26-01-2020, 06:58 PM
४ मे २०१९
गप्पा गोष्टीत कसा वेळ निघून गेला, आणि पाऊणे बारा कधी वाजले. ते कळलेच नाही. डोअर बेल वाजली. डोअर बेलच्या आवाजाने ताई चकित झाल्यासारखी वाटली.
मोहिनीताई: (प्रश्नार्थक नजरेने मला बघत) एवढ्या रात्री कोण असेल??
मी: मी बघतो, ताई.
मी उठलो व दरवाजा उघडला, दोन सर्व्हिस मेन बाहेर सामान घेऊन उभे होते. मी त्यांना आत येण्याचा इशारा केला. ते दोघे आत आले व टेबलवर सामान ठेवून, निघून गेले. मी दार बंद केले व ताईला बघून एकदम ओरडलो -
मी: सरप्राईज !!!
ताई एकदम चकित होऊन माझ्याकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर सरप्राइज मिळाल्यामुळे, हसू निर्माण झाले होते. तिचा हसरा चेहरा बघून, माझे मन अगदी प्रसन्न झाले. मी ताई जवळ आलो व पुन्हा म्हणालो -
मी: ताई, सरप्राईज!!! (घड्याळाचा काटा बारा वाजल्याचे कन्फर्म करत होता) ताई, वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हैप्पी बर्थडे टु यु डिअर सिस्टर ..... ओहो ... , मी विसरलोच कि हैप्पी बर्थडे टु यु डिअर फ्रेंड.
यावेळेस मी गर्ल-फ्रेंड असे जाणून बुजून म्हणालो नाही. उगाच पचका व्हायला नको ना म्ह्णून. मोहिनीताई आश्चर्याचा झटका लागल्यागत उभी होती. ती काहीही न बोलता, फक्त मला व सर्व सामना.कडे बघत होती मी ताईला पुन्हा एकदा विश केले. तेव्हा कुठे ती ध्यानावर आली.
मोहिनीताई: थँक्यू सो मच दादा.
मी: वेलकम फ्रेंड
मोहिनीताई: ओके थँक्यू फ्रेंड (व हसू लागली)
आता ताईचा मूड एकदम छान झाला होता. कदाचित तिला असे काही सरप्राईज मिळेल, असे वाटले नसावे. म्हणून ती अधिकच खुश - आनंदी झाली असेल बहुतेक.
मी: ताई टाइम झालाय. चला केक कापुयात.
मोहिनीताई: ठीक आहे.
ताई केक कापण्यासाठी तयार होती पण मी म्हटले -
मी: ताई, पण केक कापतांना, नवीन कपडे घालायला हवेत ना.
मोहिनीताई: का ही साडी चांगली नाही का?
मी: सकाळ पासून हीच साडी नेसलेली आहेस. थोढीशी मळाली पण.
मोहिनीताई: मग?
मी: अजून काही ऑप्शन नाहीयेत का?
मोहिनीताई: थांब. मी तुला माझ्या सर्व साड्या दाखवते.
ताईने बॅग उघडून सोबत आणलेल्या सर्व साड्या एक-एक करून मला दाखविल्या. सर्व साड्या बघून एकही न आवडल्या सारखे तोंड करून, मी उभा होतो.
मोहिनीताई: सांग ना रे पटकन. कोणती नेसू??
मी: (मी विचार करायचे नाटक करू लागलो)
मोहिनीताई: सांगतोस कि नाही..... नाहीतर मी माझ्या आवडीची साडी नसेल बरं.
मग मी हसून म्हणालो -
मी: ताई मी असतांना, तुला काळजी करायचे काही एक काम नाही.
मोहिनीताई: म्हणजे?
मी ताईच्या प्रश्नाला इग्नोर करत, माझ्या बॅग जवळ गेलो व बॅग उघडून एक पॅकेट बाहेर काढले. मग ते पॅकेट बेडवर ठेवले आणि ताईला बघून इशारा केला कि ते उघडून बघ. ताई पण बेडवर बसली व पॅकेट हातात घेऊन अंदाज करू लागली, कि काय असेल आत मध्ये ---
मी: ताई हे तुझे वाढ दिवसाचे माझ्याकडून गिफ्ट आहे.
मोहिनीताई: (एकदम आनंदी होऊन) हो का?!!! ओहो... क्या बात है. थँक्यू जी फ्रेंड. (व हसू लागली)
मी: ताई पॅकेट उघडण्या अगोदर, एक प्रॉमिस कर.
मोहिनीताई: कसलं प्रॉमिस?
मी: हे कि जे पण काही गिफ्ट असेल, त्या विषयी काही एक तक्रार करणार नाहीस.
मोहिनीताई: गिफ्ट विषयी कोणी तक्रार करत का कुठे??? (हाहाहा)
मी: ते काही असो. पण तु प्रॉमिस कर बरं!!!
मोहिनीताई: बरं बाबा प्रॉमिस.
मी: आणि जे पण काही गिफ्ट असेल ते आताच केक कापतांना वापरणार..... प्रॉमिस???
मोहिनीताई: (तिला आता खूप घाई झाल्यामुळे, तिने वेळ वाया न घालवता उत्तर दिले) प्रॉमिस!!!
मी: ओह्ह ... आता उघड बघू तुझे गिफ्ट.
ताईने हळुवारपणे पॅकेट उघडायला सुरुवात केली. पिवळ्या रंगाची पारदर्शक रेशमी साडी बघून, तर ताई खूपच खुश झाली. सोबत पिवळ्या रंगाचा परकर बघून गालातल्या गालात हसू लागली. तिची नजर लाल रंगाच्या शिवलेल्या ब्लॉउजवर पडली. तिने तो उचलुन बघितला. लगेच तिच्या लक्षात आले कि तो स्लीव्ह-लेस व बॅक-लेस ब्लॉउज आहे ते. तिने माझ्याकडे हसून प्रश्नार्थक नजरेने बघितले
मी: ताई आज काल मिस-मॅचिंगचा जमाना आहे.
मोहिनीताई: हो का? स्लिव्ह-लेसचा पण का?? (व हसू लागली)
मी: अगं ताई, मला वाटले गिफ्ट द्यायचेच आहे. तर थोडे वेगळे देऊयात..
मोहिनीताई: बरं ते ठीक आहे. पण साडी खूप छान आहे बरं का.
मी: चला आवडली. म्हणजे माझी काळजी मिटली.
मोहिनीताई: खरंच छान आहे. खूप आवडली मला.