्था .... हेsssssssssss
ताईचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तिला विश्वासच वाटत नव्हता, की काय होत आहे ते. ती एकदम आश्चर्याने माझ्याकडे बघत होती. वेगळ्याच नजरेने बघत होती. नाराज झाल्यासारखी वाटत नव्हती.
मी: मग ताई ... काय म्हणतेस आता ?? (हाहाहा)
मोहिनीताई: आता काय म्हणणार .... आता तर मी तुझ्या सरप्राइजला हात जोडते ... तु कसे आणि कधी एवढे सगळे प्लॅन केलेस ... बापरे बाप !!! ग्रेट आहेस तु !!!
मग मी काही न बोलता शॅम्पेनची बॉटल खोलली. दोन्ही ग्लास मध्ये शॅम्पेन टाकली. एक ग्लास ताईला दिला व दुसरा मी घेतला.
मी: (ग्लास ताईकडे करत) चियर्स !!!
मोहिनीताई: (ताईने माझ्या ग्लासला तिचा ग्लास लावत) चियर्स !!!
चियर्स करून मी एक घुट घेतला. मला शॅम्पेन आवडत नव्हती तरी पण आज शॅम्पेनचा घुट भरून, भारी वाटत होते. मग मी तिच्याकडे बघितले. ताई कसला तरी विचार करत होती. तिने ग्लास नाकाजवळ नेला व वास घेऊ लागली. कदाचित तिला वास आवडला नसेल. तिने तोंड कसे तरी केले. मग हळूच माझ्याकडे बघितले. मी इशाऱ्याने पिण्यास सांगितले. ताईने एक घुट घेतला. व म्हणाली --
मोहिनीताई: अरे दादा ... किती कडवट आहे ही शॅम्पेन.
मी: ताई अशीच असते.
मग मी मुद्दामून शॅम्पेनचे पटापट घुट भरू लागलो. जेणे करून ताई पण शॅम्पेन पिण्यास सुरु करेल. माझी युक्ती लागू पडली. ताई आता एकेक घुट भरू लागली. मी माझा ग्लास खाली केला व पुन्हा भरून पीत राहलो.