24-01-2020, 04:39 PM
(This post was last modified: 25-11-2020, 01:18 AM by aanya.mohini. Edited 1 time in total. Edited 1 time in total.)
मी: ताई त्या मावशीला टाळण्यासाठी मी हा गजरा विकत घेतला.
तरी पण ताईचा राग काही केल्या जात नव्हता. म्हणून मी म्हटले -
मी: ताई, मी तुझ्यासाठी गजरा घेतल्याने काय मी तुझा नवरा थोडेच होणार आहे. बहिणीसाठी भाऊ गजरा घेऊ शकत नाही का???
माझ्या प्रश्नाचे उत्तर ना देता ती पुढे चालू लागली. मग मी पण काही ना बोलता चालू लागलो. हळूहळू आम्ही डोंगर चढून वर जात होतो. अधून मधून हातात हात घातलेले कपल्स वापस जात होती. त्यांना बघून आम्हीही कपल असल्याचा फील येत होता. ताईचा मूड अजून हि खराब असल्यासारखं वाटत होतं.
माझ्या प्रश्नाने ताई अनुत्तरित झाली होती. ती काहीही न बोलता चालत होती. मी 'या गजऱ्याचे आता काय करू?' या विचारात, एक एक पाऊल पुढे टाकत होतो. चालता चालता मी एक ओझरती नजर ताई कडे टाकली, तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. मी मनात म्हटले कि उगाच गजरा घेतला. मी सरळ त्या मावशीला नको म्हणायला हवे होते .
ताईला असे नाराज बघून वाटत होते, कि तिला दाजीची आठवण झाली असेल. काही वेळातच माझा हा विचार खरा ठरला. कारण ताईने पर्स मधून मोबाईल काढून दाजीला फोन केला व ती थोडी साइडला होऊन त्यांच्या सोबत बोलू लागली. मी आपला निसर्गाचे फोटो काढून टाइमपास करत होतो. मी फोटो काढण्यात मग्न झालो. साधारण ३० मिनिटाने ताईने मला आवाज दिला .
मोहिनीताई: दादा ...
मी: काय ताई ??
मोहिनीताई: चल जाऊ या वरती.
आता ताई चा मूड थोडा ठीक झाला होता मग आम्ही निसर्गाचे सोंदर्य बघत बघत वर जाऊ लागलो
मोहिनीताई: (चांगल्या मूड ने) मी तुला म्हणत होती ना, कि तू वहिनी सोबत इथे यायला हवे होते ...
मी: तसे काही नाही ताई.
मोहिनीताई: बघितले का?? लोकं आपल्याला काय समजून राहिलेत ?
मी: (मी न समजल्यागत) काय ताई?
मोहिनीताई: अरे वेड्या !! ते आपल्याला हनिमूनला आलेलं कपल समजत आहेत.
मी: मग त्याला काय होते ...
मोहिनीताई: वेडा आहेस का ??
मी: ताई जाऊ दे ना गं ... त्यांच्या तश्या गैरसमाजामुळे काय होणार आहे ?
मोहिनीताई: अरे पण ??
मी: ताई मला एक सांग. त्या मावशीला सोडून कोणीही आपल्याला बघत आहे का?
मोहिनीताई: नाही.
मी: मग ? बघितले का. सर्व जण इथे एन्जॉय करत आहेत. इतक्या दूर येऊन असा विचार करून, वेळ का खराब करायची :
तरी पण ताई काही समजून घ्यायला तयार नव्हती म्हणून मी शेवटी म्हटले -
मी: बरं ताई एक सांग ?
मोहिनीताई: काय ते?
मी: जर इथल्या सर्व लोकांनी. आपल्याला कपल समजले तर ?
मोहिनीताई ??
मी: तर त्याने आपले खरे रिलेशन चेंज होणार आहे का ?
मोहिनीताई: (विचार करून) नाही ते कसे चेंज होणार ...
मी: आपण भाऊ - बहीणच राहणार न?
मोहिनीताई: हो!!!
मी: मग दुनिया काय समजते, याने तुझ्यावर का फरक पडतोय??? बरं मला सांग, त्या मावशीला असे वाटले कि आपण हनिमून साठी आलोय .
मोहिनीताई: ह्ह्ह्ह ...
मी: खरंच आपण हनिमूनसाठी आलोय का ?
मोहिनीताई: अरे !!! ..... हे काय बोलतोयस ??
मी: अगोदर माझ्या प्रश्नाचे उत्तर दे .
मोहिनीताई: नाही.
मी: बरं त्या मावशीने आपल्याला नवरा बायको असे समजले होते.... खरं??
मोहिनीताई: (थोडस लाजून) ह्ह्ह्ह ...
आता ताईवर माझ्या या अशा प्रश्नाचा प्रभाव होताना दिसत होता. तिचा सर्व राग एका झटक्यात पळून गेला. शिवाय ती माझ्या प्रश्नांना हसून उत्तरे देऊ लागली. मी ताईच्या डोळ्यात बघत ताईला विचारेल -
मी: ताई, मग आता मला सांग कि मी तुझा नवरा आहे का ?
मोहिनीताई: काय ??
मी: अगं म्हणजे मी तुझा नवरा आहे का ?
मोहिनीताई: नाही.
मी: मग ? कोही गैरसमज केल्याने मी तुझा नवरा आणि तू माझी बायको थोडीच होणार आहे ?
मोहिनीताई काही बोलली नाही आता ताई चा चेहरा लाजेने कावरा बावरा झाला होता मला हे जाणवल्याने मी तिला जाणून बुझून चिडवायला लागलो त्यामुळे ताई खोटं खोटं रागावत होती
मोहिनीताई: तुला न चांगला मार द्यायला पाहिजे.
मी: का गं ताई ...!!
मोहिनीताई: तू न खूप नटखट झाला आहेस.
मी: कसा काय ?
मोहिनीताई: सांगू का?
असं म्हणत तिने मारायला हात उगारला. मी लगेच तिचा हात हवेतच पकडला. ती तिचा हात सोडवायचा प्रयत्न करू लागली. माझ्या हाताची पकड घट्ट असल्यामुळे, ती काही एक करू शकली नाही. मी खूपच पक्की पकडल्यामुळे आता तिचा हात दुखू लागला होता.
मोहिनीताई: सोड ना रे दादा. माझा हात दुखतोय.
ताईने खूप विनवणी केल्यामुळे मी तिचा हात सोडला. तिच्या हातावर लाल कप्पा पडला होता. मी तो बघून -
मी: सॉरी ताई.
मोहिनीताई: ठीक आहे. जाऊ दे. पण पुन्हा असे काही करू नकोस
मी: बरं ताई. तुला जे आवडणार नाही, असे काही हि करणार नाही बस्स !