02-11-2019, 09:34 PM
मी एक वाचक आणि लेखक ही एक सांगायला आवडेल मला एडवाईज म्हणून मराठी कींवा देवनागरी म्हणा फोन्ट मध्ये लिहीलेल्या कथांची मजा काही औरच असते वाचकाला लगेच कळतात आणि आवडतात ही शक्यतो मराठी फोन्ट मध्ये लिहा माहीत आहे मला कठीन असते लिहीने मी स्वताह फक्त मराठी फोन्ट मधेच लिहीतो लिहीताना ही मजा येते ट्राय तर करा